en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Open in Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Show more
6 967
Subscribers
-524 hours
+17 days
+1530 days
Posts Archive
📌 नवी मुंबई मनपा 🔸 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढीबाबत... ▪️नवीन अंतिम दिनांक 1 March, 2026
📌 नवी मुंबई मनपा 🔸 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढीबाबत... ▪️नवीन अंतिम दिनांक 1 March, 2026

💥 देवाभाऊंच्या नेतृत्वात मेगा नोकरभरतीचा धडाका!!!
💥 देवाभाऊंच्या नेतृत्वात मेगा नोकरभरतीचा धडाका!!!

♦️ MJP परीक्षा वेळापत्रक नवीन तारीख 28 फेब्रुवारी, 2 व 5 मार्च रोजी 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
+1
♦️ MJP परीक्षा वेळापत्रक नवीन तारीख 28 फेब्रुवारी, 2 व 5 मार्च रोजी 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही मित्रांनो, वेळीच त्यातून बाहेर पडा पण अशी टोकाची भूमिका घेऊ नका...! भावपूर्ण श्रद्धांजली �
स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही मित्रांनो, वेळीच त्यातून बाहेर पडा पण अशी टोकाची भूमिका घेऊ नका...! भावपूर्ण श्रद्धांजली 💐

💥 2026 च्या Core राज्यसेवेत सुरुवातीच्या 79 जागांमध्ये खालील 42 जागांची addition झालीय ✅ ▪️ACST - 23 ▪️SO - 10 ▪️DySP (Excise) गट ब - 9 📌 सध्या RS 2026 साठी = 121 जागा ✅ 🔥 RS Core जाहिरातचा Final आकडा 327+ चा असेल... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💥 गट क 2026 जवळपास 1166 🔥 ▪️लिपिक टंकलेखक = 755 ▪️कर सहायक = 282 ▪️उद्योग निरीक्षक =  9 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔥 STI 2026 :- 236 जागा ✅ 💥 Tax Assistant 2026 :- 282 जागा ✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔥 STI 2026 :- 236 जागा ✅ 💥 Tax Assistant 2026 :- 282 जागा ✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 महाराष्ट्र गट क सेवा 2025 जाहिरात मध्ये 6/10/2025 नंतर ✅ 602 जागा वाढ मागणीपत्र आयोगाकडे आलेलं आहे. 🔥 एकूण पद संख्या गट क 2025 साठी 602+938 = 1540 𝐉𝐨𝐢𝐧 ☞ @Thesteelframeofmpsc

♦️ MPSC ई-न्यूजलेटर 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔥 गट ब Total - 758 ✅ 💥 गट क Total - 1510 ✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💥 SR 84 & ✅ 🔥 Ex PSI 125 ✅
💥 SR 84 & ✅ 🔥 Ex PSI 125 ✅

🔜 संयुक्त गट ब पूर्व 2nd 🗝️ लवकरच...💥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

✅ राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भिमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिल
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भिमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली...

📌 भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये
+1
📌 भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

जाहिरात - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) एकूण पदे - 235 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 राज्यसरकरचा सर्वात मोठा निर्णय.... आरक्षण रद्द ♦️ महायुती सरकारने मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर मोठा निर्णय घेतला आहे
📌 राज्यसरकरचा सर्वात मोठा निर्णय.... आरक्षण रद्द ♦️ महायुती सरकारने मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर मोठा निर्णय घेतला आहे. 🔸 सरकारने मुस्लिम समाजाला एसबीसी-ए प्रवर्गासाठी दिलेलं 5% आरक्षण रद्द केले आहे. तसेच जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेकही लावण्यात आला. 🔹 मुस्लिम समाजाचे शैक्षणिक व सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द केल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 🔸 हाय कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने हा निर्णय घेण्यात आला
मुस्लिम आरक्षण रद्द का झालं? ◆ मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देणारा अध्यादेश कायद्यात रुपांतरित झाला नव्हता. ◆ हाय कोर्टाने 14 नोव्हेंबर 2014 ला अध्यादेशातील काही तरतुदींना अंतरिम स्थगिती दिली होती. त्या स्थगितीनुसार, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा अंमल थांबला होता. ◆ न्यायालयीन प्रक्रिया आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे विषय वादात अडकला. ◆आरक्षणाच्या आधारे आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहणार.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीप
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.