cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

❇️ मराठवाड्यातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण..... आपल्या ग्रूप वर भरपूर pdf नोट्स टाकले आहे ‼️उदय बुक सेंटर ‼️ अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ संभाजीनगर 9762178178 http://udaybook.com http://udaybook.com

Більше
Рекламні дописи
9 069
Підписники
-624 години
-127 днів
-4930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

◾खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते, कारण : (PSI Pre 2013)Anonymous voting
  • खूप उंचावर वातावरण नाही.
  • प्रकाशाचे विकिरण होत नाही.
  • दोन्ही (1) व (2) सत्य आहेत.
  • वरीलपैकी काहीही नाही.
0 votes
क्लोरिन युक्त पाणी व हायड्रोक्लोरिक आम्ल हे द्रावणाचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत?Anonymous voting
  • 1) द्रवामध्ये द्रव
  • 2) द्रवामध्ये वायू
  • 3) वायु मध्ये वायू
  • 4) स्थायु मध्ये स्थायू
0 votes
◾खालीलपैकी कोणते वाक्य / कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (PSI Pre 2013) (A) आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक (B) आदर्श इंधन कमी तापमानास पेट घेते पर्यायी उत्तरे :Anonymous voting
  • फक्त वाक्य (A) बरोबर आहे.
  • फक्त वाक्य (B) बरोबर आहे.
  • दोन्ही वाक्ये (A) व (B) बरोबर आहेत.
  • दोन्ही वाक्ये (A) व (B) बरोबर नाहीत.
0 votes
ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.Anonymous voting
  • A. हेलिओफाईट्स
  • B. फॅकल्टेटिव्ह स्कीओफाईट्स
  • C. फॅकलटेटिव्ह हेलिओफाईटस्
  • D. सिओफाईट्स
0 votes
👍 1
◾1948 साली झीया मेस मधून प्रथमच ट्रान्स्पोझॉनस् शोधून काढण्याचे श्रेय ....... यांना जाते.(Combine 'C' Pre. 2019)Anonymous voting
  • बार्बारा मॅकक्लीन्टॉक
  • केरी म्यूलिस
  • स्टॅन्ले कोहेन
  • हर्बर्ट बॉयर
0 votes
═══════════════ 🔶 इयत्ता आठवी इतिहास 🔶 ✅ आधुनिक भारताचा इतिहास 📚 स्टेट बोर्ड जुने पुस्तक 📚 ══════༺༻══════ https://t.me/Combine_Test
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
ZP वेळापत्रक जाहीर ➡️आरोग्यसेवक पुरुष :- 10 ते 12 जून ➡️आरोग्यसेवक (फवारणी) :- 13 ते 15 जून ➡️ग्रामसेवक :- 16 ते 21 जून ➡️Auxiliary Nurse Midwife :- 16 जून 📱 जॉईन @udaybookauragabad वरील परीक्षा लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच उपलब्ध उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚 🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥 📔 पोलीस भरती 📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा 📔 रेल्वे पोलीस व लोको पायलट 📔 सीटीईटी व नेट सेट 📔 ग्रामसेवक व आरोग्य सेवक 📔  केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी 📔 डिपार्टमेंटल PSI 📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच 😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध. 📚 भारतात कोठेही घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध. 🛵 Door Delivery Available 👉आजच संपर्क करा आणि आपली आॅर्डर नोंदवा. 📱9762178178     . 🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️ 👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर                       शाखा 👉SBI बँक समोर औरंगपुरा ♦️पुस्तके ऑनलाइन  खालील लिंक ला क्लिक करून ऑनलाइन मागवा👇👇 http://udaybook.com http://udaybook.com
Показати все...
👍 2
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा. अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा. इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा. बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा. ×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+× *काही महत्त्वाची संकेतस्थळे* 1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन. (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी) www.dte.org.in 2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी) www.dmer.org 3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी) www.dvet.gov.in 4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ www.unipune.ac.in 5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी) www.iitb.ac.in 6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण www.aipmt.nic.in 7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपएससी) www.upsc.gov.in
Показати все...
👍 1
कालावधी - तीन वर्षे पात्रता - बारावी (70 टक्के) संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर *शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग* कालावधी - चार वर्षे पात्रता - दहावी आणि बारावी पास संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर (जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ) सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस कालावधी - एक वर्ष फॅशन टेक्‍नॉलॉजी कालावधी - एक वर्ष मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस कालावधी - तीन वर्षे ----------------------------------------------------- *हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम* --------------------------------------------------------- *टूरिस्ट गाइड* कालावधी - सहा महिने डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस कालावधी - दीड वर्ष बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग कालावधी - तीन महिने बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन सिस्टम (एअर टिकेटिंग) कालावधी - एक महिना अप्रेन्टाईसशिप कालावधी - पाच महिने ते चार वर्षे *शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी* डिजिटल फोटोग्राफी कालावधी - एक वर्ष स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग कालावधी - एक ते तीन वर्षे सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी कालावधी - एक ते तीन वर्षे. ---------------------------------------------------------- *बांधकाम व्यवसाय* ---------------------------------------------------------- *शिक्षण - बीआर्च* कालावधी - पाच वर्षे पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NATA , JEE संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक -------------------------------------------------------- *पारंपरिक कोर्सेस* --------------------------------------------------------- *शिक्षण - बीएससी* कालावधी - तीन वर्षे पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी. --------------------------------------------------------- *शिक्षण - बीएससी(Agri)* कालावधी - 4 वर्षे पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन --------------------------------------------------------- *शिक्षण - बीए* कालावधी - तीन वर्षे संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी -------------------------------------------------------- *शिक्षण - बीकॉम* कालावधी - तीन वर्षे संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी ------------------------------------------------------- *शिक्षण - बीएसएल* कालावधी - पाच वर्षे संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा पुढील उच्च शिक्षण - एलएलएम -------------------------------------------------------- *शिक्षण - डीएड* कालावधी - दोन वर्षे प्रवेश - सीईटी आवश्‍यक संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड ------------------------------------------------------ *शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम कालावधी - तीन वर्षे प्रवेश - सीईटी संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए ------------------------------------------------------- *फॉरेन लॅंग्वेज* (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन) कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित ------------------------------------------------------ *फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.* अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
Показати все...
👍 2