cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🔴 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 🔴

✅ सूचना : स्पर्धा परीक्षा कोणतीही असो.🔥🔥 😱 सर्व नामांकित क्लासचे टेस्ट सिरीज मोफत ✅सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत ✅PDF download करून घ्या ✅𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल

Більше
Рекламні дописи
5 883
Підписники
-324 години
-167 днів
-11330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

💐💐 खुशखबर.... अभिनंदन.. 🔴 पोलीस भरती संपूर्ण माहितीसाठी 👇 ✔️https://t.me/+PoliceBharti2024 ✔️https://t.me/+policeBharti2024 🔴 पोलीस भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा
Показати все...
Фото недоступне
⭕️ मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते❓
Показати все...
🌎 A -306
🌍 B - 206
🌎 C - 300
🌎 D - 396
🔴 योग्य उत्तर स्पष्टीकरणासह व पुढील प्रश्न ☑️
भारतीय न्यायसंहितेमध्ये किती कलमे आहेत.Anonymous voting
  • 295
  • 358
  • 484
  • 531
0 votes
नवीन कायद्यानुसार झिरो एफआयआर किती तासात संबंधित पोलीस ठाण्यात हस्तांतरित करणे अनिवार्य आहे.Anonymous voting
  • 24
  • 48
  • 72
  • 120
0 votes
कायद्यातील नवीन दुरुस्तीनुसार हत्येसंदर्भातील कलम 302 ऐवजी कोणते नवीन कलम निश्चित करण्यात आले आहे.Anonymous voting
  • 69
  • 101
  • 140
  • 144
0 votes
भारतातील पहिल्या महिला माहुत कोण आहेत.Anonymous voting
  • चामी मुरमु
  • पार्वती बरुआ
  • पद्मा सुब्रमण्यम
  • संगीता लीला
0 votes
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
  • Фото недоступне
⭐️सेल ⭐️सेल   ⭐️सेल 💯पोलीस भरतीची नामांकित प्रकाशनाची अत्यंत उपयुक्त पुस्तके  w व प्रश्नपत्रिका संच 40 ते 50% डिस्काउंट मध्ये उदय बुक मध्ये उपलब्ध..           *भारतात सर्वात स्वस्त पुस्तके आणि पोस्टने होम डिलिव्हरी...* सगळ्या पुस्तकावर 10 ते 50%सूट         ⭐उदय बुक सेंटर⭐ अंजली टॉकीजसमोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर https://wa.me/+919762178178 ➡️ *सर्व पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.* https://www.udaybook.com
Показати все...
📌5,714 रिक्त पदांपैकी 3,150 पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे 📌रिक्त राहणाऱ्या 2,564 पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. 📌1ली ते 5 वी साठी एकूण =1657 रिक्त पदावर उमेद्वारांची शिफारस करण्यात आली आहे. 📌इंग्रजी माध्यम-702 📌__उर्दू माध्यम      -95 📌__हिंदी माध्यम   -91 📌__मराठी मध्यम   -760 📌__कन्नड माध्यम   -09 📌6 वी ते 8 वी साठी एकुण 1,483 रिक्त पदावर उमेद्वारांची शिफारस करण्यात आली आहे. 📌गणित- विज्ञान विषयासाठी-1,382 सामाजिकशास्त्र विषयासाठी- 03भाषा विषयासाठी-98 📌9 वी ते 10 वी साठी एकूण 10 रिक्त पदावर उमेद्वारांची शिफारस करण्यात आली आहे
Показати все...
Фото недоступне
🇮🇳 आशियाई अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत मिळविले 2 सुवर्णपदक ⭕️ स्पर्धा ठिकाण : अल्माटी कझाकस्तान ➡️ नंदुरबार येथील नारायणी मराठेने ८ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील मुलींच्या गटात २ सुवर्णपदक पटकावली आहेत. ⭕️ आशियाई बुद्धिबळ स्पर्धेच्या 8 वर्षाखालील मुलींच्या गटात पहिला क्रमांक ➡️ या स्पर्धेनंतर ती विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी जॉर्जिया येथे जाणार आहे. ➡️चॅम्पियनशिपमध्ये एकूण 32 देश सहभागी झाले होते.
Показати все...
👍 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.