MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
Repost from MPSC
उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये 100/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये 44/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
⭕️आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता सकाळच्या सत्रातील पेपरच्या वेळी एका परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या अनियमततेबद्दल उपकेंद्र प्रमुख श्री प्रवीण लक्ष्मण जोशी व लिपीक श्री श्रीकांत अमृत कानसकर यांना निलंबित करण्यात आले आहे..
☝️☝️☝️
Demo बघा आपल्याला आवडले तरच जॉईन कर. Fast - MPSC चा पॅटर्ननुसार exam oriented revision 👍
⭕️ चालू घडामोडी 2021-22 ऑडिओ बॅच
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
📖Base Books
1) अभिनव Year Book -2022
2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022
🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात.
🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months)
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
फीस -499/-
📌वैशिष्ट्ये -
1) सध्याच्या आयोगाचा ट्रेंडनुसार मागील दीड वर्षाचा चालू घडामोडी कव्हर केल्या जातील..
2)माझ्यासोबत ऑडिओ बॅच revise करा आणि परीक्षेआधी revision साठी शॉर्ट नोट्स(2021 च्या ) दिल्या जातील.(2022 साठी अभिनव तिमाही जानेवारी ते जून 2022 करा कारण हे डिटेल करणे आवश्यक)
3) तुम्ही कामात असताना मेसला जाताना अथवा प्रवासात ऑडिओ बॅच असल्याने हेडफोन लावून revise करू शकता.
4)राज्यसेवा पूर्व परीक्षा qualify झाल्याने GS पेपर चा प्रत्येक मार्क महत्वाचा आहे. त्यादृष्टीने EXAM Orinted सर्व पॉईंट्स कव्हर केले जातील.
Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
🛑 ज्यांना चालू घडामोडीचे टेन्शन असेल लवकर कव्हर आणि revise करायचे त्यांनी ही ऑडिओ बॅच जॉईन करा...
🔥प्रवासात किंवा मेसला जाताना हेडफोनलावून ऐकू शकता....
Combine मुख्य आणि राज्यसेवा पूर्व GS साठी एक एक मार्क महत्वाचा.....
आपल्या सोईकारिता ऑडिओ बॅच सुरु केली आहे.
आपला
सोहेल शेख
Repost from 𝐒𝐇𝐀𝐒𝐇𝐖𝐀𝐓 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
Hi all,
.......Group C Test Series......
Whole day English Revision lecture with recent PYQ.
Join us Online or Offline....!!!!
'MPSC Pattern' is our pattern.
Admission started.......
Shaswat Academy, Pune
गट ब साठी लाख मोलाचं वाक्य✌️
कायम लक्षात ठेवा😍 इतकस त्याच महत्व
भूगोल तुम्हाला पास करत नाही पण नापास जरूर करतो.
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांचे योगदान भाग-१
१८५२मध्ये सावित्रीबाई फुले यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना करून स्त्रियांसाठी तिळगुळ समारंभ आयोजित केला होता.
१८५५ मधे मांग महार मांग यांचे दुःख मुक्ता साळवे यांनी ज्ञानोदय मध्ये लिखाण केले होते.
१८७१ मधे सदाशिवराव गोवंडे आणि गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई गोवंडे आणि सरस्वतीबाई जोशी यांनी मध्ये स्त्री विचार वती सभेची स्थापना केली.स्त्रियांना या सभेसाठी येताना विरोध होण्याची शक्यता विचारात घेऊन ही सभा श्रीविष्णूच्या मंदिरात घेण्याचा विचारही त्यांनी केला होता. या सभेच्या माध्यमातून महिला एकत्र येत, पुस्तकाचे वाचन करीत,चर्चा करीत तसेच त्यांनी हळदीकुंकवाचे कार्यक्रम देखील आयोजित केले होते.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने देखील दर रविवारी स्त्रियांच्या सभा भरवल्या जात होत्या.
पंडिता रमाबाई यांच्या रूपात महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या सुधारणांना आणखी वेगवान सुरुवात झाली.पंडिता रमाबाईंच्या सभेच्या मुख्य ठिकाणी यायचे असेल तर घरातील एका स्त्रीला सोबत आणले पाहिजे तरच माझी सभा म्हणजे व्याख्यान ऐकता येईल अन्यथा मुख्य ठिकाणी बसता येणार नाही अशी अट त्या घालत असत.
पंडिता रमाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आर्य महिला मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
याच काळात आनंदीबाई जोशी अमेरिकेतून डॉक्टर होऊन आल्या होत्या.
पुण्यामध्ये हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स म्हणजे आजची हुजूरपागा शाळा सुरू करण्यामध्ये रानडे आदी मंडळींनी पुढाकार घेतलेला होता.
स्त्री लेखन करणार्यांमध्ये काशीबाई कानिटकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे 'कालच्या स्त्रिया व आजच्या स्त्रिया' हा त्यांचा निबंध सुबोध पत्रिका नावाच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेला होता.
काशीबाई कानिटकर यांनी रंगराव ही कादंबरी आणि आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहिले.
१८८६ मध्ये आनंदीबाई लाड यांनी आर्य भगिनी चे संपादन सुरू केले, राधाबाई सगुन यांनी हे मासिकाला विशेष सहकार्य केले होते.
आर्य भगीनीच्या पहिल्या अंकात 'लग्नाच्या चाली', 'लवकर लग्न करण्याची चाल' इत्यादी विषयांवर सुरू झाले.
गृहिणी या मासिकाचे संपादन देखील मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी केले होते.
१८८९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस च्या आधीवेशनाला एकूण १० महिला पहिल्यांदा हजर होत्या, त्यामध्ये पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर,शांताबाई त्रंबक,शेवंताबाई निकंबे ह्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होत्या.
१८९० नंतर कांताबाई तर्खडकर, लिलाबाई शामराव इत्यादी महिला नियतकालिकातून लिहित्या झाल्या.
कांताबाई तर्खडकर यांनी स्त्रियांची स्थिती या लेखांमधून जरठ विवाह वर टीका केलेली दिसते.
बालविवाह या लेखात सीताबाई लांडगे यांनी विवाहाबाबत आई-वडिलांना खडे बोल सुनावले आहेत.स्त्रियांना शिवणकामाचा मार्ग सुचवतात, ज्यांना शिवणकाम येत नाही त्यांनी शेवंताबाई निकंबे यांच्या शाळेत जाऊन शिकावे असा सल्लाही देतात.
१८९३ विदर्भामध्ये यशोदाबाई जोशी यांनी वनिता समाजाची स्थापना करत महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
१८९७ साली अमरावती येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये यशोदाबाई जोशी यांनी स्वदेशी वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते.
एकोणिसाव्या शतकात स्त्री यांनी केलेले लिखाण आणि स्त्रियांची प्रगल्भता ही अत्यंत महत्वाची होती असे यावरून आपल्या लक्षात येते.
येणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेसाठी या नोंदी तुम्हाला फायद्याच्या ठरतील अशी आशा आहे.
तुमचाच
उमेश कुदळे 🙏
H.V Desai Competitive Exam Centre - Nirav Da
____
CALL FOR APPLICATIONS – SCHOLARSHIP
____
Online Application Link:
https://forms.gle/svpdGDFG14yPPd6t7
Application form for upload: https://drive.google.com/file/d/1nEhkYaU9sSwcMAsE0HmJ5c0qdVWzGiCT/view?usp=sharing
Website: https://www.niravda.com/
Telegram Channel: https://t.me/NiravDa
Contact Us: https://t.me/AvadhutDa
___
Last Date: 01/07/2022
मुंबई पोलिस आयुक्त पदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती झाली आहे.
👉 मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे साहेब यांचा कार्यकाळ आज संपणार आहे, या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे
उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं आजचं भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा.
पक्ष वगैरे विसरा.
पण, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं...
त्याही स्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं, आजच्या पोरांच्या भाषेत कसं 'कुल' राहावं,
⭕️♦️⚠️संयुक्त मुख्य परीक्षा -2021
♦️Hall ticket उपलब्ध.
#combined #mains #2021
⚠️LINK:-
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
Repost from VASTAV KATTA
MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल हे 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे यावर आपले मत काय?
