गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 613 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 613 名订阅者。
根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 613
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
37 610
🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
08 6月 2024, 03:00
08 6月 2024, ~03:51
37 610
✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
08 6月 2024, 02:01
08 6月 2024, ~02:58
37 610
🦋 जवळपास 70℅ विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न.. हा तुम्हाला माहित आहे का 👇👇👇
🔰भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ?
✅Join : भूगोल ५०००+ प्रश्न 🔥🔥🔥
08 6月 2024, 01:20
08 6月 2024, ~02:00
37 610
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
👉उद्या पासून पोलिस भरती आणि RPF भरती परिक्षेसाठी दररोज 100
मार्कांची फ्री Test, Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.
☑️ पोलिस भरती सकाळी 10 AM
☑️ RPF भरती सायंकाळी 6PM
❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही
⛹♂ लागा तयारीला
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈
सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
07 6月 2024, 23:45
08 6月 2024, ~00:31
37 610
🏏 विराट कोहली ने वन डे मध्ये कितवे शतक पूर्ण केले ❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
07 6月 2024, 22:55
07 6月 2024, ~23:45
37 610
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
मोडतोड करायला ज्ञान
लागत नाही
मात्र...
तडजोड करायला खुप
शहाणपण लागते !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
07 6月 2024, 19:45
37 610
⭕ दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या?
07 6月 2024, 13:08
37 610
⭕M ही एक विषम संख्या आहे तर M च्या पूर्वीची आठवी सम संख्या कोणती?
07 6月 2024, 13:04
37 610
⭕0,1,2,3,4, हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी आणि तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल?
07 6月 2024, 13:01
37 610
⭕A चा पगार B पेक्षा 15% नी जास्त आहे.तर B चा पगार A पेक्षा किती % नी कमी आहे ?
07 6月 2024, 12:59
37 610
⭕ राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडू व 10 बॅट विकत घेतले राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले जर एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅट किंमत किती?
07 6月 2024, 12:54
37 610
⭕ 7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एका क्विंटल ज्वारीची किंमत किती?
07 6月 2024, 12:50
37 610
⭕ एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत उरलेली झाडे फणसाची आहेत तर फणसाची झाडे किती?
07 6月 2024, 12:46
37 610
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
👉उद्या पासून पोलिस भरती आणि RPF भरती परिक्षेसाठी दररोज 100
मार्कांची फ्री Test, Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.
☑️ पोलिस भरती सकाळी 10 AM
☑️ RPF भरती सायंकाळी 6PM
❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही
⛹♂ लागा तयारीला
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈
सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
07 6月 2024, 08:41
07 6月 2024, ~09:34
37 610
✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
07 6月 2024, 07:43
07 6月 2024, ~08:42
