uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
421
Підписники
+124 години
+17 днів
+230 днів
Архів дописів

photo content

● परीक्षा सुधारणांचा अहवाल डिसेंबरअखेर ● उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा व्ही राधा मॅडम यांची माहिती
● परीक्षा सुधारणांचा अहवाल डिसेंबरअखेर ● उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा व्ही राधा मॅडम यांची माहिती

♦️मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, व्ही . राधा समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective
♦️मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, व्ही . राधा समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल.

#SR documents verification ♦️#MPSC Exam: एमपीएससी परीक्षेतून निवड झालेल्या ८४ दुय्यम निबंधकांच्या कागदपत्र पडताळणीला ऐनवेळी 'ब्रेक'; प्रामाणिक विद्यार्थ्यांचा घोर वाढला! सविस्तर बातमी : 👇👇👇 CLICK HERE

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

गृह विभाग आजचा GR 🔥🔥🔥

# RTI सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य विभाग मंजूर पदे. ● सहायक अभियंता श्रेणी-2 - 885 ● कनिष्ठ अभियंता -1062 ● स्थापत्य अभिय
# RTI सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य विभाग मंजूर पदे. ● सहायक अभियंता श्रेणी-2 - 885 ● कनिष्ठ अभियंता -1062 ● स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -3005

STI 746 जागा रिक्त आहेत🔥🔥🔥
STI 746 जागा रिक्त आहेत🔥🔥🔥

नागालँडचा 'अंग' हा चित्रपट 2027 च्या ऑस्करसाठी ठरला थेट पात्र नागालँडचे दिग्दर्शक थेजा रिओ यांच्या 'अंग' या चित्रपटाने 2026 च
नागालँडचा 'अंग' हा चित्रपट 2027 च्या ऑस्करसाठी ठरला थेट पात्र नागालँडचे दिग्दर्शक थेजा रिओ यांच्या 'अंग' या चित्रपटाने 2026 च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित 'प्लॅटफॉर्म प्राइज' जिंकले. या विजयामुळे हा चित्रपट 2027 च्या ऑस्कर पुरस्कारांमधील 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' या श्रेणीसाठी थेट पात्र ठरला. 1960च्या दशकातील पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट प्रामुख्याने कोन्याक भाषेत तयार करण्यात आला असून यात पिता-पुत्राची कथा मांडली आहे

1] गृह विभाग : 2,000 2] पाणीपुरवठा विभाग : 8,652 3] शिक्षण विभाग : 7,868 4] कृषी विभाग : 6,000 5] महसूल विभाग : 4,770
1] गृह विभाग : 2,000 2] पाणीपुरवठा विभाग : 8,652 3] शिक्षण विभाग : 7,868 4] कृषी विभाग : 6,000 5] महसूल विभाग : 4,770

ऋषी सर🫡🫡🫡
ऋषी सर🫡🫡🫡

भारतीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) खेळाडू सुचिका तारियाल हिने आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पारंपरिक 60
भारतीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) खेळाडू सुचिका तारियाल हिने आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. [या खेळात पदक जिंकणारी सुचिका ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत या वेळेस मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.

65 हजार रिक्त पदांची भरती. प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. विविध
65 हजार रिक्त पदांची भरती. प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल. -व्ही. राधा. अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा)

♦️65 हजार रिक्त पदांची भरती.. 🔥
♦️65 हजार रिक्त पदांची भरती.. 🔥

♦️ आशियाई क्रीडा स्पर्धा पहिल्याच दिवशी 'चंदेरी' यश..
♦️ आशियाई क्रीडा स्पर्धा पहिल्याच दिवशी 'चंदेरी' यश..

MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी.
+1
MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी.

🔥 BRICS 🔥
+3
🔥 BRICS 🔥

🛑 Securing Farmers’ Future with Dignity 🔴 7 Years of Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana For seven years, PM-KMY has helpe
+1
🛑 Securing Farmers’ Future with Dignity 🔴 7 Years of Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana For seven years, PM-KMY has helped small and marginal farmers look towards old age with greater financial security and dignity. Launched in 2019, the scheme offers a minimum assured pension of ₹3,000 per month from the age of 60. By February 2026, over 24.96 lakh farmers have enrolled under the scheme across the country. Haryana leads with around 5.75 lakh enrolments, followed by Bihar with over 3.46 lakh. Since 2019, ₹540.66 crore has been utilised to support the scheme’s implementation and outreach, as of February 2026. Its reach reflects a growing awareness of the importance of social security among farming communities. PM-KMY stands as a continuing effort to make farmers’ later years more secure and dignified.

Pwd गट :-अ, ब आणि क मागणीपत्र लवकरच जाईल
Pwd गट :-अ, ब आणि क मागणीपत्र लवकरच जाईल