cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🇮🇳 मराठी व्याकरण

मराठी व्याकरण 2.0 ● शब्दाच्या जाती ● काळ ● प्रयोग ● अलंकारिक शब्द ● समानार्थी शब्द ● विरुद्धार्थी शब्द ● अलंकार ● वृत्ते ● प्रश्नमंजुषा ● सराव पेपर Daily marathi Grammar Test Que - 100 Mark - 100 👇👇 Request Send 👇👇

Більше
Рекламні дописи
17 117
Підписники
-1024 години
-837 днів
-38830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

उद्यापासून शालेय पुस्तकावर आधारित टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/JaAkhcahxKV0dWoTkDcSt8 https://chat.whatsapp.com/JaAkhcahxKV0dWoTkDcSt8
Показати все...
03 जून 2024 पोलीस भरती सराव उत्तरपत्रिका Join @PoliceBhartiClub
Показати все...
पोलीस_भरती_सराव_उत्तरपत्रिका_95_.pdf3.25 KB
03 जून 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका Join @PoliceBhartiClub
Показати все...
पोलीस_भरती_सराव_प्रश्नपत्रिका_95_.pdf3.19 KB
🚨🚨महाराष्ट्र पोलीस भरती 🚔 मित्रांनो आता एक पेपर कमी सोडवला तरी चालेल. अभ्यास कमी झाला तरी चालेल. परंतु आपला जास्तीत जास्त वेळ हा ग्राउंड साठी द्या. जेवढी ग्राउंड ला तुम्हाला जास्त लीड घेता येईल. तेवढा फायदा तुम्हाला लेखी परीक्षेसाठी होईल तसंच काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड खूपच कमी आहे परंतु लेखी चांगली आहे. त्यांनी पूर्णपणे ग्राउंड वरती आता घाम गाळायचा आहे. कारण आता जर तुम्ही झाले नाही तर लोकसभेचे निवडणूक झाली विधानसभेची पण होईल... सरकार कोणतही आलं तरीही लवकर भरती काढणार नाही. त्यामुळे जी संधी आपल्या हातात आहे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आई बापाच्या वाट्याला आलेलं कष्ट थांबवण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि मेहनत करा. बाकी तुम्ही जिंकणार आहात... फक्त लढाईची तयारी ठेवा.😊 ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळायचा आहे..... Join @PoliceBhartiClub # एक युद्ध स्वतः विरुद्ध ✌️🚨🚔💯
Показати все...
🔴ग्रामसेवक भरती महासंग्राम 🔴 शेवटचे काही दिवस फक्त हेच करा. आणि परीक्षेला सामोरे जा.💯✌️
Показати все...
👍 1
🔴सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔴 ➡️ग्रामसेवक परीक्षेचे वेळापत्रक कधी पण येऊ शकते त्यामुळे  सराव करा. ➡️महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद असलेली तसेच  खूप दिवसापासून  विद्यार्थी सेवेत असणारी  सराव टेस्ट सिरीज. 🔴०१ जून पासून होणार विशेष टॉपिक टेस्ट प्रत्येक मुद्दा जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे.🔥🔥🔥 ⭐️ ग्रामसेवक भरतीची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. ⭐️सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.(200 गुण ) 🔴 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देखील तुम्ही सोडू शकता.🤝 📌सराव पेपर फी - 249/- Only 99/- ( ग्रामसेवक परीक्षा होईपर्यंत साठी.. ❤️ @Studyay2 (Telegram 🆔) 😔अधिक माहिती साठी... wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा I कंबाईन I वनसेवा पूर्व व मुख्य =========================== इतिहास : PYQs Batch (70% Off) आयोगाच्या मागील १० ते १२ वर्षापूर्वीच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण व सखोल विश्लेषण 70% Off ♦️ Fee : 450/- Only खालील लिंक वरुन आजच बॅच जॉईन करा 👇 Batch Link : https://jgryp.on-app.in/app/oc/307538/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app History by Santosh Chavan
Показати все...
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • सकर्मक
  • अकर्मक
  • द्विकर्मक
  • उभयविध
0 votes
👍 1
'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.Anonymous voting
  • प्रायोगिक
  • प्रयोजक
  • संयुक्त
  • सहाय्यक
0 votes
त्याचे पुस्तक वाचून झाले' - भविष्यकाळ करा.Anonymous voting
  • त्याचे पुस्तक वाचून होईल.
  • त्याचे पुस्तक वाचून झाले होते.
  • त्याने पुस्तके वाचले होते.
  • तो पुस्तक वाचणार आहे
0 votes
👍 2