en
Feedback
स्पर्धाविश्व

स्पर्धाविश्व

Open in Telegram

राज्यसेवा, गट ब, गट क, तलाठी, पोलीस भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी, Notes, Test Series आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी! 🎯

Show more
1 423
Subscribers
-224 hours
-97 days
+21530 days
Posts Archive
Light नसल्याने आजचे live झाले नाही

https://youtube.com/live/n3K8pCQy2XM?si=s4xMhzPhvwaeSZzs पुन्हा एकदा सुरवात… सर्वांनी status story ठेवा share करा… आज पासून रोज रात्री ८:३०pm

🌱 उद्यापासून एका नव्या अध्यायाची सुरुवात… १५ दिवसीय मोफत कार्यशाळा….. ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील (scholarship exam)प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही संधी पोहोचवा. ❤️ 👉 ही लिंक नक्की Share करा • Channel Join करा • Notification ON करा तुमची एक Share… एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवी दिशा देऊ शकते! ✨ https://youtube.com/live/npukAhkdO5c?si=R4c5sQhv5dn5rL-r

ठीक ७:३० pm..सर्वांनी तयार रहा १५ minute बाकी

https://youtube.com/live/k57ykpuHB_c?si=MOFt5sT5XxygoEr7 आत्ताच notification on करून ठेवा ज्यांनी subscribe केले नसेल त्यांनी चॅनेल subscribe करा…. ठीक ६:३०pm live… नक्की या

https://youtube.com/live/Jr4Blaqysa0?si=1xh5H6x_7OLt7a-a ठीक १:३० pm सर्वांनी तयार रहा…..

१:३० pm तयार रहा notification on करून ठेवा……

https://youtube.com/live/Jr4Blaqysa0?si=COZKEpajhRrVARdX उद्या पासून पुन्हा मैदानात…. सर्वांनी उद्या….join व्हा.. ठीक १:३० pm

उद्या पासून पुन्हा सर्व सुरळीत आणि वेगळ्या नियोजनाने आपण भेटणार आहोत….. मधील काही दिवस त्यासाठीच घेतले होते….. नियोजन झालय…….उद्या पासून ताकदीने लढू आणि जिंकू… आज सायंकाळी ek वेळापत्रक तसेच…ek youtube video येईल सर्वांनी ते नक्की बघा

light चा issue असल्या कारणाने आजचा live होणार नाही

चला live सुरू होत आहे

🚨 नदी प्रणाली — 100% तोंडपाठ होणार! 🧠 भन्नाट TRICKS + PYQ आधारित तयारी ⏰ LIVE @ 7:30 PM 📢 Notification दिसताच क्लिक करा आणि LIVE ला या! 👉 📲 आत्ताच YouTube Notification ON करा 🔔 7:30 वाजता भेटूया LIVE मध्ये! 🚀 Live link:- https://youtube.com/live/nTzTuEZW3xw?si=1JNLjRmZxJENtO1v Telegram link:- https://t.me/ajinkyapwar

https://youtube.com/live/qenYkjE_RhE?si=yrrtFD_I4ShREeS3 उद्या सकाळी ठीक ७:४०….. सगळ्यांनी join व्हा

🌍 प्राकृतिक भारत + नदी प्रणाली 📚 MPSC Group C Pre | तलाठी + इतर सर्व पदे 🎯 आज सलग 3 तास POWER-PACKED LIVE!दुपारी 4:00 वाजताआज नद्या + प्राकृतिक विभाग अगदी सोप्या TRICKS ने! 💯 परीक्षा उपयोगी मुद्दे + महत्त्वाचे प्रश्न + लक्षात राहणाऱ्या ट्रिक्स 🔔 आत्ताच YouTube ची Notification ON करून ठेवा! 📲 4:00 वाजता Notification येताच लगेच LIVE मध्ये प्रवेश करा. ❌ आजचा LIVE Skip करू नका! 🎯 प्रत्येक विद्यार्थ्याने पूर्ण LIVE Attend करायचा! Youtube live link:- https://youtube.com/live/n-jUoIZXagM?si=FbYaQz_Q9snuzaDB Telegram link:- https://t.me/ajinkyapwar Link Link 🔥 LIVE ला भेटूया — 4:00 PM!

ठीक ४:०० वाजता… प्रत्येकाने नक्की live या….. भूगोल मधील सर्वांत vimp घटक आज आपण अभ्यासणार आहोत…. त्यामुळे आत्ताच notification on करून ठेवा…… भेटुया ४:००pm…. live link:- https://youtube.com/live/n-jUoIZXagM?si=KH8bVIDb5kplE451

https://youtube.com/live/n-jUoIZXagM?si=yHScCHzH93mYmGD1 आत्ताच notification on करून ठेवा ठीक ४:००pm….. सर्वांना share करा कारण अतिशय imp topics आहेत जे आज आपण cover करणार आहोत………..

🚨 विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट! 🚨 आता अजिंक्य सरांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. ❤️‍🩹 मागील काही दिवसांचा राहिलेला अभ्यासाचा GAP भरून काढण्यासाठी उद्या रविवारपासून पुन्हा जोमाने सुरुवात! 🔥 📚 उद्या LIVE मध्ये अत्यंत महत्त्वाचे Topics : 🌍 प्राकृतिक भारत 🌊 नदी प्रणाली — महाराष्ट्र व भारतउद्या सायंकाळी 4:00 PM ते 7:00 PM 📺 YouTube LIVE ही Lecture Series तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी LIVE पासून दूर राहू नका! 💯 🔔 आत्ताच YouTube Channel Subscribe करा 🔔 Notification ON करून ठेवा 📲 उद्या 4:00 वाजता Reminder लागताच सरळ LIVE मध्ये Join व्हा! 🔥 चला… उद्यापासून पुन्हा ताकदीने कामाला लागूया! आपला GAP भरून काढायचा आहे… आणि यावेळी तयारीत कुठलीही कसर ठेवायची नाही! 💪

🚨 7:40 AM = SCIENCE PYQ ⏰🔥 विद्यार्थ्यांनो, आता दररोज सकाळी 7:40 वाजता Science PYQ हा आपल्या तयारीचा FIX ROUTINE! 💯 📚 MPSC Group C Pre 📚 तलाठी + इतर सर्व पदे 🎯 PYQ 2011–2026 Analysis दररोज एक Lecture → एक नवीन Concept → एक Mark पक्का करण्याच्या दिशेने! 🎯 ❌ Lecture चुकवू नका 🔔 Notifications आत्ताच ON करा!उद्या सकाळी 7:40 AM — भेटूया LIVE! Live link:- https://youtube.com/live/PPMrk3xeY1k?si=9kGRnUGpD2tytMhg

🙏 सर्व विद्यार्थ्यांना विनंती… अजिंक्य सरांना सध्या Throat Infection झाल्यामुळे बोलताना खूप त्रास होत आहे. मनापासून इच्छा असूनही आवाजाची साथ मिळत नसल्यामुळे सरांना Live Lecture घेता येत नाहीये… 🥺 सरांनाही तुमच्यासोबत रोज शिकवण्याची तितकीच इच्छा आहे. थोडं समजून घ्या आणि सहकार्य करा. ❤️ 📚 आणि हो… सकाळचे Science PYQ Lecture कुणीही miss करू नका!दररोज सकाळी ठीक 7:40 AM तुमचा अभ्यास थांबू नये, हीच सरांची इच्छा आहे. ❤️

सर्वांना विनंती अजिंक्य सर यांना Throat infection झाल्या कारणाने सर live lecture घेऊ शकत नाही….सरांची खूप इच्छा होतेय पण बोलण्याला त्रास होत असल्या कारणाने सरांना lecture घेणे कठीण जात आहे…. थोड समजून घ्या आणि सहकार्य करा… तसेच सकाळी होणारे sci pyq lecture सर्वांनी नक्की रोज attend करा….ठीक ७:४० am…