5 667
مشترکین
-224 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
5 666
Repost from basic2building
पोलीस भरती (Test 1)
स्पष्टीकरण (मराठी व सामान्यज्ञान)
बुद्धिमत्ता स्पष्टीकरण
https://www.youtube.com/live/FPdW-i8EEX0?si=qkC5I4VdUUWOUu6q
गणित स्पष्टीकरण
https://www.youtube.com/live/F8my2B-E2co?si=rKrfHgO9kIEDW1Sv
...
रोज सकाळी 10 वाजता
Free YouTube Live
गणित व बुद्धिमत्ता चाचणी
...
😡 जमल तर मित्रांना मैत्रिणींना Share करा.
जास्त कष्ट पडत असतील तर नको.😄
5 666
720 रु. ची A, B, C, D, E मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रकम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती. E ला A पेक्षा 40 रु अधिक मिळाले तर B ला किती रुपये मिळाले?
5 666
एका त्रिकोनाचा पाया 15 सें.मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें.मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती?
5 666
दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1:7 या प्रमाणात आहे. तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा.
5 666
निरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले तर निरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो?
5 666
द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रकमेवर दोन वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती ?
5 666
Repost from basic2building
विद्यार्थ्यांचे लाडके लोकसेवा अकॅडमीचे सर्वेसर्वा अप्पासर यांच्या हातून MPSC Combine गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच प्रकाशित करताना...सोबत लोकसेवाचे संपादक साई डहाळे सर व योगीराज प्रिंटर्सचे सर...
5 666
माझ्याकडे 2 रु., 5 रु. व 10 रु. किमतीच्या समान नोटा आहेत. त्यांची बेरीज 102 रु. आहे, तर माझ्याजवळ प्रत्येक किंमतीच्या नोटा किती आहेत?
5 666
एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12 टक्के बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?
5 666
99 मी. लांबीच्या तारेतुन 9 सेंमी तारेचा तुकडा कापुन घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल?
5 666
एका आयतकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रती मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
5 666
एका त्रिकोणाच्या बाहय कोणाच्या मापांचे गुणोत्तर 3:4: 5 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अतंरकोन किती अंशाचा असेल?
5 666
जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, ... ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?
5 666
आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती
5 666
संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरण च्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?
5 666
तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
