mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
426
Підписники
Немає даних24 години
+47 днів
+530 днів
Архів дописів
आयोगाचे उत्तर
दोन्ही चूक.
या प्रश्नांमध्ये आयोगाने खूप micro level ला जाऊन फसवल आहे ... त्यामुळे येणाऱ्या combine group B पूर्व ला economics चे प्रश्न carefully read करून सोडवावे ...
आयोगाचे उत्तर
दोन्ही वाक्य बरोबर आहेत . पूर्णपणे या शब्दामुळे doubt येऊ शकतो . परंतु वसाहतीच्या धर्तीवर पूर्णपणे असे असल्यामुळे हे वाक्य बरोबर आहे.
♦️#UPI वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत..🙏 👉 Unified Payment Interface सुरुवात 11एप्रिल 2016 पासून झाली. UPI ला 10 वर्ष पूर्ण. #NPCI ने विकसित केली..
राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक
● 3 ऑक्टोबर
● 4 ऑक्टोबर
● 17 ऑक्टोबर
● 18 ऑक्टोबर
● 24 ऑक्टोबर
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026
सामान्य अध्ययन (GS) पेपरआयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे प्रथम उत्तरतालिका लवकरच येईल
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक
♦️‘सीलिंग’च्या जमिनी विकता येणार.. 👉राज्य शासनाने नवीन अध्यादेशाद्वारे कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत मिळालेल्या 'सीलिंग' जमिनीच्या नियमात बदल केला असून, रेडीरेकनर मूल्याच्या ३० टक्क्यांपर्यंत शुल्क भरून या जमिनींची खरेदी-विक्री करण्याचा मार्ग मोकळा केला आहे..
जागतिक तंबाखू विरोधी दिन : 31 मे
जागतिक तंबाखू विरोधी दिन, दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो.
2025 ची थीम : "अपील उघड करणे: तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवरील उद्योग डावपेच उघड करणे"[Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products]
2026 ची थीम : आकर्षणाचा बुरखा फाडणे: निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणे" [Unmasking the appeal - Countering nicotine and tobacco addiction]
जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिल्यांदा जागतिक तंबाखू विरोधी दिनाची स्थापना केली.
♦️आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
👉 सामान्य अध्ययन (GS) पेपर..
OMR मध्ये खालील प्रमुख बदल आयोगाने केलेले आहेत
१) City Code काढून फक्त रोल नंबर ठेवला आहे.
२) Subject Code आयोगाने छापून दिलेला आहे.
३) परीक्षेचे नाव सुद्धा आयोगाने छापून दिलेले आहे.
-----------------------------------------------
उमेदवारांना फक्त खालील काम आहेत
१) स्वतःचा रोल नंबर टाकणे.
२) पेपर सेट A,B,C,D पैकी जो असेल तो टाकणे.
३) Question Booklet नंबर टाकणे.
४) स्वतःची सही करणे आणि पर्यवेक्षकाची सही घेणे.
