ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
289
Подписчики
-124 часа
Нет данных7 дней
+1930 день
Архив постов
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून ब
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतची लिंक सुरू झाली आहे. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin अंतिम तारीख - 07 मे 2026

संपूर्ण जगाला दया, शांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांना त्रिवार वंदन !🙏 आपल्या सर्वांना बुद्ध
संपूर्ण जगाला दया, शांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांना त्रिवार वंदन !🙏 आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा!

१ मे ,महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🇮🇳🇮🇳🚩🚩
१ मे ,महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🇮🇳🇮🇳🚩🚩

+1
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी

14 मे 2026 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ. (Group B 2026) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर
14 मे 2026 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ. (Group B 2026) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कदाचित technical आणि non technical संवर्ग add करण्यासाठी date वाढवून मिळाली आहे. लवकरच संवर्ग add होतील अशी अपेक्षा.

जा. क्र. ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/examination_scheme/17#

हरित महाराष्ट्र आयोग स्थापन होणार 😊 तीनशे कोटी झाडे लावणार 😳 वृक्षतोडीचे नियम शिथिल पंधरा दिवसात परवानगी
हरित महाराष्ट्र आयोग स्थापन होणार 😊 तीनशे कोटी झाडे लावणार 😳 वृक्षतोडीचे नियम शिथिल पंधरा दिवसात परवानगी

जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8# @mpscCurrentinfo

1884🔥🔥🔥🔥
1884🔥🔥🔥🔥

photo content

♦️राज्यात 300 कोटी झाडे लावणार.. 🌿🌳🌳🌳
♦️राज्यात 300 कोटी झाडे लावणार.. 🌿🌳🌳🌳

तलाठी भरती येण्यासाठी वेळ लागू शकतो Mpsc मार्फत होईल Join @mpscCurrentinfo
तलाठी भरती येण्यासाठी वेळ लागू शकतो Mpsc मार्फत होईल Join @mpscCurrentinfo

+4
MPSC Mains 2026 GS 1.pdf

जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक या कारणामुळे गट क पूर
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक या कारणामुळे गट क पूर्व 2025 चा result लागत नसेल. आता लवकर लागणे अपेक्षित

photo content

photo content

🔰अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोग नवे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती 📅 नियुक्ती: एप्रिल 2026 📌 पदभार स्वीकार: 6 मे 2026 🏛️ पद
🔰अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोग नवे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती 📅 नियुक्ती: एप्रिल 2026 📌 पदभार स्वीकार: 6 मे 2026 🏛️ पद: नीती आयोग उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) 🔁 मागील उपाध्यक्ष: सुमन बेरी 🔰अशोक कुमार लाहिरी – संपूर्ण माहिती 📛 पूर्ण नाव: अशोक कुमार लाहिरी 💼 माजी पद: भारत सरकारचे 12 वे मुख्य आर्थिक सल्लागार 📊 सदस्य: 15 वा वित्त आयोग 🏛️ राजकीय भूमिका: पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी भाजप आमदार (बालुरघाट) 🌍 आंतरराष्ट्रीय अनुभव: ▪️IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) ▪️World Bank (विश्व बँक) ▪️ADB (एशियन डेव्हलपमेंट बँक) ▪️RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) 🎓 शिक्षण/शिक्षक: दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्राध्यापक ⭐ विशेष: नीती आयोगाचे पहिले राजकीय पार्श्वभूमी असलेले उपाध्यक्ष 🏢 नीती आयोग (NITI Aayog) 📖 पूर्ण नाव: National Institution for Transforming India 📅 स्थापना: 1 जानेवारी 2015 👑 अध्यक्ष: नरेंद्र मोदी 👤 उपाध्यक्ष: अशोक कुमार लाहिरी 👩‍💼 CEO: निधी चिब्बर (अतिरिक्त प्रभार)

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विक्रमी नोंदणी ● 6 लाख उमेदवार परीक्षा देणार ● प्रवेशपत्र - 9 ते 21 जून दरम्यान ● परीक्षा - 21 जून
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विक्रमी नोंदणी ● 6 लाख उमेदवार परीक्षा देणार ● प्रवेशपत्र - 9 ते 21 जून दरम्यान ● परीक्षा - 21 जून