uk
Feedback
स्पर्धाविश्व

स्पर्धाविश्व

Відкрити в Telegram

राज्यसेवा, गट ब, गट क, तलाठी, पोलीस भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी, Notes, Test Series आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी! 🎯

Показати більше
1 428
Підписники
-324 години
-87 днів
+50430 днів
Архів дописів
उद्या पासून पुन्हा सर्व सुरळीत आणि वेगळ्या नियोजनाने आपण भेटणार आहोत….. मधील काही दिवस त्यासाठीच घेतले होते….. नियोजन झालय…….उद्या पासून ताकदीने लढू आणि जिंकू… आज सायंकाळी ek वेळापत्रक तसेच…ek youtube video येईल सर्वांनी ते नक्की बघा

light चा issue असल्या कारणाने आजचा live होणार नाही

चला live सुरू होत आहे

🚨 नदी प्रणाली — 100% तोंडपाठ होणार! 🧠 भन्नाट TRICKS + PYQ आधारित तयारी ⏰ LIVE @ 7:30 PM 📢 Notification दिसताच क्लिक करा आणि LIVE ला या! 👉 📲 आत्ताच YouTube Notification ON करा 🔔 7:30 वाजता भेटूया LIVE मध्ये! 🚀 Live link:- https://youtube.com/live/nTzTuEZW3xw?si=1JNLjRmZxJENtO1v Telegram link:- https://t.me/ajinkyapwar

https://youtube.com/live/qenYkjE_RhE?si=yrrtFD_I4ShREeS3 उद्या सकाळी ठीक ७:४०….. सगळ्यांनी join व्हा

🌍 प्राकृतिक भारत + नदी प्रणाली 📚 MPSC Group C Pre | तलाठी + इतर सर्व पदे 🎯 आज सलग 3 तास POWER-PACKED LIVE!दुपारी 4:00 वाजताआज नद्या + प्राकृतिक विभाग अगदी सोप्या TRICKS ने! 💯 परीक्षा उपयोगी मुद्दे + महत्त्वाचे प्रश्न + लक्षात राहणाऱ्या ट्रिक्स 🔔 आत्ताच YouTube ची Notification ON करून ठेवा! 📲 4:00 वाजता Notification येताच लगेच LIVE मध्ये प्रवेश करा. ❌ आजचा LIVE Skip करू नका! 🎯 प्रत्येक विद्यार्थ्याने पूर्ण LIVE Attend करायचा! Youtube live link:- https://youtube.com/live/n-jUoIZXagM?si=FbYaQz_Q9snuzaDB Telegram link:- https://t.me/ajinkyapwar Link Link 🔥 LIVE ला भेटूया — 4:00 PM!

ठीक ४:०० वाजता… प्रत्येकाने नक्की live या….. भूगोल मधील सर्वांत vimp घटक आज आपण अभ्यासणार आहोत…. त्यामुळे आत्ताच notification on करून ठेवा…… भेटुया ४:००pm…. live link:- https://youtube.com/live/n-jUoIZXagM?si=KH8bVIDb5kplE451

https://youtube.com/live/n-jUoIZXagM?si=yHScCHzH93mYmGD1 आत्ताच notification on करून ठेवा ठीक ४:००pm….. सर्वांना share करा कारण अतिशय imp topics आहेत जे आज आपण cover करणार आहोत………..

🚨 विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट! 🚨 आता अजिंक्य सरांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. ❤️‍🩹 मागील काही दिवसांचा राहिलेला अभ्यासाचा GAP भरून काढण्यासाठी उद्या रविवारपासून पुन्हा जोमाने सुरुवात! 🔥 📚 उद्या LIVE मध्ये अत्यंत महत्त्वाचे Topics : 🌍 प्राकृतिक भारत 🌊 नदी प्रणाली — महाराष्ट्र व भारतउद्या सायंकाळी 4:00 PM ते 7:00 PM 📺 YouTube LIVE ही Lecture Series तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी LIVE पासून दूर राहू नका! 💯 🔔 आत्ताच YouTube Channel Subscribe करा 🔔 Notification ON करून ठेवा 📲 उद्या 4:00 वाजता Reminder लागताच सरळ LIVE मध्ये Join व्हा! 🔥 चला… उद्यापासून पुन्हा ताकदीने कामाला लागूया! आपला GAP भरून काढायचा आहे… आणि यावेळी तयारीत कुठलीही कसर ठेवायची नाही! 💪

🚨 7:40 AM = SCIENCE PYQ ⏰🔥 विद्यार्थ्यांनो, आता दररोज सकाळी 7:40 वाजता Science PYQ हा आपल्या तयारीचा FIX ROUTINE! 💯 📚 MPSC Group C Pre 📚 तलाठी + इतर सर्व पदे 🎯 PYQ 2011–2026 Analysis दररोज एक Lecture → एक नवीन Concept → एक Mark पक्का करण्याच्या दिशेने! 🎯 ❌ Lecture चुकवू नका 🔔 Notifications आत्ताच ON करा!उद्या सकाळी 7:40 AM — भेटूया LIVE! Live link:- https://youtube.com/live/PPMrk3xeY1k?si=9kGRnUGpD2tytMhg

🙏 सर्व विद्यार्थ्यांना विनंती… अजिंक्य सरांना सध्या Throat Infection झाल्यामुळे बोलताना खूप त्रास होत आहे. मनापासून इच्छा असूनही आवाजाची साथ मिळत नसल्यामुळे सरांना Live Lecture घेता येत नाहीये… 🥺 सरांनाही तुमच्यासोबत रोज शिकवण्याची तितकीच इच्छा आहे. थोडं समजून घ्या आणि सहकार्य करा. ❤️ 📚 आणि हो… सकाळचे Science PYQ Lecture कुणीही miss करू नका!दररोज सकाळी ठीक 7:40 AM तुमचा अभ्यास थांबू नये, हीच सरांची इच्छा आहे. ❤️

सर्वांना विनंती अजिंक्य सर यांना Throat infection झाल्या कारणाने सर live lecture घेऊ शकत नाही….सरांची खूप इच्छा होतेय पण बोलण्याला त्रास होत असल्या कारणाने सरांना lecture घेणे कठीण जात आहे…. थोड समजून घ्या आणि सहकार्य करा… तसेच सकाळी होणारे sci pyq lecture सर्वांनी नक्की रोज attend करा….ठीक ७:४० am…

Live सुरू झाले आहे

🚨 आजचा 7:40 चा LIVE चुकवू नका! 🚨 🧬 सजीवांचे वर्गीकरण — PYQ रणांगण 🔥 MPSC Group C Pre | तलाठी | इतर सर्व पदे 📚 PYQ 2011–2026 Analysis 🎯 आत्तापर्यंत विचारलेले सर्व महत्त्वाचे प्रश्न1 LECTURE → 1 MARK 🔥 TARGET : 15/15 SCIENCELIVE — सकाळी 7:40 वाजता 👉 आजचा LIVE = उद्याच्या परीक्षेतील एक Mark पक्का करण्याची संधी! चुकवू नका… LIVE ला वेळेआधीच या! 🔴 Live link:- https://youtube.com/live/5YeQv4eO9Q0?si=0CfVgSystGqR-ZSV Telegram link:- https://t.me/ajinkyapwar App link:- https://ugtybz.on-app.in/app/oc/876479/ugtybz?

अजिंक्य सरांची तब्बेत ठीक नसल्या कारणाने आजचे live होणार नाही….

🚨 आजचा 7:40 चा LIVE चुकवू नका! 🚨 🧬 सजीवांचे वर्गीकरण — PYQ रणांगण 🔥 MPSC Group C Pre | तलाठी | इतर सर्व पदे 📚 PYQ 2011–2026 Analysis 🎯 आत्तापर्यंत विचारलेले सर्व महत्त्वाचे प्रश्न1 LECTURE → 1 MARK 🔥 TARGET : 15/15 SCIENCELIVE — सकाळी 7:40 वाजता 👉 आजचा LIVE = उद्याच्या परीक्षेतील एक Mark पक्का करण्याची संधी! चुकवू नका… LIVE ला वेळेआधीच या! 🔴 Live link:- https://youtube.com/live/yKL2HzHMUUg?si=0CWuJptDrQsNCuVb Telegram link:- https://t.me/ajinkyapwar App link:- https://ugtybz.on-app.in/app/oc/876479/ugtybz?

https://youtube.com/live/yKL2HzHMUUg?si=0CWuJptDrQsNCuVb ठीक ७:४०am…. सर्वांनी live या…..youtube…. आत्ताच notification on करा पुढील थोड्याच वेळात live सुरू होईल…….

चला live सुरू होत आहे….

https://youtube.com/live/YRptH6mTbvM?si=55W2gsUYB0CIhtcP चला आज पासून पुन्हा ताकद लावूया… रोज सायंकाळी ७:३o वाजता… फ्री fasttrack batch…..

उद्या पासून आपली live फ्री तलाठी fastrack पुन्हा सुरू होत आहे.. ७:३० pm…… त्यामुळे अजून ही कोणी channel notification ऑन नसेल केले तर लगेच क्रुण घ्या… subscribe करा आणि share करा