MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा
GS-2
Public Administration and Public Policy
हे पॉईंट्स syllabus नुसार वाचा...
Direct इथूनच question येत आहेत.
जॉईन
🇮🇳💐 शहीद दिनानिमित्त सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या महान क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन... 💐💐💐🇮🇳
🇮🇳 जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत 🇮🇳
👉#STI अंतिम निकाल 2019
🛑⚠️जा.क्र.09/ 2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔸सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐
♦️👉Join : @MPSC_Value_Addition
🛑⚠️सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (AMVI RTO)
👉प्रस्तुत भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दिनांक 23 मार्च 2022 ते 29 मार्च 2022 या कालावधीत सुरू राहील.
♦️👉जॉईन :@MPSC_Value_Addition
Repost from MPSC
जा.क्र.017/2022
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021
परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अंतिम दिनांक:- दि.23 मार्च 2022 रोजी 23:59पर्यंत
परीक्षा शुल्काचा भरणा केवळ ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
🛑⚠️Economic Survey of India 2021-22.
♦️👉Join :
@MPSC_Value_Addition
🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 सर्व प्रश्नपत्रिका
🔰👉🏻All Questions Papers in One File
🔰👉🏻Join : @MPSC_Value_Addition
🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE
GS 01
GS 02
GS 03
GS 04
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰Join : @MPSC_Value_Addition
🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 सर्व प्रश्नपत्रिका
🔰👉🏻All Questions Papers in One File
🔰👉🏻Join : @MPSC_Value_Addition
🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE
GS 01
GS 02
GS 03
GS 04
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰Join : @MPSC_Value_Addition
⚠️🛑World Happiness Report 2022
⭕️👉 INDIA 136 🇮🇳
🔆👉Join : @mpsc_value_addition
⭕️एमपीएससी कडून होणार सतराशे जागांची (१७००) भरती..
Join @mpsc_value_addition
Repost from Umeshhistory
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेला आजपासून फक्त 45 दिवस बाकी आहेत. अजूनही खूप विद्यार्थ्यांच्या मनात पूर्व परीक्षेबाबत संभ्रम दिसून येत आहे म्हणूनच मी कोमल परदेशी (M.E. Electronics & Electrical)
*MPSC Technical* हे टेलिग्राम चॅनेल सुरू करत आहे.
या चॅनेल च्या माध्यमातून आपण येत्या 40 दिवसात तांत्रिक पूर्व परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील यासाठी एक मोफत उपक्रम राबवणार आहे. ज्या मध्ये संबंधित विषयांच्या नोट्स, आयोगाने विचारलेले प्रश्न व विश्लेषण या माध्यमातून आपण प्रत्येक विषय कसा सोपा होईल व आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील यावरती भर देणार आहोत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहीती पोहचवा व खाली दिलेल्या लिंक ला जॉईन करा.
https://t.me/mpsctechnical22
धन्यवाद!
कोमल परदेशी
*M.E Electrical & Electronics*
(7+ वर्षांचा तांत्रिक विद्यालयात शिकवण्याचा अनुभव)
नक्कीच फायदा होईल....
MPSC Technical करणारे नक्की जॉईन करा.. आपल्याला १००% फायदा होईल 👍👍
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..
"PSI होणं हे नक्कीच सोप्प नाही.. पण स्वप्नांना योग्य दिशेची जोड मिळाली की कुठलीही गोष्ट आपल्या आवाक्यात आणता येते"
रयत प्रबोधिनीच्या या नवीन #PSI FACTORY या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या स्वप्नाना योग्य दिशा देण्याचं काम करणार आहोत.
स्वतःला वर्दीत पाहायचं असेल तर आमच्या या बहुचर्चित/बहुप्रतिक्षित/नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असलेल्या batch मध्ये आवर्जून सहभागी व्हा 🥳
🧿 सहभागी व्हायचं असेल तर खालील लिंक चा वापर करून आपला तपशील (Details) भरा:
👉 https://forms.gle/5NAH8VABGTc3KTgbA
आधिक माहितीसाठी 9762131361 या क्रमांकावर संपर्क करा 👍
धन्यवाद !
आपलाच
उमेश कुदळे
संचालक तथा प्रमुख मार्गदर्शक
रयत प्रबोधिनी, पुणे
🧿आगामी संयुक्त मुख्य परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळवायचे आहेत ना मग आज संध्याकाळी नक्की या... 🧿
संगणक हा विषय मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून दिकोड करूयात...
👉 वेळ : संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी
लाईव्ह लेक्चर ची लिंक:- https://youtu.be/E9eZoIn1YC4
👉किंवा येथे टच करा ... Watch Live
आवर्जून या... काही गोष्टी ज्या अवघड वाटतात त्या सोप्या पद्धतीने समजून घ्या !🥳
जॉईन- @kedarbarole
