uk
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Відкрити в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Показати більше
6 968
Підписники
-124 години
Немає даних7 днів
+1830 день
Архів дописів
सुधारित दिनांक ➡️ गट ब पूर्व - 21 डिसेंबर 2025 ✅ ➡️ गट क पूर्व - 4 जानेवारी 2026 @Marathimay
सुधारित दिनांक ➡️ गट ब पूर्व - 21 डिसेंबर 2025 ✅ ➡️ गट क पूर्व - 4 जानेवारी 2026 @Marathimay

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

आकृतीबंधाचा कालावधी फेब्रुवारी 2026 पर्यंत च असणार आहे त्यानंतर वाढवून मिळणार नाही. वित्त विभागाचे निर्देश फेब्रुवारी 2026 पर
आकृतीबंधाचा कालावधी फेब्रुवारी 2026 पर्यंत च असणार आहे त्यानंतर वाढवून मिळणार नाही. वित्त विभागाचे निर्देश फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व विभागांना आकृतीबंध तयार करणे बंधनकारक

DGPIR नी एका गरीब मुलाची मुलाखत घेऊन चॅनेल टाकायची, हे तर पाठांतर वाटते... 6 महिन्यात प्रक्रिया पूर्ण झाली म्हणे... वडील डेप्युटी कलेक्टर असल्यामुळे मुळे समजलं नसेल कदाचित किती वेळ लागला ते.

IT तील माझा performance उत्तम होता. new technology लवकर adopt करू शकलो म्हणून परत IT मध्ये entry केली. काही मित्र आणि भावाच्या मदतीने जर्मनीमध्ये interview दिले आणि त्यातून बर्लिन मध्ये काम मिळवलं. कदाचित या बाबतीत माझं नशीब चांगलं आहे म्हणून 4-5 वर्षांच्या गॅप नंतरही IT मध्ये पुन्हा जाऊ शकलो... तसं हे इतकं सोपं नसतं. शारीरिक त्रासातून बाहेर पडेनही पण जी मानसिक disability आली ती मात्र कायमची आहे की काय असा प्रश्न मनात घर करून राहिला आहे. इतकं सगळं सांगायच कारण तुम्ही या चूका करू नका. मी या 2 चुका केल्या त्या सहज टाळता येतात. त्यापैकी पहिली टाळण्यासाठी, परीक्षेला अती महत्व न देता, focused राहून, वेळेचं काटेकोर पालन करून देखील solve होवू शकते. दुसरी चूक ज्यात एक्सटर्नल फॅक्टर आहे. ज्याला फक्त तुम्हीच कारणीभूत नसता. हे टाळण्यासाठी social media पासून दूर रहा, पोस्ट मिळेपर्यंत अलिप्त राहून अभ्यास करा. आपण अभ्यास करण्यासाठी आलो आहोत, ऑफिसर बनायचं आहे, त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्या टाळा. Opportunist, negative लोकांपासून दूर राहा. आपलं selection होईपर्यंत कोणाला मदत करायला जाऊ नका. मी ती चूक केली, स्वतःचा अभ्यास सोडून मदत केली, तिचं selection झालं; पण मला हे फिल्डच सोडावं लागलं. देवीजींना 'so called thanking speech' जे पोस्ट मिळल्यानंतर करतात त्यामध्ये माझा उल्लेखही करावासा वाटलं नाही. मी fail झाल्यावर कसा आहेस असं एकदा विचारावंसही वाटलं नाही. ज्या व्यक्तीला मी सर्वस्वी समजून माझ्या अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं तिला मात्र काहीच फरक पडत नव्हता. माझ्या chest pain मुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं असो वा कळकळून रडणं असो तिला drama वाटला. कोणालाही आपला अपमान सहन होत नाही, मी तर आई-बाबांचे एक शब्दही ऐकून घेत नव्हतो इतरांचं तर लांबच.पण या मुलीसमोर मी पूर्ण सरेंडर झालो होतो. खूप अपमान सहन केला. याने झालं असं की मी माझ्याच नजरेत पडलो. आता मला या गोष्टींची लाज वाटते. आजही त्या देवीजींचे शब्द आठवले की त्रास होतो, झोपेतून दचकून जागा होतो. भौतिक अंतराने हजारो km लांब आलो आहे पण मन मात्र तिथेच अडकलं आहे. तर कृपा करून या चूका करू नका. आपलं ध्येय, आपले आई बाबा, त्यांची मेहनत कायम लक्षात ठेवा, चांगले मित्र बनवा, वाईट काळात जे बरोबर असतात त्यांना कधीच विसरू नका. फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस ठेवा. Timepass म्हणून कोणाच्या emotions शी कोणी खेळत असेल तर त्यांना हात जोडून विनंती आहे, की असं करू नका. तुमचासाठी खेळ असेल पण समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होवू शकतं... 🙏धन्यवाद🙏 🚨Join Telegram- https://t.me/+pMK0ILorzoJhYjM1 🚨Radio MPSC App https://ntyusl.courses.store

R p: आपण success story share करतोच.. .पण कधी विचार केलाय का की अपयशी लोकांचं काय होतं?आपल्याला यशस्वी लोकांचा थाट दिसतो पण यासोबतच एक dark side ही असते हे मात्र आपण विसरतो... अपयशाच्या अंधारात चाचपडत असलेल्यांना एक उमेद मिळायला हवी म्हणून एका मित्राने लिहिलेलं हे पत्र.. हे नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. | From, | MPSC माजी अभ्यासक | बर्लिन,जर्मनी ---------------------------------- To, Mpsc चे आजी अभ्यासक महाराष्ट्र,भारत -------------------------------------- नमस्कार मित्रांनो, मी केलेल्या चुका तुम्ही करू नये हा हेतू ठेवून पत्र लिहीत आहे.मी दोन चुका केल्या,ज्यामुळे माझं आयुष्यच संपत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, खूप जास्त मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला,आजही करत आहे. त्या चुका आहेत.... 1. MPSC परीक्षेलाच जीवन समजून बसलो होतो, ती फक्त एक जीवनाचा छोटा भाग आहे हे विसरूनच गेलो होतो. त्यामुळे भीतीने मनाला घेरलं, मग काय भित्यापाठी ब्राह्म राक्षस असतोच. 2.दुसरी गोष्ट आहे - 'इश्कवाला लव्ह', ज्यामुळे वरील ब्रह्म राक्षसाला इंधनच मिळालं. मीही तुमच्यातील बऱ्याच जणांप्रमाणे गावाच्या मातीत राहून, शेतात काम करत शिकलो. "वासरात लंगडी गाय शहाणी" type हुशार होतो. 10वी मध्ये तालुक्यात पहिला, डिप्लोमा मध्ये राज्यात टॉप 25 मध्ये आणि Engineering(VIT,पुणे Autonomous)मध्ये top 10 मध्ये नेहमीच राहिलेलो. Final yearच्या 1st semister मधेच माझं campus selction झालं, त्या वेळेचा माझ्या college मधील Mechanical Branch चा highest paid student होतो. पुण्यातीलच एका mechanical design based IT कंपनीत जवळपास 5 वर्ष काम केलं. best performer म्हणून 'Best employee awards' मिळवले. पगार देखील खूप चांगला होता. work culture तर best होते. पण माझ्या मनात college पासूनच mpsc/upsc तून officer होऊन, खेड्यापाड्यात जाऊन काम करण्याच स्वप्न होतं. 5-6 वर्ष्यानंतर देखील ते जिवंत होत. घरचा विरोध डावलून, ज्या वेळी लोकांचं carrier set झालेलं असतं, त्यावेळी मी माझं carrier unset केलं. job सोडून दिला आणि mpsc च्या अभ्यासाला लागलो. सुरवात फार चांगली केली. 1st attempt पासूनच preliums पास व्हयायचो. 2017 च्या mains ला चांगला स्कोर होता; पण थोडक्यात interview साठी disqulify झालो. त्यानंतर मात्र आणखी जोरात अभ्यासाला लागलो...2018 च्या preliums ला 294 score केला,जो की एक best score होता. त्यानंतर मात्र वरील दोन चुकांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि 2018 ची ही mains fail झालो. 2019 जो खूप बेस्ट chance होता, त्या मानाने खूप vacancies होत्या, कसाबसा interview पर्यंत पोहचलो पण final selection झालं नाही. या दोन चुकांमुळे माझं पूर्ण आयुष्यच बदललं. कधीच अनुभवले नव्हते असे negative अनुभव आले.... 1.confidece जो माझा strong point असायचा तो अचानकच गायब झाला. त्याची जागा low confidence ने घेतली. त्याच रूपांतर भयामध्ये झालं. अशात अभ्यास करणं तर दूर स्वतःला सांभाळनच अवघड झालं. 2.मला कधीच हॉस्पिटलला जायची वेळ आली नव्हती; पण आता हॉस्पिटल माझं घर बनलं होतं. शरीर आणि मन याचा घनिष्ट संबंध असतो, त्याचा अनुभव मला देखील आला. मानसिक स्थितीचा वाईट परिणाम शरीरावर देखील झाला... 1.पोटाचे विकार झाले 2.त्यानंतर full body check up केलं तेव्हा Diabeties डिटेक्ट झाला. इतक्या लहान वयात diabeties सारखा आजार होणं फार मोठा धक्का होता. 3. त्यानंतर spondylosis, back pain आणि sciatica चा त्रास सुरू झाला. 4.Eye specialist, ENT specialist कडेही उपचार घ्यावे लागले. 5.Psychologist 6.Psychatrist असे एकूण 11 डॉक्टर्सकडून 2019 आणि 2020 मध्ये उपचार घेतले. ढीग भरून गोळ्या खाल्या. लाखो रुपये खर्च झाले. घरातील वातावरण अशांत झाले होते. माझ्यामुळे घरच्यांना खूप त्रास झाला, आईला bp चा त्रास सुरू झाला, मी suicide चा attempt केला, घरच्यांची माझ्या बद्दलची काळजी इतकी वाढली की आई-बाबा रात्रीतून कित्येक वेळा माझ्या बेडरूममधे येऊन मी जिवंत आहे की मेलो हे चेक करत, याहुन अधिक लाजिरवाणी बाब एका मुलासाठी काय असू शकते? पण... 1 जीवाला जीव देणारे बरेच मित्र बरोबर होते 2.विपशना meditation, प्राणायाम, योगा 3.OSHO,J. कृष्णमुर्ती यांचे अध्यात्मिक lectures 4.अनेक psychological books वाचले... असे अनेक उपाय करून यातून बाहेर पडत आहे.

📌आपण दिलेल्या परिच्छेदानुसार प्रश्न क्रमांक 42 चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब म्हणजे पर्याय क्रमांक 1 अपेक्षित आहे. Set A Q
+1
📌आपण दिलेल्या परिच्छेदानुसार प्रश्न क्रमांक 42 चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब म्हणजे पर्याय क्रमांक 1 अपेक्षित आहे. Set A Question 42 𝗝𝗼𝗶𝗻  https://t.me/+Wf3miuR_FkMxMTM1

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsm
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025

👆🔥क्लर्क  आणि कर सहाय्यक स्किल टेस्ट Free ENGLISH typing practice website link खालील लिंक ल direct क्लिक करून वेबसाईट वर जाता येईल.... किंवा गूगल बाबा वर search केलं तरी येऊन जात👍👇👇 1) https://www.typingbuddy.com 2) https://www.speedtypingonline.com/typing-test 3) https://www.sonitypingtutor.com 4) https://www.typerush.com 5)  https://www.typingbaba.com 6)https://share.google/OYqcZaZ78rFPv3Dlk @Thesteelframeofmpsc

👆👆❣🪴#Important Instructions to Candidates for Marathi and English @Thesteelframeofmpsc ❣Typing Skill Test.🪴 आयोगाची स्किल टेस्ट ही खालील क्रमाने होते 👇 👉सुरुवातीला एक डेमो पेसेज: ०५ मिनीटे      (Keyboard Test साठी) 👉नंतर एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे 👉पुन्हा एकदा डेमो पेसेज : १० मिनीटे      (Actual Test ची रंगीत तालीम😅) 👉परत एक छोटासा ब्रेक : ०२ मिनीटे 👉प्रत्यक्ष स्किल टेस्ट : १० मिनीटे एकूण कालावधी ३२ मिनिटे; प्रत्यक्ष चाचणी १० मिनिटात पूर्ण करावी लागते.... @Thesteelframeofmpsc

आज विजयादशमी म्हणजेच सीमोल्लंघनाचा उत्सव... आपल्या ज्ञान, कौशल्य आणि क्षमता यांच्या मर्यादा ओलांडून अधिक विकसित व्यक्ती होणे आणि आपल्यातील वाईट वृत्तींवर चांगुलपणाचा विजय होणे, असा या सणाचा  अर्थ आपल्या आयुष्यात अधिकाधिक प्रकट व्हावा अशा शुभेच्छा !!💐💐

⚠️ आयोगाने पेपर क्रमांक 2 विषय मराठी इंग्लिश असं दिलं आहे जे चुकीचं आहेत ✅
⚠️ आयोगाने पेपर क्रमांक 2 विषय मराठी इंग्लिश असं दिलं आहे जे चुकीचं आहेत ✅

+1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. Join @Thesteelframeofmpsc

भूमी अभिलेख भूकरमापक विभागानुसार पदसंख्या. पुणे - 83 कोकण - 259 नाशिक - 124 छत्रपती संभाजीनगर - 210 अमरावती - 117 नागपूर - 110   = एकूण – 905 जागा 

💐💐 विजया दशमीच्या दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा 💐💐 ‼️चालू घडामोडी batch. ‼️ ⚠️ गट ब, क पूर्व 2025/ राज्यसेवा पूर्व 2025 साठी अत्यंत उपयुक्त. 1 जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे. 🔥फक्त 50 रुपये🔥 विजया दशमी दसरा निमित्त ऑफर 🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅ ♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅ ⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील. Monthly ऑडिओ lectures मिळतील. 👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025. 🔷Demo Notes 👇🏻 https://t.me/Thesteelframeofmpsc/7113 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔥 ऑफर फीस 50 रुपये आहे 2 ऑक्टोबर पर्यत🔥 कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास.. कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा 🔵 PAYMENT DETAILS:-👇 Admission या 8668913807 ( kiran M Suryawanshi) मोबाईल नंबर वर Gpay , phone pay, payment करून Payment चा Screen shot खालील Telegram ID वरती Transactions id सोबत पाठवा 🆔 :-@Kiransuryawanshi77 Telegram @Thesteelframeofmpsc

सध्या आयोगाच्या सचिवांकडे स्वतंत्र्य पदभार नसल्यामुळे ते मुंबई जिल्हाअधिकारी कार्यलयात बसलेले असतात त्यामुळे उत्तरपत्रिकावर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्याकार्यालयास संपर्क साधावा लागत आहे त्यामुळे संयुक्त गट क उत्तरपत्रिकेस विलंब झाला आहे तरीही या आठवड्यात Key येऊन जाईल .

गट क 2023....important announcement By Hon. CM 7k 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता..👍
गट क 2023....important announcement By Hon. CM 7k 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता..👍