COMBINE FACTS™
Відкрити в Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Показати більше828
Підписники
Немає даних24 години
+787 днів
+10530 день
Архів дописів
❇️INDIA HOUSE
(SHYAMJI KRUSHNA VARMA)
1)The House was opened on 1 July 1905 by H.M Hyndman.
2)M.K GANDHI
Veer Savarkar, Bhikaji Cama, Lala Har Dayal, Madan Lal Dhingra, Lala Lajpat Rai, VN Chatterjee, VVS Iyer, MPT Acharya and PM Bapat were some of the prominent figures stayed in India House.
3)International Socialist Conference in Germany where Madam Cama and Sardar Singh Revabhai Rana hoisted the national flag of India.
4)He (Sardar Singh Revabhai Rana) also provided a scholarship of £2,000 for 3-5 students every year.
लंडन डेली हेराल्डच्या कोणत्या प्रतिनिधीने वडाळ्याच्या मिठागारामध्ये सत्याग्रही समवेत उभे राहुन आपली निरीक्षणे लंडनला पाठवली होती ?
No matter what you're going through in life, what ever hardships you're dealing with, just sit down and start studying... and eventually, you'll start to feel better.
Things will start to make sense..😊
M.A.Part-I-History-Paper-II-Option-E-Indian-National-Movement-1857A.D.-to-1947-A.D.-Eng.pdf
अजून एक महत्त्वाची गोष्ट
टेलिग्राम चा वापर आपण करतोय की Telegram आपला वापर करतोय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
तुम्ही जर विचार करत असाल की टेलिग्राम वरचं वाचून मी सिलेक्ट होईल तर तुम्ही आभासात आहात.
आपला खरा अभ्यास हा हार्ड कॉपी मधून होत असतो जे आपले ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ आहेत त्यामधून
म्हणून टेलिग्राम वर वेळेचं भान ठेवा
दहा ते पंधरा मिनिटं खूप झाले त्याच्यावरती नाही.
सद्य स्थितीत 860 STI च्या जागा रिक्त असल्याचे कळाले; त्यात Advertisement येईल फेब्रुवारीमध्ये म्हणजे अजून यात 50-100 रिक्त पदं वाढतील.
त्यात 2023 च्या STI पदांची संख्या वगळता जेवढे रिक्त राहतील त्या 100% पदांची जाहिरात काढावी यासंदर्भात आज योग्य ठिकाणी बोलणे झाले.
तुमचा अभ्यास चालू ठेवा अभ्यासात खंड पडता कामा नये.
