🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Відкрити в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Показати більше7 371
Підписники
-424 години
-327 днів
-13330 день
Архів дописів
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
▪️द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर आणि तृतीय क्रमांकावर केरळ राज्याचा चित्ररथ राहिला.
▪️केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥🔥उद्या भूमी अभिलेख निकाल शक्यता ✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔴 स्वराज्य संकल्प बॅच
🎯 Combine पूर्व टार्गेट 2026 गट ब आणि क
🔶 OFFLINE + ONLINE
🔥 पूर्व परीक्षेची तयारी करा विद्यार्थीप्रिय टीम स्वराज्य सोबत
🎲90 दिवसांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन.
🏆बॅच सुरू
16 फेब्रुवारी 2026
वेळ सकाळी 9 ते दुपारी 1
🔶माफक फी
✅ॲप लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
🎯YouTube
https://youtu.be/OwCzpQzPAM8?si=CRR2APQVaB_E0SMh
👨⚖मार्गदर्शक- स्वराज्य टीम
🏵️पत्ता- स्वराज्य अकॅडमी दुसरा मजला इंडियन बँकेच्यावर, पेरू गेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ पुणे 30
📞संपर्क:
9970453207 / 8180804706
https://wa.me/+918180804706/?text
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌सर्व मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत आदरणीय दादांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण 🌹
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
अजितदादा पवार म्हणजे कृषी, शिक्षण, सहकार, बँकिंग, उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या मार्गावर विकासाचे आणि बेरजेचे राजकारण चालवणारा, एकाचवेळी ग्रामीण गावगाडा आणि शहरी भागाची खडा न खडा जाणणारा शेवटचा लोकनेता. यानंतरचे बहुतांश नेते पूर्णतः शहरी भागातील असतील.
अजितदादांची उणीव महाराष्ट्राला आणि ग्रामीण भागातील जनतेला कायम भासणार आहे. 💔
....जातील हेही दिवस ❤️❤️
7 371
Repost from 🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯
+1
महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप
🙏🙏🙏
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️मुंबई शहर पोलीस भरती 2025
👉 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी "प्रस्तावित" आहे...
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 371
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌जिल्हा न्यायाधीश 89 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
जिल्हा परिषद निवडणुका दरम्यान केंद्रप्रमुख परीक्षा येत असल्याने निवडणूक प्रशिक्षणासाठी शिक्षक उमेदवारांना शिथिलता देण्याबाबत.
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑केंद्रप्रमुख हॉलतिकीट उपलब्ध
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/oecla_jan26/login.php?appid=3c65be7a65d2e51e2f011e327cdb21ed
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
जिल्हा न्यायाधीश 89 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
2018 पासून MPSC कडून भरण्यात येणाऱ्या खालील रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाकडून मान्यता दिली आहे
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत माहिती दिली होती.
(कोरोना काळ)
गट अ 4417 पदे
गट ब 8031 पदे
गट क 3063 पदे
एकूण 15515 पदे
दादा तुमच्यामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील १५००० पोरं नोकरीला लागले. 🙏
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सकाळचा विमानात बसतानाचा दादा चा व्हिडिओ बघून एवढेच समजते की, आयुष्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा दादा Airport वर आले तेंव्हा अंधार होता म्हणजे दादा दिवस निघायच्या आतच आज सुद्धा सर्व वैयक्तिक क्रिया आवरून कामाला लागले होते, आणि विमानात बसतांना दादाची ती लगबग आणि घाई याची साक्ष देऊन जाते की हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत कामाप्रती इमानदारी होता.🙏🙏
7 371
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🇮🇳 PW MPSC Wallah कडून Republic Day Offer आली आहे.
🥳 आता सर्व बॅचेसवर मिळवा 80% पर्यंतची भरघोस सूट!
🔥Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/79pra5uz 👈
🔥Sangram (संग्राम ) 3.0 : MPSC Combined Exam 2026 Foundation Batch @ 3,499/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/ortv4ogk 👈
🔥Aakrosh (आक्रोश) : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch @ 1,999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/id8d8sxe 👈
🔥Samarthya(सामर्थ्य ) : MPSC Combined Prelims 2026 @ 1999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/zd4369q5 👈
📢 इतकेच नाही! 'MH500' हा कोड वापरा आणि ₹ 1,000/- पर्यंत जास्तीची सवलत मिळवा!
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
