Current Mantra(CM)
Відкрити в Telegram
Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.
Показати більше3 265
Підписники
-1224 години
+27 днів
+60130 день
Архів дописів
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
❤️Students Feedback❤️✔️यांनी Preparation बंद केले होते.मीच त्यांना Exam द्यायला सांगितले.जॉब मुळे जास्त वेळ मिळाला नाही.✅ ✔️Approach आणि आधीचा अभ्यास यावर सलग दोन परीक्षा चांगले marks...✅ #Feedback #ExamMantra #DrAjit #Approach #BestClass @MpscMadeSimple
3 265
TIME100 Sports 2026▪️स्मृती मंधाना या TIME 100 Most Influential People in Sports 2026 मध्ये स्थान मिळवणाऱ्या एकमेव भारतीय ठरली आहे. ▪️देशांतर्गत एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली . ▪️ कसोटी, एकदिवसीय व टी-20 क्रिकेट या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतके नोंदवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. ▪️मंधानाच्या नावावर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 17 आंतरराष्ट्रीय शतकांसह सर्वाधिक शतकांचा संयुक्त विक्रमही आहे. ▪️एकाच कॅलेंडर वर्षात 1,000 पेक्षा जास्त एकदिवसीय धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. ▪️तिला 2025 मध्ये बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. ▪️2026 च्या आवृत्तीत, मंधाना लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, लेब्रॉन जेम्स, कार्लोस अल्काराझ आणि टेंबा बावुमा यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाली आहे. Join @CurrentMantraa
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅22 June पर्यंत Telegram बंद होऊ शकते.😭
✔️त्यामुळे आपले Dr Ajit's Exam Mantra चे Official Whats App Channel आहे.लगेच Join करा...✅
https://whatsapp.com/channel/0029VaEF69w8aKvOvqDnkE2S
3 265
Repost from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
+1
✅Ascend & सारांश Batch✅✔️२०० गुणांची ची परिपूर्ण तयारी करून घेणार ✔️Basic पासून Advance पर्यंत ✔️Topic wise लेक्चर्स ✔️आयोगाच्या Pattern नुसार प्रश्नांचा भरपूर सराव ✔️Approach Building वर भर ✔️pdf स्वरूपात नोट्स ✔️Daily Home Work based Worksheet
❤️Pdf साठी Telegram👇https://t.me/CombineMantra
📱WhatsApp📱+918983537381 http://wa.link/ihqc7n
😄Android App😄https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple @MpscMadeSimple
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
+1
✅विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव नवीन Courses ❤️❤️संयुक्त मुख्य परीक्षा 2025&2026❤️ 1️⃣समग्र GS (Paper 1) 2️⃣ Approach ठोकताळे
📞WhatsApp📞+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅Android App✅https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅ खास आग्रहास्तव Courses वर 25% off✅
Code: MAINS
🟢WhatsApp🟢+918983537381 http://wa.link/ihqc7n
✔️Call:8983537381✅
✅Android App✅https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
3 265
2026 Barcelona-Catalunya Grand Prix (Spanish Grand Prix)▪️सात वेळा फॉर्म्युला वन (F1) विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने स्पेनमधील सर्किट डी बार्सिलोना-कॅटालुन्या येथे आयोजित 2026 बार्सिलोना-कॅटालुन्या ग्रँड प्रिक्स (स्पॅनिश ग्रँड प्रिक्स) मध्ये फेरारीसाठी पहिला विजय मिळवला. ▪️हा विजय त्याच्या F1 कारकिर्दीतील 106 वा विजय आहे. ▪️मर्सिडीज एएमजी पेट्रोनासचा जॉर्ज रसेल दुसऱ्या आणि मॅकलारेन मास्टरकार्डचा लँडो नॉरिस तिसऱ्या स्थानी राहिला. Join @CurrentMantraa
3 265
Varya AI Model▪️वार्या हे भारताचे स्वदेशी एआय व्हिडिओ-निर्मिती मॉडेल (टेक्स्ट-टू-व्हिडिओ आणि इमेज-टू-व्हिडिओ सामग्री तयार करण्यासाठी) आहे. ▪️ जे इंडिया एआय मिशनच्या सहकार्याने Avtar.ai ने विकसित केले आहे . Join @CurrentMantraa
3 265
ड्रोन-आधारित टपाल प्रसारण सेवा.▪️केंद्रीय दळण-वळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हिमाचल प्रदेशातील टपाल विभागामार्फत ड्रोन-आधारित टपाल प्रसारण सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ▪️मंडी मुख्य टपाल कार्यालय आणि रेहरधर शाखा टपाल कार्यालय यांच्या दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे. Join @CurrentMantraa
3 265
युनायटेड किंगडम.▪️ युनायटेड किंगडमने 16 वर्षांखालील वापरकर्त्यांवर सोशल मीडिया बंदी जाहीर केली. ▪️निर्णयाचा उद्देश मुलांना ऑनलाइन हानी, सायबरबुलिंग, प्लॅटफॉर्मची व्यसन लावणारी वैशिष्ट्ये आणि संभाव्य मानसिक आरोग्य धोक्यांपासून वाचवणे हा आहे. ▪️संसदेने याला मंजुरी दिल्यास, हा कायदा 2026 सालाच्या अखेरपर्यंत लागू होण्याची आणि 2027 च्या सुरुवातीला त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ▪️समाविष्ट होण्याची अपेक्षा असलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे, टिकटॉक इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट यूट्यूब एक्स ▪️2025 मध्ये, ऑस्ट्रेलिया हा 16 वर्षांखालील मुलांसाठी देशव्यापी सोशल मीडिया बंदी लागू करणारा पहिला देश ठरला. ▪️कर्नाटकनेही 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर आंध्र प्रदेश आणि गोव्यात अशाच प्रकारच्या सुरक्षा उपायांबाबत चर्चा सुरू आहे. Join @CurrentMantraa
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
❤️पूर्ण महाराष्ट्रात फक्त Exam Mantra ने दिलेले इतिहासाचे सलग चौथ्यांदा 10/10 उत्तर आयोगा प्रमाणे आहेत 🤞
✔️या आधी पण mudiman Committee उत्तर फक्त आपणच दिलेले होते नंतर जे आयोगाने 2nd key नंतर पण Continue केले....✅
✔️अस्पृश्यांची कैफियत आपण सांगितले तेच दिले आहे...✅
✔️ धोंडो केशव कर्वे या प्रश्नाचे उत्तर पण ते दिले होते जे आज आयोगाने दिले आहे..
#HistoryByPrafulSir
#ExamMantra
#BestClass
#Authentic
#BestHistory
@MpscMadeSimple
https://youtube.com/live/1PsBEJ2WF-w?feature=share
https://youtube.com/live/1PsBEJ2WF-w?feature=share
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2026 Score after First Key (Male Category)
3 265
Repost from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
विद्यार्थी मित्रांनो,
MPSC गट 'ब' मुख्य परीक्षा २०२६ ची अंदाजित उत्तरतालिका (Expected Answer Key) उपलब्ध झाली आहे
यात तुम्हाला मिळेल: ✅ विषयवार प्रश्न-विश्लेषण ✅ सविस्तर स्पष्टीकरण
तुमच्या संभाव्य गुणांचा अंदाज बांधण्यासाठी आणि पुढील तयारीसाठी नक्की संदर्भ घ्या:
MPSC EXAM MANTRA 🔗 आमच्याशी जोडून राहा: ☑️ App: 'Made Simple App' डाऊनलोड करा ☑️ Telegram: MPSCmadeSimple ☑️ Instagram: mpscexammantra ☑️ WhatsApp: Message Us | +918983537381 📍 पत्ता: MPSC EXAM MANTRA™️ First Floor, श्री गणेश नगरी अपार्टमेंट, नवी पेठ, सदाशिव पेठ, पुणे 411030 Google Location 📱 संपर्क: 8625043418 / 8983537381
3 265
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅ खास आग्रहास्तव Courses वर 25% off✅
Code: MAINS
🟢WhatsApp🟢+918983537381 http://wa.link/ihqc7n
✔️Call:8983537381✅
✅Android App✅https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
3 265
Repost from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
❤️संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2026❤️✔️संभाव्य Answer Key ✔️Set B ✔️Most Authentic Key https://youtube.com/live/uDppIZxlHSo?feature=share https://youtube.com/live/uDppIZxlHSo?feature=share @CombineMantra
3 265
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
+1
✅विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव नवीन Courses ❤️❤️संयुक्त मुख्य परीक्षा 2025&2026❤️ 1️⃣समग्र GS (Paper 1) 2️⃣ Approach ठोकताळे
📞WhatsApp📞+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅Android App✅https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
3 265
Repost from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
+1
✅Ascend & सारांश Batch✅✔️२०० गुणांची ची परिपूर्ण तयारी करून घेणार ✔️Basic पासून Advance पर्यंत ✔️Topic wise लेक्चर्स ✔️आयोगाच्या Pattern नुसार प्रश्नांचा भरपूर सराव ✔️Approach Building वर भर ✔️pdf स्वरूपात नोट्स ✔️Daily Home Work based Worksheet
❤️Pdf साठी Telegram👇https://t.me/CombineMantra
📱WhatsApp📱+918983537381 http://wa.link/ihqc7n
😄Android App😄https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple @MpscMadeSimple
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
