𝐀𝐓𝐏 𝐖𝐀𝐑𝐑𝐈𝐎𝐑𝐒™ (Assistant Town Planner) MCQ
Відкрити в Telegram
We solely own right of this channel. We don't have any other channel where we distribute Test Series,Practice MCQ's, Study material PDF'S and conduct video session on Town planning. 🗣For Queries Drop message on @ATPHelpdesk2022_bot we will reply shortly.
Показати більше3 056
Підписники
-124 години
-57 днів
-730 день
Триває завантаження даних...
Схожі канали
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
липень '26
липень '26
+20
в 0 каналах
червень '26
+32
в 0 каналах
Get PRO
травень '26
+63
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+62
в 1 каналах
Get PRO
березень '26
+29
в 0 каналах
Get PRO
лютий '26
+25
в 0 каналах
Get PRO
січень '26
+32
в 1 каналах
Get PRO
грудень '25
+20
в 1 каналах
Get PRO
листопад '25
+20
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+17
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+26
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+31
в 0 каналах
Get PRO
липень '25
+61
в 0 каналах
Get PRO
червень '25
+102
в 0 каналах
Get PRO
травень '25
+93
в 0 каналах
Get PRO
квітень '25
+82
в 0 каналах
Get PRO
березень '25
+108
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+101
в 0 каналах
Get PRO
січень '25
+103
в 0 каналах
Get PRO
грудень '24
+107
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+233
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+230
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+126
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+230
в 0 каналах
Get PRO
липень '24
+146
в 0 каналах
Get PRO
червень '24
+127
в 0 каналах
Get PRO
травень '24
+67
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+54
в 0 каналах
Get PRO
березень '24
+129
в 2 каналах
Get PRO
лютий '24
+207
в 1 каналах
Get PRO
січень '24
+85
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+54
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+8
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+12
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+8
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+40
в 0 каналах
Get PRO
липень '23
+20
в 0 каналах
Get PRO
червень '23
+6
в 0 каналах
Get PRO
травень '23
+24
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+83
в 0 каналах
Get PRO
березень '23
+13
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+10
в 0 каналах
Get PRO
січень '23
+16
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+51
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+323
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+95
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+127
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+116
в 0 каналах
Get PRO
липень '22
+258
в 0 каналах
Get PRO
червень '22
+419
в 0 каналах
Get PRO
травень '22
+447
в 0 каналах
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 17 липня | +1 | |||
| 16 липня | 0 | |||
| 15 липня | +1 | |||
| 14 липня | 0 | |||
| 13 липня | +2 | |||
| 12 липня | 0 | |||
| 11 липня | +4 | |||
| 10 липня | +1 | |||
| 09 липня | +3 | |||
| 08 липня | +1 | |||
| 07 липня | 0 | |||
| 06 липня | +1 | |||
| 05 липня | +2 | |||
| 04 липня | +1 | |||
| 03 липня | 0 | |||
| 02 липня | +2 | |||
| 01 липня | +1 |
Дописи каналу
🎯 TP Interview Insights -
भारतामध्ये झपाट्याने शहरीकरण होत आहे. मात्र अनेक शहरांमध्ये 30-50 वर्षे जुने, जीर्ण, धोकादायक आणि अतिदाट वस्त्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून Cluster Redevelopment ही संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये एका इमारतीऐवजी अनेक शेजारील इमारती, प्लॉट किंवा संपूर्ण परिसर एकत्र करून एकाच एकात्मिक योजनेत पुनर्विकास केला जातो.
💡क्लस्टर पुनर्विकासाची प्रमुख उद्दिष्टे, होणारे फायदे आणि त्यासमोर असणारी आव्हाने याविषयी सविस्तर माहिती खालील मुलाखतीच्या ग्रुप वर स्वतंत्रपणे शेअर करण्यात आलेली आहे.
https://chat.whatsapp.com/IaRXub1pklv5ZOvVTTZSzg?s=cl&p=a&ilr=0&amv=1
🎯 भारतातील उदाहरणे
1) Saifee Burhani Upliftment Project Bhendi Bazaar
2) Dharavi Redevelopment Project
👉🏻 Refer - UDCPR (7.6), DCPR 2034 Regulation 33(9)
📱 Telegram - ATP WARRIORS
| 2 | 🎯 दस्तनोंदणी म्हणजे काय?
👉🏻एखाद्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री, बक्षीसपत्र, गहाण, भाडेकरार इत्यादी व्यवहारांची शासनाकडे अधिकृत नोंद करणे म्हणजे दस्तनोंदणी.
👉🏻भारतात दस्तनोंदणीची कायदेशीर चौकट Registration Act, 1908 द्वारे निर्माण झाली. 👉🏻महाराष्ट्रात दस्तनोंदणीची अंमलबजावणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग (IGR Maharashtra) मार्फत केली जाते.
🎯 दस्तनोंदणीचे महत्त्व
1)मालमत्तेच्या मालकीचा कायदेशीर पुरावा मिळतो.
2)भविष्यातील वाद-विवाद टाळण्यास मदत होते.
3)शासनाला मुद्रांक शुल्क (Stamp Duty) व नोंदणी शुल्क (Registration Fee) प्राप्त होते. 4)मालमत्ता व्यवहारात पारदर्शकता व विश्वास वाढतो.
💡 वरील सुधारणांमुळे बनावट व्यक्ती, खोटी कागदपत्रे, बेनामी व्यवहार आणि फसवणुकीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
📱 Telegram - ATP WARRIORS | 576 |
| 3 | A perfect example of The most expensive thing in the world is "TRUST", cheap people can't afford it.
🌞 Good morning 🌞 | 612 |
| 4 | Немає тексту... | 720 |
| 5 | 🎯 MHADA Advertisement (ATP/Architect/Draftsman/JE/EE) | 792 |
| 6 | CM@maharashtra.gov.in,dcm@maharashtra.gov.in,psec.gadservices@maharashtra.gov.in,acs.gadservices@maharashtra.gov.in,chiefsecretary@maharashtra.gov.in,
governor-mh@nic.in,pro.rb-mh@nic.in,psec.ud1@maharashtra.gov.in,sec.ud2@maharashtra.gov.in,
dirtpvd.pune@maharashtra.gov.in,
adtp@nmc.gov.in,
dirtpvd.pune@maharashtra.gov.in,
ddtpho_pune@rediffmail.com,
ddtp.ho@maharashtra.gov.in,
do_admn1@rediffmail.com,
jdtpdn_abad@rediffmail.com,
jdtpdn_kokan@rediffmaill.com,jdtpdn_nagpur@rediffmail.com,jdtpdn_nashik@rediffmail.com,jdtpdn_pune@rediffmail.com,comm@pmrda.gov.in,Jdtpvalu.pune@gmail.com,slao16pmc@gmail.com,slao15pune@gmail.com,Slao14pune@gmail.com,cp@midcindia.org,chiefplanner@msrdc.in,shrikantshinde87@yahoo.in,shrikant.shinde@mpls.sansad.in,misaloffice64@gmail.com | 844 |
| 7 | प्रति,
संचालक, नगररचना
महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत
महोदय,
नगररचना विभागात रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदाची सन 2024 मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर मोठा कालावधी लोटला असून अनेक पदे आजही रिक्त असल्याचे दिसून येते. यामुळे विभागाच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.
अलीकडे मिळालेल्या माहितीनुसार नगररचना विभागामध्ये पदभरती प्रक्रिया सुरू आहे, असे समजते. रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदभरती परीक्षा पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने तत्काळ प्रसिद्ध करावी जेणेकरून परीक्षेची कार्यवाही, कागदपत्र पडताळणी व नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, ही नम्र विनंती आहे.
तसेच नगररचना विभागाच्या तांत्रिक कामकाजाच्या दृष्टीने रचना सहाय्यक गट ब या पदांची आवश्यकता मोठथा प्रमाणात आहे. त्यामुळे या पदांच्या जास्तीत जास्त जागा जाहीर करून पदभरती करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, जेणेकरून विभागाचे कामकाज अधिक गतिमान व प्रभावी होईल.
वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, ही नम्र विनंती. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
धन्यवाद!
आपला विश्वासू, | 705 |
| 8 | विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत.. | 609 |
| 9 | Немає тексту... | 1 663 |
| 10 | 🎯 प्रॉपर्टी कार्ड - महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट गावे व नगर भूमापन नसलेल्या क्षेत्रांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार. | 2 113 |
| 11 | मुंबईत इमारती आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर. आगामी काळात इतर शहरात देखील हा निर्णय लागू करण्यात येणार! | 1 930 |
| 12 | अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! | 2 016 |
| 13 | महाराष्ट्र विधीमंडळ- पावसाळी अधिवेशन 2026
🎯 MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या !
सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केले. MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, प्रलंबित भरत्या पुर्ण कराव्यात तसेच NEET चा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. | 1 843 |
| 14 | ✅ UDCPR - Ch.13 | 1 756 |
| 15 | 📢 सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना - (Document Verification)
🎯ज्या उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी होणार आहे त्यांनी खालील बाबींची विशेष नोंद घ्यावी:
👉🏻 Attestation Form शक्य असल्यास आधीच Pre-fill करून घ्या. Pre-fill केलेला फॉर्म असल्यास पडताळणीची प्रक्रिया जलद होते व वेळेची बचत होते.
👉🏻 MPSC मुलाखतीवेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे 2 Sets सोबत ठेवा.
👉🏻 दोन्ही संचांवरील सर्व कागदपत्रे Self-Attested असणे आवश्यक आहे.
👉🏻 तुम्हाला जो मेल प्राप्त झाला आहे त्यातील विवरणपत्राचे 2 sets भरून सोबत घेऊन जावेत.
📌VVIMP- सोबत मूळ कागदपत्रेदेखील पडताळणीसाठी ठेवावीत.
🎯 CheckList
1) All the documents that were uploaded to MPSC
With self attested
2) Attestation form 2 copies
3) विवरणपत्र 2 copies
4) MSCIT or Autocad or GIS certificate if any with 2 xerox copies
5) Small family 2 xerox copies
⚠️ शेवटच्या क्षणी धावपळ टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे, फोटो, ओळखपत्रे आणि आवश्यक फॉर्म आधीच व्यवस्थित तपासून तयार ठेवा.
📱Telegram - ATP WARRIORS | 1 966 |
| 16 | ❣️फ़ुर्सत के कुछ लम्हे ख़ुद के नाम भी रखिए...!
This one week Telegram ban is going to be a childhood summer vacation - peaceful,disconnected, and surprisingly refreshing.😌 | 1 460 |
| 17 | Recommended candidates Kindly check your profiles..! | 1 970 |
| 18 | 🎯 स्वाभिमान जागृत ठेवायचा की लाचारी पत्करायची हा निर्णय तुमचा..!
राज्याभिषेकाच्या शुभमुहूर्तावर ही गोष्ट अत्यंत जबाबदारीने आणि कदाचित शेवटची इशारा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. इतिहास घडण्याच्या आधी तो वर्तमान असतो आणि त्या वर्तमानातला प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार असतो. महाराज जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरी ही वृत्ती सोडा. लोकशाही राष्ट्रात व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची धमक ठेवा. तुम्ही सध्याचा वर्तमान आहात बऱ्याच जणांना काही गोष्टी माहीत नाहीत काही जणांना माहित असूनही दुर्लक्ष करत आहेत. येणाऱ्या काळात वर्तमानात झालेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम बघायचे नसतील तर वेळीच सावध असा..! | 2 119 |
| 19 | शिवरायांनी केवळ भूमी जिंकली नाही, तर रयतेची मने जिंकली. त्यांनी सामान्य माणसाला स्वप्न बघायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. म्हणूनच शिवराज्याभिषेक म्हणजे केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर स्वाभिमान, आत्मविश्वास आणि प्रेरणेचा अखंड झरा आहे.
🚩🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩 | 2 127 |
| 20 | निपुण_सेतू_उपक्रमाची_अंमलबजावणी_करणेबाबत.pdf | 1 784 |
