uk
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Відкрити в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Показати більше
6 968
Підписники
-124 години
Немає даних7 днів
+1830 день
Архів дописів
**📍राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च, 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीववत व वित्तहानीपोटी अपादग्रतांना मदत व सवलत देण्याबाबत.**

CPTP batch No 11 यशदा💜💜 आपल्या महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याची संधी तुम्हाला लाभली आहे. मन लावून तुमचं काम प्रामाणिकपण
CPTP batch No 11 यशदा💜💜 आपल्या महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याची संधी तुम्हाला लाभली आहे. मन लावून तुमचं काम प्रामाणिकपणे पार पाडा सर्व अधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐

चांगले कामाची प्रशंसा होयला हवी great 👍 work ❤️❤️
चांगले कामाची प्रशंसा होयला हवी great 👍 work ❤️❤️

🔴 गट क मुख्य परीक्षा 2024 ✅ शुक्रवारी सर्व OMR शीट स्कॅन करून रेकॉर्ड झाल्या आहेत आज किंवा उद्या Answer key येईल ✅

🔴 गट क मुख्य परीक्षा 2024 ✅ शुक्रवारी सर्व OMR शीट स्कॅन झाल्या आहेत आज किंवा उद्या Answer key येईल ✅

India boycott presentation ceremony, refuse to accept Asia Cup trophy from Asian Cricket Council (ACC) president & Chairman o
India boycott presentation ceremony, refuse to accept Asia Cup trophy from Asian Cricket Council (ACC) president & Chairman of Pakistan Cricket Board (PCB) Mohsin Naqvi

✅ Asia Cup 2025 (17th Edition) 📍 Host / यजमान: United Arab Emirates (9–28 September 2025) 🏆 Winner / विजेता: 🇮🇳 India / भारत 🥈 Runner-up / उपविजेता: 🇵🇰 Pakistan / पाकिस्तान 🎯 Final Result / अंतिम रिझल्ट: Pakistan – 146/10 & India – 150/5 👉 India won by 5 wickets / भारत 5 विकेट राखून विजयी 👑 Most Runs / सर्वाधिक धावा: Abhishek Sharma (India) – 314 Runs 🎯 Most Wickets / सर्वाधिक विकेट: Kuldeep Yadav (India) – 17 Wickets 🇮🇳 Congratulations…!! / अभिनंदन…!! 💐🏆 India crowned Asia Cup 2025 Champion / भारत बनला एशिया कप 2025 चा विजेता ❤️🇮🇳

✅ Operation Tilak💥✌️🏻
Operation Tilak💥✌️🏻

✅INDIA WON THIER 9th ASIA CUP TITLE...!!!!.🇮🇳 Operation Sindoor ✅ Operation Tilak ✅ - Champions in 1984 - Champions in 1988
INDIA WON THIER 9th ASIA CUP TITLE...!!!!.🇮🇳 Operation Sindoor ✅ Operation Tilak ✅ - Champions in 1984 - Champions in 1988 - Champions in 1991 - Champions in 1995 - Champions in 2010 - Champions in 2016 - Champions in 2018 - Champions in 2023 - Champions in 2025 🇮🇳💥 ❤️Love you India❤️🎉

परीक्षा ही नियोजित वेळेनुसारच होईल परंतु पूरसदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी सदर परीक्षेत उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विद
परीक्षा ही नियोजित वेळेनुसारच होईल परंतु पूरसदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी सदर परीक्षेत उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.

+1
🔷 राज्यसेवा_मुख्य_Gs1_विश्लेषण_Batch_. GS1 पेपर 2023

⚠️ संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2025 साठी 2020- 2024 PYQ पेपर विश्लेषण Batch घेयची का❓सोबतच मुख्य 2023/24 गट ब/क मुख्य पेपरbघेऊ आपण यात प्रत्येक प्रश्नपत्रिका मधील 80 प्रश्न विश्लेषण घेऊ (गणित बुद्धिमत्ता वगळता) इच्छूक असाल तर खालील Id वर msg करा fess किती ठेवायची ते पण सांगा . @kiransuryawanshi77 ⚠️ सर्व content राज्यसेवा PYQ Batch प्रमाणे घेऊया

एवढा Cutoff कसा काय लागतो हा प्रश्न अनेकांना पडतो ना?? त्याचं उत्तर हे आहे... परीक्षा पुढं गेल्यावर परिस्थिती स्वीकारून लगेच
एवढा Cutoff कसा काय लागतो हा प्रश्न अनेकांना पडतो ना?? त्याचं उत्तर हे आहे... परीक्षा पुढं गेल्यावर परिस्थिती स्वीकारून लगेच वही आणि पेन काढून मिळालेल्या वेळेत काय-काय करायचं याचं नियोजन करणारी बरीच मुलं या क्षेत्रात आहेत त्यामुळे मी कुठं कमी पडतोय हे एकदा स्वतःला विचारायला हवं... आपल्या हातात नसलेल्या गोष्टीची चिंता न करता हातात असणाऱ्या गोष्टींची काळजी घ्या तरचं तुमचा निकाल येईल... उद्यापासून तुम्ही पुन्हा नियोजन करून तयारीला लागाल अशी अपेक्षा आहे.. एक -एक दिवस अतिशय महत्वाचा आहे... या काळात अभ्यासाच्या सातत्यात खंड पडणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घ्या बस्स 🌿❤️

पूरस्थितीमुळे 29 व 30 सप्टेंबर 2025 रोजी होणारी UPSC CET परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती. आदरणीय सर,मा. सविनय विनंती आहे की, आम्ही मराठवाड्यातील विद्यार्थी गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या अडचणीत आहोत. या आपत्तीमुळे –विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे,अभ्यासाचे वातावरण पूर्णतः विस्कळीत झाले आहे,वाचनालये व अध्ययन कक्ष बंद आहेत,अभ्यास साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे,तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने परीक्षा केंद्रांवर पोहोचणे कठीण झाले आहे.या सर्व परिस्थितीमुळे येत्या 29 व 30 सप्टेंबर 2025 रोजी होणारी UPSC CET परीक्षा देणे अनेक विद्यार्थ्यांना अशक्यप्राय ठरत आहे.म्हणूनच आपण या गंभीर परिस्थितीचा विचार करून सदर परीक्षा पुढे ढकलण्यासाठी संबंधित शासन व संस्था प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, ही विद्यार्थ्यांची नम्र विनंती आहे. आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून याबाबत तातडीने योग्य कार्यवाही कराल, अशी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक खात्री आहे.

सर्वांना नमस्कार.🙏🌱 खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की काय चाललं आहे केस बद्दल काही अपडेट वगैरे द्या. सर्वांना सांगू इच्छितो की सध्या उच्च न्यायालय मध्ये जाण्याची तयारी चालू आहे लवकरात लवकर आपण याचिका दाखल करणार आहोत. उच्च न्यायालयाची तयारी थोडी वेगळ्या पद्धतीने करत आहोत त्यामुळे उशीर लागत आहे. तुमचं सहकार्य आतापर्यंत लाभला आहे तो असाच राहो. धन्यवाद...🙏🌱 #सर्वसमावेशक_न्याय #REEXAM_2024 #उच्च_न्यायालय #न्यायदेवता https://t.me/ReExamMPSC2024

Combine 2025 जागावाढ साठी संयुक्तिक प्रयत्न करणं आवश्यक आहे... STI, ASO, SR, या पोस्टच्या जागा वाढल्या पाहिजेत..... सध्या हे वरील msg सर्व चॅनेल वर कॉपी पेस्ट सुरू आहे.... (आता यातील किती चॅनेल वाले स्वतः पुढाकार घेऊन निवेदन देतील आणि निवेदन देणारे फोटो त्यांच्या चॅनेल ला टाकतील ते पाहू ) संयुक्तिक जागावाढ प्रयत्न ❌❌❌ संयुक्तिक सब्सक्राबरवाढ प्रयत्न ✅✅✅ @TheSteelframeofmpsc

⚠️ गट क मुख्य 2024/ राज्यसेवा पूर्व 2025 साठी अत्यंत उपयुक्त. 1 जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे. ‼️चालू घडामोडी batch. ‼️ 🔥फक्त 99 रुपये🔥 ♦️गट क मुख्य परीक्षा 2024. ✅ 🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅ ♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅ ⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील. Monthly ऑडिओ lectures मिळतील. 👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025. 🔷Demo Notes 👇🏻 https://t.me/Thesteelframeofmpsc/7112 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥 कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास.. कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा ऍडमिशन @Kiransuryawanshi77 👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807

💦💦💭💭 सध्या परळी, गंगाखेड, अंबाजोगाई प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे.. ☂️☂️☂️💦💦

यासाठी सर्व परीक्षार्थिनी ट्विटर वार करावा, आमदार खासदार यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन पाठपुरावा करायला लाव
यासाठी सर्व परीक्षार्थिनी ट्विटर वार करावा, आमदार खासदार यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन पाठपुरावा करायला लावला पाहिजेत, वेळेवर परीक्षा, answer key, निकाल यासाठी असाच अधिकारी पाहिजेत 🙏 आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करू