uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
421
Підписники
-324 години
-37 днів
-130 днів
Архів дописів
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- Recommendation List

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- Merit List

Open General जागा नव्हत्या
Open General जागा नव्हत्या

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Merit List

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Recommendation List

310.50
310.50

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Merit List

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Recommendation List

हे पद Any Degree साठी आहे & 2027 मध्ये गट ब मध्ये ॲड होईल. Pay Scale S-14 or S-15

भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय पद - निरीक्षक/अधीक्षक (गट-ब) संभाव्य पदे - 04 या संवर्गाच्या जागा आयोगाकडे पाठवण्याची कार्यवा
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय पद - निरीक्षक/अधीक्षक (गट-ब) संभाव्य पदे - 04 या संवर्गाच्या जागा आयोगाकडे पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे

तांत्रिक चा हा संवर्ग येणाऱ्या गट ब मध्ये ॲड होईल तयारी मध्ये राहा All junior Engineer Group B

नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता
नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.🔥🔥

photo content
+1

♦️ संगीत नाटक अकादमी पुरस्कार..
♦️ संगीत नाटक अकादमी पुरस्कार..

राज्यात लवकरच 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालये. दुय्यम निबंधक वर्ग 2 संवर्गातील 30 पदे आणि वरिष्ठ लिपिक संवर्गातील 30 पदे , अश
राज्यात लवकरच 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालये. दुय्यम निबंधक वर्ग 2 संवर्गातील 30 पदे आणि वरिष्ठ लिपिक संवर्गातील 30 पदे , अशी 60 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

WRD विभाग कालवा निरीक्षक पदाची रिक्त पदे ७८९ Any degree ✅

❓❓Frequently asked questions ❓❓ ✅ Math आणि reasoning साठी काय करावे? 1) जर आपण अगोदर च math मध्ये good असाल 😃 ( हे ओळखण्यासाठी 2026 च्या combine prelims आणि Mains चे 4 प्रश्नपत्रिका मधील Math चे 20 प्रश्न Time लावून 20 min मध्ये सोडवा . तिथे आपल्याला 12+ score येत असेल तर तुम्ही good आहात) तुम्ही good असाल तर तुम्ही आरगडे सर चे बूस्टर टेस्ट सिरीज रोज 1 paper Time लावून सोडवा आणि जे weak topic आहेत तेवढे यूट्यूब वरून cover करा. 2) तुमचे Math खूप weak ☹️असेल आणि तुम्हाला 8 च्य खाली मार्क येत असतील तर मात्र तुम्हाला सचिन ढवळे सर ची बॅच घ्यावी लागेल आणि ती लवकर पूर्ण करावी लागेल आणि नंतर अरगडे सर ची बूस्टर टेस्ट सिरीज पेपर च्या अगोदर प्रॅक्टिस साठी घ्यावी लागेल. 3) 8 ते 12 मध्ये score येत असेल तर आपण कोणते टॉपिक weak आहेत ओळखा आणि त्यावर काम करा. ✅ current affairs साठी काय वाचावे❓ तुम्ही अगोदर current चे कोणते monthly read केले असतील तर तेच continue करा जरा आता पर्यंत कोणत्याही प्रकारच्या monthly magazine read केल्या नसतील तर, १) सर्वात best , simplified च्या 3 month ची 1 येते त्या घेऊ शकतात ( परंतु आता वेळ कमी आहे तर ह्या तुम्ही घेऊ नये हे मी suggest करेल) 2) तुम्ही simplified च्या 2025 चे yearbook घ्या आणि आता simplified ची 2026 ची 6 month ची आलेली ती घ्या एवढ दोन केलं तरी खूप होईल ( मी सध्या च्या परिस्थिती नुसार याला प्राधान्य देईल) ३) भरारी च्या market मध्ये notes मिळतात एका महिन्याचे 6 pages असतात दीड वर्षाचे 100 page मध्ये होईल revision जास्त होतील खूप शॉर्ट नोट्स असतात त्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर होत . ( मी याला पण suggest करेल पण जर आपल्या कडे कमी वेळ असेल तर हा मार्ग निवडा ) ✅GS साठी काय करावे ❓ 1) जर आपल्याला अगोदर पासून GS विषयी पूर्ण माहिती आहे आणि आपला बऱ्यापैकी study झालेला असेल आणि आपल्याला आता कोणत्याही प्रकारचा क्लास करायची गरज वाटत नसेल आणि आपल्याला books Read करून समजत असेल तर , आपण आप्पा हातनुरे सर चे लोकसेवा publication चे pyq combine explaination book Read करावे. परंतु ते खूप मोठ आहे तर फक्त 2018 पर्यंत मागे प्रश्न बघायचे ... 2018 chya खाली अजिबात जायचं नाही कारण परत आपल्याला revision करायची आहे. याच्या min 6 revision झाल्या पाहिजेत . Science साठी bhaske Sir चे book मधील selected Topic करायचे ते टॉपिक वरील बुक मधील pyq बघून select करायचे. 2) GS weak आहे कधी पूर्ण कोणतीही बॅच केली नाही किंवा GS मध्ये खूप कमी मार्क येतात . अशा विद्यार्थ्यांनी कोणत्याही classes ची GS ची batch करावी ( अट per subject Max 40 hrs मध्ये complete केलेलं असाव त्याच्या वर असेल तर सध्या तरी करू नये कारण तेवढा वेळ आपल्याकडे सध्या नाही) किंवा आपली final destination batch पण करू शकतात ( per subject Max 25-30 hr मध्ये complete Target आहे) - VIJAYSINGH CHIKNE

तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. महाराष्ट्रातील एकमेव अशी बॅच, आपल्या बॅच चे वैशिष्ट्य हे आ
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. महाराष्ट्रातील एकमेव अशी बॅच, आपल्या बॅच चे वैशिष्ट्य हे आहे की, प्रत्येक subject Max 25 to 30 hrs मध्ये complete केला जाईल. stick to syllabus and PYQ त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत syllabus cover आणि त्याची revision करायला सोप होईल. Prelims cleared होण्यासाठी या दोन गोष्टी imp आहेत. Geography 30 hrs मध्ये already complete झाला आहे. आता History सुरू आहे. प्रत्येक subject 10 to 12 days मध्ये complete होईल. "पहिले 100 admission ला 80% off आहे म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल." ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. 📚 Subjects Covered 🌍 Geography (India & Maharashtra) 📜 History (India & Maharashtra) 🏛️ Polity 📈 Economics 🔬 Science (Biology + Physics + Chemistry) 🩺 आरोग्यशास्त्र 💰 Course Fees: ₹1999/- 🚀 Course Start Date: 20/07/2026 ⏳ Course Duration: 60 Days 📺 Course Validity: 6 Months अधिक माहिती साठी संपर्क Telegram I'd @VIJAYSINGH19 9545355218

📌गट क 2026 जाहिरात 13/14k होईल