mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
290
مشترکین
-124 ساعت
+17 روز
+2030 روز
آرشیو پست ها
#MUMBAI POLICE
♦️मुंबई पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी..
👉 सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन.💐💐
♦️#UPSC पेपर चे संदर्भ काय असतात पाहून घ्या.. - Standard Textbooks - Government websites - Press Releases - Reputed Newspapers ✍ डॉ . अजय कुमार (UPSC अध्यक्ष)👉 #UPSC पूर्व परीक्षा पेपर कसा होता अध्यक्ष काय म्हटले सविस्तर वाचा.. CLICK HERE
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि.१ जून २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
31 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रश्नांवर आक्षेप पाठवू शकता.
लिंक
https://upsconline.nic.in/login
मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा 8767 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत
अंदाजित MPSC सरळसेवा 2026 लिपकिवर्गीय पॅटर्न 🔥🔥 🔥 🔥 ❤️❤️✌️✌️✅ ✅ ✅
1) मराठी 30
2) English 30
3) Maths 30
4) reasoning 30
5)non-technical=80 (GS)
Or
5) technical as per डिपार्टमेंट =80
असा पॅटर्न असण्याची शक्यता आहे.
आज मा. तुकाराम मुंढे सरांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त , महाराष्ट्र या नवीन विभागाचा पदभार स्वीकारला
Education Power 👆
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती..
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026👉 Apply Link : https://ssc.gov.in/login
