uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
428
Підписники
+124 години
+47 днів
+430 днів
Архів дописів
महिला आरक्षण विधेयक नामंजूर ❌ दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न. पहिला प्रयत्न 1996. एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान 17 एप्रिल 2026 रोज
महिला आरक्षण विधेयक नामंजूर ❌ दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न. पहिला प्रयत्न 1996. एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केले. [हे विधेयक संमत करण्यासाठी 352 मतांची आवश्यकता होती.] सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने मंजूर केलेला 33 टक्के महिला आरक्षणाचा कायदा (नारी शक्ती वंदन अधिनियम) 2029 च्या निवडणुकीत लागू करण्यासाठी हे सुधारणा विधेयक आणले होते. पहिला प्रयत्न (1996) : एच. डी. देवेगौडा सरकार दिनांक : 12 सप्टेंबर 1996 पंतप्रधान : एच. डी. देवेगौडा (संयुक्त आघाडी सरकार).

photo content
+5

2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट. https://x.com/i/status/2045082374350987729
2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट. https://x.com/i/status/2045082374350987729

👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख
👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख व्यक्ती: डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग इ. 👉सुंदर पिचाई यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व उत्पादन संशोधनातील योगदान विशेष ठरले.

भारतीय रेल्वे प्रवासी सेवेचे 173 वर्षे पूर्ण आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाज
भारतीय रेल्वे प्रवासी सेवेचे 173 वर्षे पूर्ण आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे यादरम्यान धावली होती. [2026 : 173 वर्षे पूर्ण] परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :- भारताच पहिली रेल्वे(रेडा हिल) चेन्नई येथे 1836 साली धावली. [ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती.] 16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.[या रेल्वेस 'सिंध', 'सुलतान' व 'साहेब' या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली] 01 मार्च 1969 मध्ये देशात पहिली 'राजधानी एक्स्प्रेस' दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. [भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन] 1986 मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात केली. [दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.] पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंती निमित्ताने देशात 1988 मध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस' सुरू झाली. [नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.] 18 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावली.

लोकसभेच्या जागा आता 850 होणार केंद्र सरकारने लोकसभेतील सदस्यांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. [
लोकसभेच्या जागा आता 850 होणार केंद्र सरकारने लोकसभेतील सदस्यांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. [850 पैकी 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असण्याची शक्यता आहे.] 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून 33 टक्के महिला आरक्षण लागू होईल. [या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील लोकसभा जागा 48 वरून 72 पर्यंत वाढू शकतात] Note : 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हा कायदा 2023 मध्ये संसदेत मंजूर झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'
MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'

Indian economy slips to 6th place in the latest IMF report 2026 : 1. United States ~ $32.38 trillion 2. China ~ $20.85 trilli
Indian economy slips to 6th place in the latest IMF report 2026 : 1. United States ~ $32.38 trillion 2. China ~ $20.85 trillion 3. Germany ~ $5.45 trillion 4. Japan ~ $4.38 trillion 5. United Kingdom ~ $4.26 trillion 6. India ~ $4.15 trillion

आरित ठरला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवणारा युवा भारतीय दिल्लीच्या 10 वर्षे 7 महिने वयाच्या आरित कपिल याने स्पेनमधील मिनोर्
आरित ठरला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवणारा युवा भारतीय दिल्लीच्या 10 वर्षे 7 महिने वयाच्या आरित कपिल याने स्पेनमधील मिनोर्का येथे आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) नॉर्म मिळवून भारताचा सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. [त्याने ऑस्ट्रेलियाच्या सॅम्युअल असाका याच्याशी ड्रॉ खेळून हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला.]

60 जागा तारखा लवकरच जाहीर होतील
60 जागा तारखा लवकरच जाहीर होतील

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात💥💥💥
सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात💥💥💥

photo content
+5

मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त..!!
+7
मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त..!!

शासकीय पद भरतीत मोठे बदल👆👆
+1
शासकीय पद भरतीत मोठे बदल👆👆

photo content
+1

...तर पुन्हा एमपीएससी परीक्षा द्यायची गरज नाही : लाखो उमेदवारांना दिलासा ‘निपुण सेतू’ योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
...तर पुन्हा एमपीएससी परीक्षा द्यायची गरज नाही : लाखो उमेदवारांना दिलासा ‘निपुण सेतू’ योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युम
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥 संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥🔥🔥 भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)🔥🔥🔥 Combine मध्ये 100 संवर्गाची वाढ करण्यात आली आहे.🔥🔥 Join https://t.me/mpscCurrentinfo

◾️ पूर्ण नाव: आशालता दीनानाथ मंगेशकर ◾️जन्म: 8 सप्टेंबर 1933, गोअर (सांगली संस्थान) ◾️ मृत्यू : 12 एप्रिल 2026 (मुंबई) ◾️ वडी
◾️ पूर्ण नाव: आशालता दीनानाथ मंगेशकर ◾️जन्म: 8 सप्टेंबर 1933, गोअर (सांगली संस्थान) ◾️ मृत्यू : 12 एप्रिल 2026 (मुंबई) ◾️ वडील: दीनानाथ मंगेशकर (प्रसिद्ध गायक-अभिनेते) ◾️मोठी बहीण : लता मंगेशकर (भारतरत्न) ◾️1943 पासून गायनाची सुरुवात ◾️20,000+ गाणी (हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, इंग्रजी इ.) ◾️ 2013 मध्ये, त्यांनी 'माई' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले ◾️त्यांच्या कारकिर्दीत 12,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत ◾️1943 : माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी 'चला चला नव बाळ' हे आपले पहिले चित्रपट गीत गायले ◾️दोन ग्रॅमी नॉमिनेशन्स; 💥 पुरस्कार ◾️2000 : दादासाहेब फाळके पुरस्कार ◾️2008 : पद्मविभूषण ◾️2018 : बंग बिभूषण ◾️2021 : महाराष्ट्र भूषण ◾️18 वेळा 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार