fa
Feedback
𝐀𝐓𝐏 𝐖𝐀𝐑𝐑𝐈𝐎𝐑𝐒™ (Assistant Town Planner) MCQ

𝐀𝐓𝐏 𝐖𝐀𝐑𝐑𝐈𝐎𝐑𝐒™ (Assistant Town Planner) MCQ

رفتن به کانال در Telegram

We solely own right of this channel. We don't have any other channel where we distribute Test Series,Practice MCQ's, Study material PDF'S and conduct video session on Town planning. 🗣For Queries Drop message on @ATPHelpdesk2022_bot we will reply shortly.

نمایش بیشتر
3 054
مشترکین
-224 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+630 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اوت '26
اوت '26
+45
در 0 کانال‌ها
ژوئیه '26
+28
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+32
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+63
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+62
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+25
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+32
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+20
در 1 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+61
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+102
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+93
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+82
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+108
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+101
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+103
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+107
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+233
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+230
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+126
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+230
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+146
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+127
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+67
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+54
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+129
در 2 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+207
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+85
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+54
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+40
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+83
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+10
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+51
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+323
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+95
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+127
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+116
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+258
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+419
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+447
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
31 اوت0
30 اوت0
29 اوت+2
28 اوت0
27 اوت+3
26 اوت+2
25 اوت+1
24 اوت0
23 اوت+3
22 اوت+2
21 اوت0
20 اوت0
19 اوت0
18 اوت+10
17 اوت+5
16 اوت+4
15 اوت+1
14 اوت+2
13 اوت+2
12 اوت0
11 اوت0
10 اوت0
09 اوت+1
08 اوت+1
07 اوت0
06 اوت+1
05 اوت+2
04 اوت+1
03 اوت+1
02 اوت0
01 اوت+1
پست‌های کانال
🎯 Power of the People is greater than People in power...!
एक गोष्ट इथे स्पष्टपणे सांगावीशी वाटते सध्या परिस्थिती संवेदनशील आहे ठोस पुरावे उपलब्ध नसताना काही परीक्षांच्या बाबतीत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे किंवा कोणावरही शंका उपस्थित करणे आम्हाला तर्कसंगत वाटत नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे पण निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून केवळ अंदाज किंवा चर्चेच्या आधारावर कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. तुमच्या म्हणण्यानुसार काही चुकीची गोष्ट असेल तर त्यासंदर्भात ठोस माहिती, तथ्य किंवा पुरावा असेल, तर तो आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही आमच्या पातळीवर तुम्हाला सर्वतोपरी मदत करू मग समोर कोणीही असो योग्य ती भूमिका घेतली जाईल कारण मुद्दा प्रक्रियेची पारदर्शकता आणि योग्यतेचा आहे.

2
जात पडताळणी आता होणार सोपी
जात पडताळणी आता होणार सोपी
401
3
नगर रचनाकार पदाच्या परीक्षा साठी ३ वर्ष अनुभवाची अट असताना २०२३ मध्ये ३ वर्षे कमी अनुभव असतान सुद्धा मुलाखतीला पात्र केल्याचे
नगर रचनाकार पदाच्या परीक्षा साठी ३ वर्ष अनुभवाची अट असताना २०२३ मध्ये ३ वर्षे कमी अनुभव असतान सुद्धा मुलाखतीला पात्र केल्याचे या वरून दिसून येत आहे. सदर बाब आपल्या चॅनेल चे सदस्य यांनी आम्हाला लक्षात आणून दिली. २०२६ ची सदर परीक्षा देणाऱ्या उमेदवार यांनी या कडे लक्ष असू द्या.
416
4
ही केवळ आजच्या परीक्षेपुरती बाब नाही. उद्याच्या परीक्षा कशा असतील, त्यातील पारदर्शकता, सुरक्षितता आणि उमेदवारांच्या हिताचे सं
ही केवळ आजच्या परीक्षेपुरती बाब नाही. उद्याच्या परीक्षा कशा असतील, त्यातील पारदर्शकता, सुरक्षितता आणि उमेदवारांच्या हिताचे संरक्षण कसे होईल यावर अशा सूचनांचा परिणाम होऊ शकतो म्हणून आपल्यामुळे काय फरक पडणार? असा विचार न करता आपली सूचना/मत नक्की नोंदवा.
756
5
ह्या सर्व गोंधळात विचार करण्यासारखी अजून एक बाब म्हणजे जे काही तज्ञ व्यक्ती प्रश्न तयार करत असतात त्यांच्यावर कोणत्या प्रकारच
ह्या सर्व गोंधळात विचार करण्यासारखी अजून एक बाब म्हणजे जे काही तज्ञ व्यक्ती प्रश्न तयार करत असतात त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे नियंत्रण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे कारण NEET मध्ये सुद्धा आणि औषध निरीक्षकमध्येसुद्धा एक गोष्ट समाईक आहे ते म्हणजे बाह्य व्यक्तींचा सहभाग बाहेर ह्या गोष्टी पोहचतातच कश्या? संदर्भातून प्रश्न आले समजून घेता येईल पण जसेच्या तसे आले असतील ते पण MPSC सारख्या परीक्षांमध्ये तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
791
6
MPSC च्या औषध निरीक्षक चाळणी परीक्षेचा पेपर कसा फुटला..? https://www.instagram.com/reel/DcgnKfElImE/?igsi=MWxmYnB5NGlmZjVxcA== Loyalty is very expensive औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर...!
1 194
7
بدون متن...
1 202
8
https://hcservices.ecourts.gov.in/hcservices/main.php#
8
9
بدون متن...
1 217
10
भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेल्या नव्या संगणक प्रणालीद्वारे आता जमीन व मालमत्तेशी मोबाईल क्रमांक 'लिंक' करता येणार आहे. या
भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेल्या नव्या संगणक प्रणालीद्वारे आता जमीन व मालमत्तेशी मोबाईल क्रमांक 'लिंक' करता येणार आहे. यासाठी केवळ ५० रुपये वार्षिक शुल्क असणार आहे. या सुविधेमुळे जमिनीचे सर्व व्यवहार, फेरफार आणि सरकारी जमिनींच्या अनधिकृत हस्तांतरणाची माहिती तत्काळ अलर्टद्वारे मोबाईलवर मिळेल. यामुळे बनावट कागदपत्रे आणि जमिनींच्या व्यवहारांमधील फसवणुकीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.
1 240
11
🎯 कालचे सेशन का घेतले? जाहिरात कधी येणार? किती जागा येणार? परीक्षा पद्धत बदलेल का? Recruitment Rules मध्ये बदल होणार का? वगै
🎯 कालचे सेशन का घेतले? जाहिरात कधी येणार? किती जागा येणार? परीक्षा पद्धत बदलेल का? Recruitment Rules मध्ये बदल होणार का? वगैरे वगैरे.. यासारख्या तुमच्या अनेक प्रश्नांची फक्त उत्तरं देणं हा उद्देश नव्हता. कालच्या सेशनचा उद्देश माहितीच्या पलीकडे जाऊन तिच्यामागची प्रक्रिया समजून घेणे हा होता. आकृतीबंध काय सांगतो? Roster कसे अपडेट होते? रिक्त पदे कशी निश्चित होतात? मागणीपत्र कसं तयार होतं? शासनाची मंजुरी कधी मिळते? MPSC पर्यंत मागणीपत्र कसं पोहोचतं? आणि त्यानंतर जाहिरात कशी येते? ही प्रक्रिया समजली की एखादी माहिती ऐकून तुम्ही स्वतः विचार करू शकता की नेमका याचा खरा अर्थ काय? काल आम्ही तुम्हाला फक्त उत्तरं देण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला प्रश्न विचारण्याची आणि उत्तरामागचं कारण समजून घेण्याची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला कारण फक्त माहिती ऐकून निर्णय घेणारा उमेदवार आणि प्रक्रिया समजून निर्णय घेणारा उमेदवार यांच्यात खूप मोठा फरक असतो. 📱ATP WARRIORS Rise with Knowledge and Humanity.
1 077
12
بدون متن...
1 010
13
आम्ही आशा व्यक्त करतो की आजच्या सेशनद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. इथून पुढेही ATP WARRIORS कडून प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि शेवटपर्यंत साथच मिळेल ह्याची आम्ही आज पुन्हा एकदा ग्वाही देतो. येणाऱ्या काळात उपलब्ध होणारी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचवू तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळेला योग्य न्याय द्याल अशी आशा आम्ही व्यक्त करतो. सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे जाहिरात क्रमांक ५१/२०२४ बाबत त्यावेळी (बरोबर २ वर्षापूर्वी ह्याच तारखेला) असणाऱ्या परिस्थितीबाबत लिंक खाली शेअर करत आहोत (यावेळीही तसंच होईल असं नाही परंतू सर्वसामान्य रूपरेषा कळावी हा ह्यामागील उद्देश आहे) https://t.me/AsstTownPlannerMPSC/2263
1 061
14
👉🏻iPhone वापरकर्त्यांनी App Store वरून Classplus ऍप्लिकेशन डाऊनलोड करून 'njfczl' हा ऑर्गनायझेशन कोड वापरावा. https://njfczl
👉🏻iPhone वापरकर्त्यांनी App Store वरून Classplus ऍप्लिकेशन डाऊनलोड करून 'njfczl' हा ऑर्गनायझेशन कोड वापरावा. https://njfczl.on-app.in/app/oc/810894/njfczl?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app सेशन ५ मिनिट आधीच लाईव्ह होईल ६.५० पर्यंत सगळ्यांनी जॉईन व्हा नंतर वैयक्तिक कोणतीच माहिती दिली जाणार नाही.
167
15
कोणाला लॉगिन करताना अथवा इतर कोणत्या बाबतीत अडचण येत असेल तर त्यांनी @ATPHelpdesk2022_bot येथे संपर्क साधावा निरसन केले जाईल.
1 061
16
🎯Attention Warriors, PPT असल्या कारणाने उद्याचे सहायक नगर रचनाकार भरती : खरी परिस्थिती काय? सर्व शंका आणि वस्तुस्थिती (Live Guidance & Discussion) by ATP WARRIORS हे सेशन ऍप्लिकेशन वरती लाइव्ह होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. काही महत्त्वाच्या माहितीमुळे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार नाही त्यामुळे सर्वांनी लाइव्ह जॉइन करणे अनिवार्य आहे. 👉🏻iPhone वापरकर्त्यांनी App Store वरून Classplus ऍप्लिकेशन डाऊनलोड करून 'njfczl' हा ऑर्गनायझेशन कोड वापरावा. https://njfczl.on-app.in/app/oc/810894/njfczl?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
1 134
17
بدون متن...
1 624
18
ई-प्रमाण नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रमाणित प्रत राज्य शासनाच्या सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत विभागामार्फत नागरिकांना घरबसल्
ई-प्रमाण नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रमाणित प्रत राज्य शासनाच्या सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत विभागामार्फत नागरिकांना घरबसल्या आपल्या नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रत मिळणार आहे. दि. 13 ऑगस्ट 2026 पासून ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे.
1 666
19
MPSC e-Newsletter No. 14 (April 2026 to June 2026).pdf
1 688
20
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
1