cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚨 पोलीस भरती - Police Bharti Club

Більше
Рекламні дописи
37 209
Підписники
-1724 години
+1377 днів
+4 30730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
उद्यापासून पासून Year Book आधारित चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/LYXjucDAZJlLolmhqpE4XY https://chat.whatsapp.com/LYXjucDAZJlLolmhqpE4XY 👍 सर्वांसाठी मोफत आहे...
Показати все...
👍 2
पावसामुळे ग्राउंड वर पाणी साचून चिखल होतो आणि याचा त्रास सगळ्याच पोलीस भरती उमेदवारांना होतो... परंतु अनेक जिल्ह्यात 1600 मीटर आणि 100 मीटर पण रोडवर घेण्याचे प्रस्तावित आहे... काही जिल्ह्यात कमी अर्ज असल्यामुळे बहुतेक लवकरात लवकर ग्राउंड संपवण्याचा विचार आहे आज देखील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस झाला त्यामुळे नकारात्मक होऊ नका जास्त टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा बाकी पुढचे पुढे बघूया मित्रांनो काहीतरी होईलच... Join @PoliceBhartiClub तुमच्या जिल्हयात पाऊस आला का सांगा..?
Показати все...
👍 92
👍
00:28
Відео недоступнеДивитись в Telegram
🛑 नागपूर ग्रामीण ग्राउंड तयारी सुरु... 🔥 👉 1600 मीटर ग्राउंड वर 👉 800 मीटर ग्राउंड वर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
4.65 MB
👍 32🔥 5
Фото недоступнеДивитись в Telegram
बुलढाणा जिल्हा पोलीस 👉 1600 मीटर - रोड वर...🛣 👉 800 मीटर - रोड वर...🛣 Join
Показати все...
14🤡 7👍 6❤‍🔥 2🔥 1👏 1
📕 चालू घडामोडी सराव प्रश्न "लोकपालचे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : अजय माणिकराव खानविलकर "भारतीय नौदलाचे प्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : दिनेश कुमार त्रिपाठी “१६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात (चालू घडामोडी 365) आलेली आहे ? योग्य उत्तर : अरविंद पनगरिया " भारतीय नौदलाचे उपप्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? योग्य उत्तर : कृष्णा स्वामीनाथन "भारतीय लस उत्पादक असोसिएशन चे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : कृष्ण इला “विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक” म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : लव कुमार कोणत्या खेळाडूला ICC ODI प्लेअर ऑफ द इयर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? योग्य उत्तर : विराट कोहली दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? योग्य उत्तर : सुशील कुमारसंकलन तुषार शिरगीरे Join @PoliceBhartiClub
Показати все...
👍 23🙏 4
Repost from MPSC NEWS
Фото недоступнеДивитись в Telegram
उद्या पासून Year Book आधारित चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/I1EX2LCbQjj9ooyi0C0YKN https://chat.whatsapp.com/I1EX2LCbQjj9ooyi0C0YKN 👍 सर्वांसाठी मोफत आहे...
Показати все...
👍 3
Фото недоступнеДивитись в Telegram
गडचिरोली पोलीस भरती शारीरिक चाचणी १९ जून पासून.
Показати все...
👍 25🔥 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨पोलीस भरती अकोला जिल्हा Join @PoliceBhartiClub
Показати все...
👍 15
ठाणे शहर ची मैदानी चाचणी 16 जून पासून चालू होत आहे..🚔🚨🚨 मित्रांनो वेळापत्रक पडत आहेत तुम्ही तयारीत रहा.. पाऊस येईल... भरती कॅन्सल होईल... आम्हाला वेळ मिळेल नंतर आम्ही तयारी करू.... या नादात मोये मोये होऊन जाईल..😂😂 त्यामुळे न डगमगता लढायचं... 1600 मी मारताना एकच लक्षात ठेवायचं... मला फक्त 5 मिनिटे पळायच आहे..🔥🔥🔥 🚨आई-वडिलांना आठवा आणि लढत रहा...✌ निगेटिव्ह लोकांपासून काही दिवस दूर राहा.😊
Показати все...
👍 67💯 18 8👌 3🤡 1😍 1
🛑 महाराष्ट्रात निवडून आलेले सात महिला खासदार :- 1 ) सुप्रिया सुळे            2 ) प्रणिती शिंदे      3 ) वर्षा गायकवाड 4 ) प्रतिभा धानोरकर      5 ) स्मिता वाघ     6 ) रक्षा खडसे      7 ) शोभा बच्छाव
Показати все...
👍 26👌 2😍 1