uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
289
Підписники
-124 години
Немає даних7 днів
+1930 день
Архів дописів
जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो, ज्याला 'आंतरराष्ट्रीय स्मारक आणि
जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो, ज्याला 'आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन' म्हणूनही ओळखले जाते. 2025 ची संकल्पना (Theme) : "आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा". 2026 ची संकल्पना (Theme) : "संघर्ष आणि आपत्तींच्या संदर्भात सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद" सुरुवात : 1982 मध्ये आयकोमोस (ICOMOS) ने याची घोषणा केली, ज्याला युनेस्कोने 1983 मध्ये मान्यता दिली. उद्देश : सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करणे.

भारतीय अर्थव्यवस्था 6व्या स्थानावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर घसरली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि जीडीपीच्या सुधारित अंदाजामुळे ब्रिटनने भारताला मागे टाकले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पहिले 5 स्थाने : 1] अमेरिका  2] चीन  3] जर्मनी 4] जपान  5] युनायटेड किंगडम (UK/ब्रिटन)

आजचा पेपर.
+1
आजचा पेपर.

नोंदणी विभागाचा नवीन आकृतीबंध जाहीर. विभागात 3,952 अधिकारी ,कर्मचारी.
नोंदणी विभागाचा नवीन आकृतीबंध जाहीर. विभागात 3,952 अधिकारी ,कर्मचारी.

महिला आरक्षण विधेयक - मतदानासाठी उपस्थित - 528 सदस्य मंजुरी साठी - 352 मतांची आवश्यकता विधेयकाच्या बाजूने -298 मते पडली विरोध
महिला आरक्षण विधेयक - मतदानासाठी उपस्थित - 528 सदस्य मंजुरी साठी - 352 मतांची आवश्यकता विधेयकाच्या बाजूने -298 मते पडली विरोधात - 230 मते पडली.

महिला आरक्षण विधेयक नामंजूर ❌ दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न. पहिला प्रयत्न 1996. एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान 17 एप्रिल 2026 रोज
महिला आरक्षण विधेयक नामंजूर ❌ दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न. पहिला प्रयत्न 1996. एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केले. [हे विधेयक संमत करण्यासाठी 352 मतांची आवश्यकता होती.] सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने मंजूर केलेला 33 टक्के महिला आरक्षणाचा कायदा (नारी शक्ती वंदन अधिनियम) 2029 च्या निवडणुकीत लागू करण्यासाठी हे सुधारणा विधेयक आणले होते. पहिला प्रयत्न (1996) : एच. डी. देवेगौडा सरकार दिनांक : 12 सप्टेंबर 1996 पंतप्रधान : एच. डी. देवेगौडा (संयुक्त आघाडी सरकार).

photo content
+5

2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट. https://x.com/i/status/2045082374350987729
2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट. https://x.com/i/status/2045082374350987729

👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख
👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख व्यक्ती: डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग इ. 👉सुंदर पिचाई यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व उत्पादन संशोधनातील योगदान विशेष ठरले.

भारतीय रेल्वे प्रवासी सेवेचे 173 वर्षे पूर्ण आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाज
भारतीय रेल्वे प्रवासी सेवेचे 173 वर्षे पूर्ण आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे यादरम्यान धावली होती. [2026 : 173 वर्षे पूर्ण] परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :- भारताच पहिली रेल्वे(रेडा हिल) चेन्नई येथे 1836 साली धावली. [ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती.] 16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.[या रेल्वेस 'सिंध', 'सुलतान' व 'साहेब' या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली] 01 मार्च 1969 मध्ये देशात पहिली 'राजधानी एक्स्प्रेस' दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. [भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन] 1986 मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात केली. [दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.] पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंती निमित्ताने देशात 1988 मध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस' सुरू झाली. [नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.] 18 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावली.

लोकसभेच्या जागा आता 850 होणार केंद्र सरकारने लोकसभेतील सदस्यांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. [
लोकसभेच्या जागा आता 850 होणार केंद्र सरकारने लोकसभेतील सदस्यांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. [850 पैकी 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असण्याची शक्यता आहे.] 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून 33 टक्के महिला आरक्षण लागू होईल. [या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील लोकसभा जागा 48 वरून 72 पर्यंत वाढू शकतात] Note : 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हा कायदा 2023 मध्ये संसदेत मंजूर झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'
MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'

Indian economy slips to 6th place in the latest IMF report 2026 : 1. United States ~ $32.38 trillion 2. China ~ $20.85 trilli
Indian economy slips to 6th place in the latest IMF report 2026 : 1. United States ~ $32.38 trillion 2. China ~ $20.85 trillion 3. Germany ~ $5.45 trillion 4. Japan ~ $4.38 trillion 5. United Kingdom ~ $4.26 trillion 6. India ~ $4.15 trillion

आरित ठरला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवणारा युवा भारतीय दिल्लीच्या 10 वर्षे 7 महिने वयाच्या आरित कपिल याने स्पेनमधील मिनोर्
आरित ठरला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवणारा युवा भारतीय दिल्लीच्या 10 वर्षे 7 महिने वयाच्या आरित कपिल याने स्पेनमधील मिनोर्का येथे आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) नॉर्म मिळवून भारताचा सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. [त्याने ऑस्ट्रेलियाच्या सॅम्युअल असाका याच्याशी ड्रॉ खेळून हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला.]

60 जागा तारखा लवकरच जाहीर होतील
60 जागा तारखा लवकरच जाहीर होतील

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात💥💥💥
सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात💥💥💥

photo content
+5