COMBINE FACTS™
Відкрити в Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Показати більше828
Підписники
Немає даних24 години
+787 днів
+10530 день
Архів дописів
सद्य स्थितीत 860 STI च्या जागा रिक्त असल्याचे कळाले; त्यात Advertisement येईल फेब्रुवारीमध्ये म्हणजे अजून यात 50-100 रिक्त पदं वाढतील.
त्यात 2023 च्या STI पदांची संख्या वगळता जेवढे रिक्त राहतील त्या 100% पदांची जाहिरात काढावी यासंदर्भात आज योग्य ठिकाणी बोलणे झाले.
तुमचा अभ्यास चालू ठेवा अभ्यासात खंड पडता कामा नये.
घटनात्मक नैतिकता (Constitutional Morality)
डॉ. आंबेडकर यांनी ४ नोव्हेंबर, १९४८ रोजी 'द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन' मध्ये 'घटनात्मक नैतिकता' ही संकल्पना प्रथम मांडली होती. २५ नोव्हेंबर, १९४९ च्या वाद-विवादात घटनात्मक नैतिकतेची चर्चा त्यांनी केली होती.
Michelle Zárate Palomec of Mexico and Sebastian Mwaura of Kenya were selected from hundreds of applicants from 120 countries for their outstanding efforts to make their communities more sustainable, resilient and equitable places to live.
शाहू महाराज आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही महत्त्वाच्या व्यक्तींची नेमणूका केल्या होत्या त्यावर प्रश्न आलेले आहेत.
1)रा. ब महादेव गणेश डोंगरे - वर्तनी शाळेत पगारी शिक्षक न नेमता वतनी शिक्षण नेमण्यासाठी समिती स्थापन.
2)यल्लाप्पा बाळा नाईक - मोटार ड्रायव्हर
3)डि.एस. शाळीग्राम -इंडस्ट्रीएल इन्सपेक्टर
4)शंकर सिताराम गुप्ते - इरिगेशन ऑफीसर
5)मिस कृष्णाबाई केळवळकर - अलबर्ट एडवर्ड हॉस्पीटल
6)युसुफ अब्दुल्ला - मुलकी खाते
7)दत्तो बाबाजी करजगार - 14 वर्षांसाठी भाताचे पोहे करण्याचे मिशनचे फी न घेता पेटेंट बहाल
8)रावसाहेब दत्ताजीराव इंगळे - फर्स्ट कलास मॅजिस्ट्रेट
9)प्रो. अण्णासाहेब लठ्ठे एज्यूकेशन इन्सपेक्टर 16 जानेवारी 1911
Credit - Umesh Kudle Sir
