COMBINE FACTS™
Відкрити в Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Показати більше829
Підписники
Немає даних24 години
+787 днів
+10530 день
Архів дописів
द इकॉनॉमिस्ट' या प्रसिद्ध नियतकालिकाचा तो संस्थापक होता. 1848 साली त्याची भारतीय वसाहतीसाठीच्या 'बोर्ड ऑफ कंट्रोल'च्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.1859 साली तो वित्त सचिव (आजच्या भाषेत 'अर्थमंत्री') म्हणून भारतात आला होता. 18 फेब्रुवारी 1860 रोजी कलकत्त्याच्या विधीमंडळात त्याने भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
James Wilson
1870 साली पुण्यास न्या. रानडे यांच्या प्रेरणेने गणेश वासुदेव जोशी यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. त्यामुळे देशी लघुद्योगांना प्रेरणा मिळाली. स्वतः गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काकांनी छत्र्यांचा कारखाना काढला. एम. बी. नामजोशी यांनी घरगुती भांड्यांचा कारखाना काढला, गोविंदराव आठवले यांनी चाकू-सुऱ्यांचा तर एम. एम. कुंटे यांनी लीड पेन्सिलीचा कारखाना काढला.
Match The Pairs
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात अटक झाल्यानंतर तुरुंगातला वेळ आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःला घडवण्यासाठी वापरला होता…वेळ दवडला नाही..तो “स्व”सुधारणेसाठी वापरला…म्हणून तर पुढे स्वातंत्र्य चळवळीत भरीव योगदान देऊ शकले..
अनुकुल आणि प्रतिकुल काळातही त्याकडे कसं बघताय आणि वेळेचा वापर कसा करताय हे फार महत्वाचं आहे.
दादाभाई नौरोजी यांनी गळतीसाठी भारतीय संपत्तीचा लंडनला वाहणारा निरंतर ओघ या अर्थाने 'drain' ( नि:सारण) हा शब्द योजला होता; न्या. रानडे यांनी मात्र
त्यासाठी 'tribute' (खंडणी) शब्द वापरला होता.
1889 साली डॉ. व्योलकर (Dr. Voelkar) यांना भारतीय शेती सुधारणेसाठी पाहणी करण्याकरिता युरोपातून निमंत्रित केले. त्यांनी केलेल्या पाहणीत युरोपातल्या शेतीपेक्षा भारतातल्या शेतीपासून मिळणारे उत्पन्न कमी का, याची कारणे पुढे आली.
वेल्बी कमिशन :
1895 साली हिंदुस्थानच्या लष्करी व मुलकी खर्चाच्या स्थितीगतीची पाहणी करण्याकरिता रॉयल कमिशन (The Royal Commission on the Administration of the Expenditure of India) नेमले गेले.
'लॉर्ड वेल्बी' हे कमिशनचे अध्यक्ष असल्याने 'वेल्बी कमिशन' म्हणून त्याचा निर्देश केला जातो. या कमिशनमध्ये लॉर्ड वेल्बी यांच्यासोबत लॉर्ड कर्झन, टी. आर. बुकानन, विल्यम वेडर्बन, दादाभाई नौरोजी आणि विल्यम कॅने हे सभासद होते.
FOMO (Fear of Missing Out) ला बळी पडू नका.
स्वतः जे करत आहात त्यावर विश्वास असला पाहिजे.
तुम्ही जे संदर्भ ग्रंथ वापरत आहात त्यावरच आपला विश्वास असला पाहिजे अमुक परीक्षेत अमुक प्रश्न या पुस्तकातून आला आणि मग आपण सोर्स चेंज करतो
त्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यालाच वारंवार RIVISE करून LOGIC DEVELOP करून भरपूर सराव करून आपल्याला आपल्या AIM पर्यंत पोहोचायचं आहे.
MOST IMP
आपली (बुक लिस्ट) दर्जेदार निवडा
मग तुम्हाला Booklist संदर्भात
FEAR OF MISSING OUT होणार नाही.
