cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

MPSC INTERVIEW 623

💐एक मेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ💐

Більше
Рекламні дописи
359
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
✍❣आपल्याला माणूस असण्याचा गर्व का नाही ? ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
🔥 1
Показати все...
LIVE Maharashtra Vidhan Sabha: Maratha Reservation Debate सुरू, पाहा विधान सभेत काय चर्चा होतेय...

#bbcmarathi #VIdhanBhavan #VidhanSabha #wintersession2023 #WinterAssemblySession 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. पाहा अधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा सुरू झाली आहे, त्याचं विधान सभा आणि विधान परिषदेतून लाईव... ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -

https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm

------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

https://www.bbc.com/marathi

https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

https://twitter.com/bbcnewsmarathi

✍❣माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांचे अप्रतिम चर्चा मराठा आरक्षणावर नक्की पहावी खास करून मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांनी
Показати все...
Interview साठी ड्रेस आणि ड्रेसिंग- फॉर्मल ड्रेस- मुलांसाठी प्लेन शर्ट आणि प्लेन पँट्स. टाई किंवा ब्लेझर ही घालू शकता पण ते अनिवार्य नाही हे लक्षात घ्या. इतर जण ब्लेझर घालतायेत म्हणून तुम्ही सुद्धा घालायलाच हवा असे नाही. तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि परवडेत असेल तर घाला. बेल्ट सुध्दा फॉर्मल ब्लॅक वापरा. तसेच फॉर्मल ब्लॅक शूज (लेस असणारे) वापरा. पुढे टोक असणारे नकोत. 😄No सँडल्स. मुलींनी प्लेन साडी किंवा सलवार कमीज वापरावी. तुम्ही त्यावर शोभतील असे सँडल (प्रिफरेबली ब्लॅक) वापरा. सर्वात महत्त्वाचे एक एक्स्ट्रा फॉर्मल ड्रेस नेहमी सोबत ठेवा. वेळ सांगून येत नाही, आपल्या कडे बॅक अप असावा. सर्वांनी चेहरा फ्रेश वाटावा यासाठी तुमचा नंबर जवळ आला असता तुम्ही फेस वॉश करू शकता. मेकअप जास्त करने टाळा. उग्र सेंट किंवा डीओ वापरू नका. तसेच interview आधी केसांची ठेवण फॉर्मल असावी. फॅशनेबल किंवा इनफॉर्मल वाटेल अशी केसांची ठेवण करू नका. सोबत एक पेन आणि रुमाल असुद्या. #Interviewtips ✍️✍️ प्रमोद चौगुले सर
Показати все...
👍 1
*प्रशासनातील आदर्श कोणते?* अभिरूप मुलाखतीत बहुसंख्य मुलांनी तुकाराम मुंडे यांचे नाव घेतले. श्री मुंडे यांनी वारकऱ्यांसाठी पंढरपुरात मोठी सोय केली, पुण्यात असताना वाहतूक विभागाला शिस्त लावायचा प्रयत्न केला हे सर्वांसमोर आहेच. त्यांच्या व्यक्तिगत प्रामाणिकपणाबद्दल शंका नसावी. पण त्यांची सोळा वर्षात वीस वेळा बदली झाली आहे हे कसे विसरता येईल? जर ते एकटेच काम करत आहेत तर बाकीचे प्रशासन कुचकामी आहे असा अर्थ निघतो. अजून खोलात न जाता इतकेच म्हणता येईल की यापेक्षा दुसरे एखादे नाव घेतले तर चालण्यासारखे आहे. आदर्श नाहीत असे काहींनी सांगितले. तेही बरोबर नाही. 😔 सध्याच्या प्रशासनातील नाव घेणे चांगले. (टी. एन. शेषन नको) ✍🏼 भूषण देशमुख
Показати все...
👍 1
✍INTERVIEW NOTES
Показати все...
INTERVIEW notes..1 (1).pdf4.32 MB
Join this if Possible...हे तुम्हाला Helpful ठरेल
Показати все...
Google Meet Online Session by Amol Thakur Sir ,DySP Tuesday 5 December 2023 Evening 6 PM📍 Pls Download Google Meet App All Relevant Questions will be discussed in detail with special focus on Police Service and Revenue Service. Link will be shared on Interview group only📌 Pls keep Zoom App ready as well📍
Показати все...
👍 1
https://t.me/+pnUt1T8usqw2ZDBl Only Mains Qualified Aspirants may Join Adhyayan Interview Forum for Guidance
Показати все...
✍❣या आठवड्यात ज्यांच्या मुलाखती आहेत , त्यांनी काल निकाल लागलेल्या 5 राज्यांचे निवडणुकांचे थोडे विश्लेषण करून जा....या निवडणुकांना लोकसभेच्या semifinal म्हणून म्हणले जाते .....❣ आकडेवारी नाही केली तरी चालेल... उदाहरणात - 📌 3 मोठ्या राज्यात तसेच 12 राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहेत त्यांना दक्षिणेत स्थान / यश का नाही मिळत ??
Показати все...
👍 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.