421
订阅者
+124 小时
+17 天
+230 天
帖子存档
#SR documents verification
♦️#MPSC Exam: एमपीएससी परीक्षेतून निवड झालेल्या ८४ दुय्यम निबंधकांच्या कागदपत्र पडताळणीला ऐनवेळी 'ब्रेक'; प्रामाणिक विद्यार्थ्यांचा घोर वाढला!
सविस्तर बातमी :
👇👇👇
CLICK HERE
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
# RTI सार्वजनिक बांधकाम विभाग
स्थापत्य विभाग मंजूर पदे.
● सहायक अभियंता श्रेणी-2 - 885
● कनिष्ठ अभियंता -1062
● स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -3005
नागालँडचा 'अंग' हा चित्रपट 2027 च्या ऑस्करसाठी ठरला थेट पात्र
नागालँडचे दिग्दर्शक थेजा रिओ यांच्या 'अंग' या चित्रपटाने 2026 च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित 'प्लॅटफॉर्म प्राइज' जिंकले.
या विजयामुळे हा चित्रपट 2027 च्या ऑस्कर पुरस्कारांमधील 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' या श्रेणीसाठी थेट पात्र ठरला.
1960च्या दशकातील पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट प्रामुख्याने कोन्याक भाषेत तयार करण्यात आला असून यात पिता-पुत्राची कथा मांडली आहे
1] गृह विभाग : 2,000
2] पाणीपुरवठा विभाग : 8,652
3] शिक्षण विभाग : 7,868
4] कृषी विभाग : 6,000
5] महसूल विभाग : 4,770
भारतीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) खेळाडू सुचिका तारियाल हिने आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. [या खेळात पदक जिंकणारी सुचिका ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत या वेळेस मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
65 हजार रिक्त पदांची भरती.
प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.
विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी
आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल.
-व्ही. राधा. अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा)
+1
🛑 Securing Farmers’ Future with Dignity
🔴 7 Years of Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana
For seven years, PM-KMY has helped small and marginal farmers look towards old age with greater financial security and dignity.
Launched in 2019, the scheme offers a minimum assured pension of ₹3,000 per month from the age of 60.
By February 2026, over 24.96 lakh farmers have enrolled under the scheme across the country.
Haryana leads with around 5.75 lakh enrolments, followed by Bihar with over 3.46 lakh.
Since 2019, ₹540.66 crore has been utilised to support the scheme’s implementation and outreach, as of February 2026.
Its reach reflects a growing awareness of the importance of social security among farming communities.
PM-KMY stands as a continuing effort to make farmers’ later years more secure and dignified.
♦️आजपासून सुरू होत असलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत यशाची नवी गाथा लिहिण्याचे आव्हान भारतासमोर असेल.
