BSW MSW NOTES
🔶 समाजकार्य पदवी व पदुत्तरपदवी [BSW/MSW],विद्यापिठीय शिक्षण, सरकारी गट अ/ब/क तसेच इतर सरकारी विभागांच्या सरळसेवा परीक्षासाथीच्या नोट्स व उपयुक्त दर्जेदार मटेरियल देण्याचा हा प्रयत्न 🙏🏻
Більше2 282
Підписники
+624 години
+187 днів
+7930 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Repost from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8938
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8939
Repost from 🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥
Фото недоступнеДивитись в Telegram
20 हजार कर्मचाऱ्यांना आयटी कंपन्याचा डच्चू
Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
👍 2
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
👍 1
Repost from MPSC
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 चे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्याच्या गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.8 जून 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8929
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8928