🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔
MPSC आयोगाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या अपडेट्स आणि तयारीसाठी लागणारे साहित्य मिळेल. ✔️ परीक्षेसाठी मार्गदर्शन ✔️ महत्त्वाच्या चालू घडामोडी. ✔️ पोल प्रश्न. ✔️ रोज स्वतःचे बनवलेले सुविचार. ✔️ TCS IBPS पॅटर्नसंबंधी निवडक गोष्टी. 🖇️ आणि इतर बऱ्याच गोष्टी.....
Більше5 429
Підписники
+1724 години
+1147 днів
+47830 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
28-6-2024 mukhymantri majhi ladki bahin yojan gr YJ.pdf3.13 KB
पदभरती लांबन लावल्याने किंवा नियुक्ती आदेश आचारसंहितापूर्वी न मिळाल्यास निवड झालेले उमेदवार विरोधकांचा प्रचार आणि मतदान करण्याचे काम करू शकतात.
👍 4❤🔥 2🔥 2
Фото недоступнеДивитись в Telegram
75 हजार भरतीबाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर....
आपली प्रतिक्रिया......
2022 मध्ये घोषणा झाल्यानंतर मागील 2 वर्षात फक्त 25 हजार जणांना नियुक्त्या दील्या काय करताय मग....
33 हजार जणांना नियुक्त्या देण्याची तयारी सुरू... याला अजून वर्षभर लावणार का?....
1.53 जागेची प्रक्रिया किती वर्ष चालेल?
👍 1
तलाठी भरती केस अपडेट
11 जुलै तारीख दिली असतांनाही urgent असल्याने आज केसची सुनावणी घेतली होती, पण वेळेअभावी पुर्ण झाली नाही. सोमवारी 1 जुलै रोजी फायनल होईल अशी अपेक्षा.
लाडक्या भावाला मोबाईल रीचार्जपुरते 400-500 रुपये दीले तरी चालेल 😃😃
💘 17🔥 7🥰 4💔 4❤🔥 1
Оберіть інший тариф
На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.