uk
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Відкрити в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Показати більше
7 371
Підписники
-424 години
-327 днів
-13330 день
Архів дописів
केंद्र प्रमुख परीक्षा🔥
केंद्र प्रमुख परीक्षा🔥

के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण Sample PDF

🟥प्रा.रवी भूषण यांच्या Lucent's Genral Science या १४ वर्षे विद्यार्थीप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भांचा सुबोध मराठी अनुवाद...
🟥प्रा.रवी भूषण यांच्या Lucent's Genral Science या १४ वर्षे विद्यार्थीप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भांचा सुबोध मराठी अनुवाद...📚📖📘 📚📖📘 🟥के'सागर्स सामान्य विज्ञान 🟥मूळ लेखक:- प्रा.रवी भूषण✍️✍️✍️ 🟥अनुवाद:- अमर मुळे योगेश नेतनकर✍️✍️✍️ (सहायक विक्रीकर आयुक्त) 🟥संस्करण:- डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖 MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon Selected as Specialiist Medical Officer Class-I ✅Purchase Link:- ✔️K’Sagar’s Samanya Vidnyan https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष
उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष्य आता अंधारात आहे.. त्या अंधाराला मागे सारण्याची ताकद असणारा सूर्य आज मावळला..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐❤️ #अजित पवार काम बोलतं ठेऊन राजकारण करणारा नेता गेला. 💔 कार्यकर्त्यांचा आधार, स्पष्टवक्ता, रांगडा गडी महाराष्ट्राचा दादा माणूस आज निघून गेला. 😢

📌छत्रपती संभाजी नगर महापालिकेत होणार भरती... JE (Civil) - ३२ CEA - २४ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌उपशिक्षणाधिकारी 228 जागा रिक्त आहेत. प्रयत्न केल्यास यातील 100+ जागा 2026 साठी येऊ शकतात...🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDy
📌उपशिक्षणाधिकारी 228 जागा रिक्त आहेत. प्रयत्न केल्यास यातील 100+ जागा 2026 साठी येऊ शकतात...🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

#Agri #interview 🌿🌿 ♦️जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रमा
#Agri #interview 🌿🌿 ♦️जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ प्रसिध्द करण्यात आल्या आहेत तसेच संमती विकल्प देण्याकरीता दि.३ फेब्रुवारी  २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! भरती जाहीर भारतीय पोस्टने ग्रामीण डाक सेवक भरती 2026 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. निवड थेट 10वीच्या गुणवत्तेवर आधारित असेल. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 28,740 पदे भरली जातील. यामध्ये शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक पदांचा समावेश आहे. अर्ज indiapostgdsonline.gov.in वर करता येतील. पगार 10,000 ते 29,000 पर्यंत मिळेल. जॉईन👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

✨ कार्यालयीन मूल्यमापन.. 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम.. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
+1
कार्यालयीन मूल्यमापन.. 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम.. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌पद्म पुरस्कार 2026 महाराष्ट्र Imp 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
📌पद्म पुरस्कार 2026 महाराष्ट्र Imp 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥परीक्षेला उरलेला कालावधी.
💥परीक्षेला उरलेला कालावधी.