uk
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Відкрити в Telegram

Показати більше
5 667
Підписники
-224 години
-177 днів
-6230 день
Архів дописів
Repost from basic2building
b2b Police Bharti Test-1 Analysis (1).pdf5.76 MB

Repost from basic2building
PB Test 1 QP (1).pdf11.50 MB

Repost from basic2building
पोलीस भरती (Test 1) स्पष्टीकरण (मराठी व सामान्यज्ञान) बुद्धिमत्ता स्पष्टीकरण https://www.youtube.com/live/FPdW-i8EEX0?si=qkC5
पोलीस भरती (Test 1) स्पष्टीकरण (मराठी व सामान्यज्ञान) बुद्धिमत्ता स्पष्टीकरण https://www.youtube.com/live/FPdW-i8EEX0?si=qkC5I4VdUUWOUu6q गणित स्पष्टीकरण https://www.youtube.com/live/F8my2B-E2co?si=rKrfHgO9kIEDW1Sv ... रोज सकाळी 10 वाजता Free YouTube Live गणित व बुद्धिमत्ता चाचणी ... 😡 जमल तर मित्रांना मैत्रिणींना Share करा. जास्त कष्ट पडत असतील तर नको.😄

720 रु. ची A, B, C, D, E मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रकम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती. E ला A पेक्षा 40 रु अधिक मिळाले तर B ला किती रुपये मिळाले?
Anonymous voting

एका त्रिकोनाचा पाया 15 सें.मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें.मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती?
Anonymous voting

दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1:7 या प्रमाणात आहे. तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा.
Anonymous voting

निरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले तर निरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो?
Anonymous voting

द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रकमेवर दोन वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous voting

Repost from basic2building
विद्यार्थ्यांचे लाडके लोकसेवा अकॅडमीचे सर्वेसर्वा अप्पासर यांच्या हातून MPSC Combine गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच प्रकाशित करता
विद्यार्थ्यांचे लाडके लोकसेवा अकॅडमीचे सर्वेसर्वा अप्पासर यांच्या हातून MPSC Combine गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच प्रकाशित करताना...सोबत लोकसेवाचे संपादक साई डहाळे सर व योगीराज प्रिंटर्सचे सर...

माझ्याकडे 2 रु., 5 रु. व 10 रु. किमतीच्या समान नोटा आहेत. त्यांची बेरीज 102 रु. आहे, तर माझ्याजवळ प्रत्येक किंमतीच्या नोटा किती आहेत?
Anonymous voting

एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12 टक्के बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?
Anonymous voting

99 मी. लांबीच्या तारेतुन 9 सेंमी तारेचा तुकडा कापुन घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल?
Anonymous voting

एका आयतकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रती मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
Anonymous voting

एका त्रिकोणाच्या बाहय कोणाच्या मापांचे गुणोत्तर 3:4: 5 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अतंरकोन किती अंशाचा असेल?
Anonymous voting

जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, ... ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?
Anonymous voting

आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती
Anonymous voting

प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 31, 15, 6, ? ,1
Anonymous voting

संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरण च्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?
Anonymous voting

तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
Anonymous voting

photo content