uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
426
Підписники
+324 години
+47 днів
+430 днів
Архів дописів
RS 2026 अंदाजित cutoff 94±2 Result तयार आहे

राज्यसेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2026 final ans key

b18989d2-810d-4147-acbe-1fc02f6675a0.pdf

प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. 'अवघा रंग एकचि रंग' हे 2008 साली त्या
प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. 'अवघा रंग एकचि रंग' हे 2008 साली त्यांनी भूमिका साकारलेले अखेरचे नाटक होते. पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांना मराठी संगीत रंगभूमीवरील अपूर्व आणि अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने 2006 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते.

क्रीडा विश्वातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित ट्रॉफीच्या यादीत FIFA World Cup Trophy (अंदाजे 170 कोटी रुपये) पहिल्या क्रमां
क्रीडा विश्वातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित ट्रॉफीच्या यादीत FIFA World Cup Trophy (अंदाजे 170 कोटी रुपये) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका कप (85 कोटी रुपये) आणि ऐतिहासिक वूडलॉन वेस (34 कोटी रुपये) यांचा क्रम लागतो. यादीत आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीचा (28 लाख रुपये) दहावा क्रमांक आहे.

#Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकले
#Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले ● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे.

photo content

राज्य कर निरीक्षक (STI) 200 जागांचे‌ अतिरिक्त मागणीपत्र GST विभागाकडून पाठवण्याची कार्यवाही सुरु आहे.❣️❣️❣️

#Update विभागनिहाय पुरवठा निरीक्षक जागा खालीलप्रमाणे 1. कोकण विभाग                     18  2. पुणे विभाग                          30 3. नागपूर विभाग                     75 4. छत्रपती संभाजीनगर विभाग  32 5. नाशिक विभाग                     31 6. अमरावती विभाग                 40                                  ⏩ एकूण 226 जागा

♦️केरळ सरकारची महिलांसाठी मोफत बस सेवा योजना.
♦️केरळ सरकारची महिलांसाठी मोफत बस सेवा योजना.

♦️पावसाचे ढग फिरले! महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक, तब्बल ६४ टक्के तूट 🌧️
♦️पावसाचे ढग फिरले! महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक, तब्बल ६४ टक्के तूट 🌧️

+1
♦️UPSC #FOREST PRELIMS RESULT

#UPSC पूर्व 2026 निकाल जाहीर.. ♦️RESULT OF THE CIVIL SERVICES (PRELIMINARY) EXAMINATION, 2026

गट 'ब' पुर्व परीक्षा.. 2026 प्रथम उत्तरतालिका

Ans Key Combine पूर्व 2026

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. आयोगाच्या संकेतस्थळावर पेपर उपलब्ध झाला आहे

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब आणि जा. क्र. ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ - मुलाखत कार्य
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब आणि जा. क्र. ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट-क तांत्रिक 254 पदांचे मागणीपत्र MPSC कडे🔥🔥 नवीन पदे गट-क मध्ये ॲड होण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कारणामुळे गट-क ची जाहिरात येण्यास विलंब होत आहे. लवकरच परीक्षा योजना जाहीर होईल आणि त्यानंतर जाहिरात 🔥🔥🔥

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट-ब) अभ्यासक्रम
5 डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी

♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकार
♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकारी राइड-हेलिंग ॲप आहे..