ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
291
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
+2230 أيام
أرشيف المشاركات

दयानंद मेश्राम सर. -(माजी सदस्य MPSC )
दयानंद मेश्राम सर. -(माजी सदस्य MPSC )

🐢 जोनाथन या कासवाने काय काय पाहिले - इंग्रजांचे राज्य - वाफेच्या इंजिनाचा काळ - दोन महायुद्ध पाहिले - माणसाला चंद्रावर जातान
🐢 जोनाथन या कासवाने काय काय पाहिले - इंग्रजांचे राज्य - वाफेच्या इंजिनाचा काळ - दोन महायुद्ध पाहिले - माणसाला चंद्रावर जाताना पाहिले - भारत स्वतंत्र होताना पाहिले - इंटरनेट, स्मार्टफोन, AI चा जमाना पाहिला - डोनाल्ड ट्रम्प ला इराणवर युद्ध करताना पाहिले - आणि आज भारताच्या पंतप्रधानांची देखील भेट घेतली

आपले कोणी friend असतील machanical Engineer Branch चे तर त्यांना please share करा.

फक्त #1 बाकी OK आहे .... हा प्रश्न आहे रद्द झालेला
फक्त #1 बाकी OK आहे  .... हा प्रश्न आहे रद्द झालेला

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

#Syllabus ♦️ महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 👉 अभ्यासक्रम..

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candida
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

♦️ #TET पेपर QR CODE भेदून लीक..
♦️ #TET पेपर QR CODE भेदून लीक..

पुणे महानगरपालिका.
पुणे महानगरपालिका.

⭐IPS इंदरजीत सिंह सिद्धू (माजी DIG, पंजाब पोलीस) - प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.⭐ निवृत्त IPS अधिकारी इंदरजीत सिंह सिद्धू.... ज्
IPS इंदरजीत सिंह सिद्धू (माजी DIG, पंजाब पोलीस) - प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.⭐ निवृत्त IPS अधिकारी इंदरजीत सिंह सिद्धू.... ज्यांना 'स्वच्छता वीर (Broom Warrior)' म्हणून ओळखले जाते, यांनी वयाच्या 88 व्या वर्षीही दररोज स्वतः चंदीगडमधील रस्ते, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे... स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.. त्यांच्या या निःस्वार्थ समाजसेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना अलीकडे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. GS-4 (Ethics) मध्ये हे उदाहरण सेवाभाव, निःस्वार्थ सेवा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक उत्तरदायित्व, नागरी कर्तव्य आणि पर्यावरणीय नैतिकता या नैतिक मूल्यांसाठी प्रभावीपणे वापरता येईल.

TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा
TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा

जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विक्रमी 17 व्या दिवशी... पोरं पण विक्रमी कमी होते या परीक्षेला..👍

जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11

महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या
महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे कारवाई करण्यात आली. तपासात TET २०२५ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संबंधित माहिती आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख व पुढील सूचना लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.

♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द
♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द.. सविस्तर बातमी : CLICK HERE

उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे.आणि सर्वप्रथम हा दर्जा विजयालक्ष्मी पंडित यांना मिळाला ह
उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे.आणि सर्वप्रथम हा दर्जा विजयालक्ष्मी पंडित यांना मिळाला होता.