uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 613 підписників, посідаючи 5 027 місце в категорії Освіта та 10 082 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 613 підписників.

За останніми даними від 22 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 152, а за останні 24 години на -20, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.05%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.32% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 781 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 248 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 22.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 23 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 613
Підписники
-2024 години
-897 днів
+15230 днів
Архів дописів
🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
08 черв 2024, 03:00
08 черв 2024, ~03:51

✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
08 черв 2024, 02:01
08 черв 2024, ~02:58

🦋 जवळपास 70℅ विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न.. हा तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओ
🦋 जवळपास 70℅ विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न.. हा तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ? ✅Join : भूगोल ५०००+ प्रश्न 🔥🔥🔥
08 черв 2024, 01:20
08 черв 2024, ~02:00

⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
08 черв 2024, 00:32
08 черв 2024, ~01:20

♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून पोलिस भरती आणि RPF भरती परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ पोलिस भरती सकाळी 10 AM ☑️ RPF भरती सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
07 черв 2024, 23:45
08 черв 2024, ~00:31

🏏 विराट कोहली ने वन डे मध्ये कितवे शतक पूर्ण केले ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🏏 विराट कोहली ने वन डे मध्ये कितवे शतक पूर्ण केले ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
07 черв 2024, 22:55
07 черв 2024, ~23:45

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 मोडतोड करायला ज्ञान लागत नाही मात्र... तडजोड करायला खुप शहाणपण लागते ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
07 черв 2024, 19:45

⭕ दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Anonymous voting
07 черв 2024, 13:08

⭕M ही एक विषम संख्या आहे तर M च्या पूर्वीची आठवी सम संख्या कोणती?
Anonymous voting
07 черв 2024, 13:04

⭕0,1,2,3,4, हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी आणि तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल?
Anonymous voting
07 черв 2024, 13:01

⭕A चा पगार B पेक्षा 15% नी जास्त आहे.तर B चा पगार A पेक्षा किती % नी कमी आहे ?
Anonymous voting
07 черв 2024, 12:59

⭕ राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडू व 10 बॅट विकत घेतले राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले जर एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅट किंमत किती?
Anonymous voting
07 черв 2024, 12:54

⭕ 7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एका क्विंटल ज्वारीची किंमत किती?
Anonymous voting
07 черв 2024, 12:50

⭕ एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत उरलेली झाडे फणसाची आहेत तर फणसाची झाडे किती?
Anonymous voting
07 черв 2024, 12:46

⭕ 2,4,8,16,__?
Anonymous voting
07 черв 2024, 12:44

⭕ खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous voting
07 черв 2024, 12:43

⭕ 2+2×4÷2+1(2) -3=?
Anonymous voting
07 черв 2024, 12:42

⭕ 48,56,72, यांचा मसावि किती?
Anonymous voting
07 черв 2024, 12:41

♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून पोलिस भरती आणि RPF भरती परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ पोलिस भरती सकाळी 10 AM ☑️ RPF भरती सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
07 черв 2024, 08:41
07 черв 2024, ~09:34

✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
07 черв 2024, 07:43
07 черв 2024, ~08:42