cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

MPSC आयोगाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या अपडेट्स आणि तयारीसाठी लागणारे साहित्य मिळेल. ✔️ परीक्षेसाठी मार्गदर्शन ✔️ महत्त्वाच्या चालू घडामोडी. ✔️ पोल प्रश्न. ✔️ रोज स्वतःचे बनवलेले सुविचार. ✔️ TCS IBPS पॅटर्नसंबंधी निवडक गोष्टी. 🖇️ आणि इतर बऱ्याच गोष्टी.....

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
5 860
المشتركون
+1524 ساعات
+2137 أيام
+62130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

आपल्याला करायचं ते सोडून आपण दुसऱ्याच क्षुल्लक गोष्टींसाठी वेळ घालत बसतो.... तेही नकळत...
إظهار الكل...
💯 15❤‍🔥 5👍 2
परीक्षा लवकरच होईल अशी शक्यता....
إظهار الكل...
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.23 जुलै, 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9076
إظهار الكل...

👍 1
संघर्षाचा काळ हा आयुष्यातला सगळ्यांत बेस्ट असतो. तुमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्याची क्षमता फक्त याच काळात असते.
إظهار الكل...
👍 16
जलसंपदा विभाग परीक्षा निकाल मा. दीपक कपूर जी, जलसंपदा विभागाची परीक्षा होऊन अनेक महिने उलटले आहेत. महिन्याभरापूर्वी कागदपत्रांची तपासणी सुद्धा झाली आहे. हजारो उमेदवार अंतिम निकालाची वाट पाहत आहेत. कृपया आपण या प्रक्रियेत लक्ष घालून अंतिम निकाल ताबडतोब लावण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. https://x.com/Dhananjay_AAP/status/1813156345513976075
إظهار الكل...
👍 5🔥 1
Photo unavailableShow in Telegram
चंद्रपूर जिल्हा तलाठी नियुक्ती पत्रे दिली आहे.
إظهار الكل...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
सातारा जिल्हा तलाठी नियुक्ती 19 तारखेला मिळेल. तालुक्याचे समुपदेशन करणार आहे.
إظهار الكل...
👍 5
यांच्या संपामुळे अनेक लोकांचे कामे रखडली असेल. पण मागण्याही इलेक्शन आधी करून पाहणे आवश्यक आहे.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
महसूल क्लर्क कामबंद संप
إظهار الكل...
👍 2
जास्त जागा जास्त कटऑफ...
إظهار الكل...
👍 3
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.