uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
290
Підписники
-124 години
+17 днів
+2030 день
Архів дописів
#MUMBAI POLICE ♦️मुंबई पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी.. 👉 सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन.💐💐

♦️#UPSC पेपर चे संदर्भ काय असतात पाहून घ्या.. - Standard Textbooks - Government websites - Press Releases - Reputed Newspaper
♦️#UPSC पेपर चे संदर्भ काय असतात पाहून घ्या.. - Standard Textbooks - Government websites - Press Releases - Reputed Newspapers ✍ डॉ . अजय कुमार (UPSC अध्यक्ष)
👉 #UPSC पूर्व परीक्षा पेपर कसा होता अध्यक्ष काय म्हटले सविस्तर वाचा.. CLICK HERE

+2
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि.१ जून २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

31 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रश्नांवर आक्षेप पाठवू शकता. लिंक https://upsconline.nic.in/login
31 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रश्नांवर आक्षेप पाठवू शकता. लिंक https://upsconline.nic.in/login

+1
UPSC CSE Preliminary Exam 2026
GS Provisional Answer Key

मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा 8767 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत

photo content

मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥

देशातील पहिला पाण्याचा सातबारा महाराष्ट्रात
देशातील पहिला पाण्याचा सातबारा महाराष्ट्रात

अंदाजित MPSC सरळसेवा 2026 लिपकिवर्गीय पॅटर्न 🔥🔥 🔥 🔥 ❤️❤️✌️✌️✅ ✅ ✅ 1) मराठी 30 2) English 30 3) Maths 30 4) reasoning 30 5)non-technical=80 (GS) Or 5) technical as per डिपार्टमेंट =80 असा पॅटर्न असण्याची शक्यता आहे.

♦️ सावंतवाडी स्टेशनचे नाव आता 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनल'..
♦️ सावंतवाडी स्टेशनचे नाव आता 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनल'..

♦️भारत-अमेरिका दुर्मिळ खनिज करार..
♦️भारत-अमेरिका दुर्मिळ खनिज करार..

♦️जनगणनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ..
♦️जनगणनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ..

पुरवठा निरीक्षक. 3rd waiting list.

# Amvi Group C 2026 Open 166
# Amvi Group C 2026 Open 166

आज मा. तुकाराम मुंढे सरांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त , महाराष्ट्र या नवीन विभागाचा पदभार स्वीकारला Education Power 👆

♦️पद्म पुरस्कार वितरण..
♦️पद्म पुरस्कार वितरण..

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती.. 👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्ष
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती..
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026
👉 Apply Link : https://ssc.gov.in/login

नगरपरिषद गट-क आणि गट-ड भरती
नगरपरिषद गट-क आणि गट-ड भरती

मंत्रीमंडळ निर्णय
मंत्रीमंडळ निर्णय