uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
427
Підписники
+124 години
+47 днів
+630 днів
Архів дописів
रेल्वेची परीक्षा आता मराठीतून देता येणार. मध्य रेल्वेने बदलला निर्णय.
रेल्वेची परीक्षा आता मराठीतून देता येणार. मध्य रेल्वेने बदलला निर्णय.

जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2
जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2026 ची मुख्य थीम "आमची शक्ती, आमचा ग्रह" (Our Power, Our Planet) ही आहे. पहिला पृथ्वी दिन 22 एप्रिल 1970 रोजी साजरा करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनाचे जनक अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आहेत. नेल्सन यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा वसुंधरा दिवस साजरा केला. उद्देश : वाढते औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबद्दल लोकांना जागरूक करणे आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी करणे.

जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिवस (World Book and Copyright Day) 👉 दिनांक: दरवर्षी 23 एप्रिल 👉 स्थापना: UNESCO द्वारे 1995 मध्ये 👉 दिन निवड कारण: विल्यम शेक्सपियरसह अनेक प्रसिद्ध लेखकांची जयंती/पुण्यतिथी 👉 इतिहास: सुरुवात 1923, स्पेन | आंतरराष्ट्रीय मान्यता 1995 👉 2026 Theme: साहित्याद्वारे मानवी प्रगती व वाचन संस्कृतीचा प्रसार.. किताबों से जिसने रिश्ता जोड़ा, उसने सफलता से नाता जोड़ा। जो पन्नों पर मेहनत लिखता है, वही किस्मत पर अपना नाम लिखता है।

♦️ तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान.. 👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणू
♦️ तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान..
👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक साठी आज मतदान होत आहे.. 🙏

photo content

👉 वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांचे मत: 👉गरीबी संपवायची असेल तर रोजगारनिर्मितीवर भर द्या. 👉फक्त आर्थिक मदत देऊन गरीबी
👉 वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांचे मत: 👉गरीबी संपवायची असेल तर रोजगारनिर्मितीवर भर द्या. 👉फक्त आर्थिक मदत देऊन गरीबी हटत नाही, शाश्वत नोकऱ्या आवश्यक.

रस्त्यांची खरी सोबती, प्रवासाची सुंदर खात्री, जनतेच्या विश्वासाची शान, ST म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान.
रस्त्यांची खरी सोबती, प्रवासाची सुंदर खात्री, जनतेच्या विश्वासाची शान, ST म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून 👉 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्या
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून 👉 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिवस' (World Earth Day) साजरा केला जातो. 🔸 या दिवसाची सुरुवात 1970 साली अमे
🔸 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिवस' (World Earth Day) साजरा केला जातो. 🔸 या दिवसाची सुरुवात 1970 साली अमेरिकेतील एका पर्यावरणीय चळवळीने केली होती. ⭕️ थीम 2025 + 2026  "Our Power, Our Planet" (आमची शक्ती, आमची पृथ्वी) ही होती. ◾️ उद्दिष्ट: बदल, प्रदूषण, जंगल आणि ऱ्हास त्यांच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांना एकत्र करणे. 

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय (खुद्द) या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकल
+1
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय (खुद्द) या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदांची कार्यासननिहाय पुनर्रचना करणेबाबत
ASO - 40 Clerk - 50

GDP IMF आकडेवारीनुसार नॉमिनल जीडीपी नुसार रँकिंग भारत सहाव्या स्थानी घसरन 👉 कारणे:- A) नवीन बेस वर्ष: 2022–23 B) आधीचा GDP:
+2
GDP IMF आकडेवारीनुसार नॉमिनल जीडीपी नुसार रँकिंग भारत सहाव्या स्थानी घसरन 👉 कारणे:- A) नवीन बेस वर्ष: 2022–23 B) आधीचा GDP: 3–4% जास्त दाखवला गेला C) सुधारणा: ₹357 ट्रिलियन → ₹345 ट्रिलियन D) रुपया: 10% कमजोर (डॉलरच्या तुलनेत) 👉 तुलना (भारत विरुद्ध इतर) A) United Kingdom: $4.27 ट्रिलियन B) Japan: $4.38 ट्रिलियन 👉 अतिशय कमी फरकामुळे भारत मागे

photo content

🚨महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक > एकूण 9 जागांच्यासाठी > निवडणूक - 12 मे 2026 > निकाल - 12 मे 2026 > एक आमदार निवडून येण्यासा
🚨महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक > एकूण 9 जागांच्यासाठी > निवडणूक - 12 मे 2026 > निकाल - 12 मे 2026 > एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे

👉भारताच्या डिजिटल विश्वात कोणाचे वर्चस्व? 👉रिलायन्स जिओ – 49.07% (519.64 दशलक्ष ग्राहक) 👉भारती एअरटेल – 34.38% (364.14 दशल
👉भारताच्या डिजिटल विश्वात कोणाचे वर्चस्व? 👉रिलायन्स जिओ – 49.07% (519.64 दशलक्ष ग्राहक) 👉भारती एअरटेल – 34.38% (364.14 दशलक्ष ग्राहक) 👉व्होडाफोन आयडिया – 12.21% (129.36 दशलक्ष ग्राहक) 👉 बीएसएनएल – 2.71% (28.7 दशलक्ष ग्राहक)

Integrated Rural Development Programme) 👉 सुरुवात: 1978 | अंमलबजावणी: 2 ऑक्टोबर 1980 👉 उद्देश: ग्रामीण BPL कुटुंबांना स्वरोजगाराद्वारे गरीबीतून बाहेर काढणे 👉 लाभार्थी: लहान/सीमांत शेतकरी, भूमिहीन मजूर, कारागीर, महिला 👉 मदत: Bank Loan + Subsidy 👉 Funding: केंद्र : राज्य = 50 : 50

इथून पुढे Nationality सर्टिफिकेट अशा स्वरुपात येईल
इथून पुढे Nationality सर्टिफिकेट अशा स्वरुपात येईल

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो, ज्याला 'आंतरराष्ट्रीय स्मारक आणि
जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो, ज्याला 'आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन' म्हणूनही ओळखले जाते. 2025 ची संकल्पना (Theme) : "आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा". 2026 ची संकल्पना (Theme) : "संघर्ष आणि आपत्तींच्या संदर्भात सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद" सुरुवात : 1982 मध्ये आयकोमोस (ICOMOS) ने याची घोषणा केली, ज्याला युनेस्कोने 1983 मध्ये मान्यता दिली. उद्देश : सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करणे.

भारतीय अर्थव्यवस्था 6व्या स्थानावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर घसरली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि जीडीपीच्या सुधारित अंदाजामुळे ब्रिटनने भारताला मागे टाकले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पहिले 5 स्थाने : 1] अमेरिका  2] चीन  3] जर्मनी 4] जपान  5] युनायटेड किंगडम (UK/ब्रिटन)

आजचा पेपर.
+1
आजचा पेपर.