uk
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
आयोगामार्फत दिनांक 29 जानेवारी, 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 1 करीता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

अभूतपूर्व निकाल ..लावला !! मागेल त्यालाच न्याय..?? बाकी पोरांचं काय ?? प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ..

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

Exam पुढे ढकलली नाही🙏🙏🙏 Join @mpsc_value_addition
Exam पुढे ढकलली नाही🙏🙏🙏 Join @mpsc_value_addition

MPSC ला उच्च न्यायालयाने फटकारले फक्त 86 जणांनाच परीक्षेस बसाण्याचे आदेश Join @mpsc_value_addition
MPSC ला उच्च न्यायालयाने फटकारले फक्त 86 जणांनाच परीक्षेस बसाण्याचे आदेश Join @mpsc_value_addition

आज २५ जानेवारी …राष्ट्रीय मतदार दिवस. २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणुक आयोगाची स्थापना झाली. पहीले मुख्य आयुक्त म्हणुन “स
आज २५ जानेवारी …राष्ट्रीय मतदार दिवस. २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणुक आयोगाची स्थापना झाली. पहीले मुख्य आयुक्त म्हणुन “सुकुमार सेन” यांनी काम पाहिले. भारतीय घटनेतील भाग १५ मधील कलम ३२४ ते ३२९ दरम्यान निवडणुक आयोग याबाबत तरतुद आहे. विशेष म्हणजे या भागांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. - धन्यवाद 😊 Join @mpsc_value_addition

🛑February च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित... ⭕️मानव संसाधन आणि मानवी हक्क पुस्तक घेण्यासाठी थोडे दिवस थांबा.. एकाच बुक मध्ये
🛑February च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित... ⭕️मानव संसाधन आणि मानवी हक्क पुस्तक घेण्यासाठी थोडे दिवस थांबा.. एकाच बुक मध्ये 🔷आयोगाच्या प्रश्नांच्या बदललेल्या विश्लेष्णात्मक पॅटर्नसाठी संपूर्णपणे सुधारित करण्यात आलेले पूर्णतः colourful पुस्तक असेल.... 📔Themewise colorful आवृत्ती... Join- @MPSC_Value_Addition

CSAT 2022.pdf

काही दिवसापूर्वी राज्यसेवा मुख्य आणि काल राज्यसेवा पूर्व चा पेपर पार पडला .. खुप सगळे प्रश्न आणि त्यांचे संदर्भ आपण पाहिले होते याचे समाधान आहे आणि तुम्ही ही तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया मन मोठे करून माझ्या पर्यंत ते पोहचवल्या त्या बद्दल तुमचे आभार. माझ्यासोबत आपली सुरू असलेली तयारी योग्य मार्गावर आहे का हे माझ्यापेक्षा आपण सगळे अधिक जाणता.. पेपर आयोगाने अनिश्चित असण्याचा कल सुरूच ठेवला असून इतिहास विषय अभ्यासामध्ये Dynamic बदल करावे लागणार आहेत . याला अनुसरूनच आज 24 जानेवारी पासून इतिहासाचा "PLUS Course"सुरू होतो आहे.. "Basic te advance and one stop solution course" असा हा कोर्स असणार आहे .. येत्या सगळ्या Mains आणि Pre साठी अत्यावश्यक असणार हा कोर्स आपल्या निश्चितच मदतीचा असणार आहे. संयुक्त पूर्व पर्यंत या कोर्स चा जास्तीत जास्त भाग पूर्ण करून घेतला जाईल याची खात्री बाळगा ..आणि राज्यसेवा मुख्याच्या धर्तीवरच याची रचना केली असल्याने निश्चितच मुख्याचा इतिहास विषय आवाक्यात येईल हे नक्की.. Enroll करून ठेवा.. https://unacademy.com/plus/course/course-on-history-for-mpsc-exam/AHLSA2XQ जे प्लस सबसक्राईबर नाहीत त्यांनी खालील लिंक वरून सबस्क्राईब करू शकता.. रेफरल code- umeshkudale वापरू शकता.. https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe वेळ -१:३० दुपारी (तुमची झोपेची वेळ त्यामुळे वेळ नाही अशी सबब सांगू नका,मार्क्स वाढवायचे तर नक्की करा 😊😊)

अधिकाऱ्यांमार्फत संचालित एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र -निरव दा पुणे. MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज - 202
अधिकाऱ्यांमार्फत संचालित एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र -निरव दा पुणे. MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज - 2022 टेस्ट सिरिज जॉईन करताना आपल्या चॅनेल वरील उमेदवारांनी 👇 coupan code apply करा. Cupon code - VALUEADDITION ( Flat 199/- Discount) Admision Link- https://www.niravda.com/combine-prelims-test-series-2022

अधिकाऱ्यांमार्फत संचालित एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र -निरव दा पुणे. MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज - 2022 टेस्ट सिरिज जॉईन करताना आपल्या चॅनेल वरील उमेदवारांनी 👇 coupan code apply करा. Cupon code - VALUEADDITION ( Flat 199/- Discount) Admision Link- https://www.niravda.com/combine-prelims-test-series-2022

अधिकाऱ्यांमार्फत संचालित MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज -2022 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ ऑनलाईन
अधिकाऱ्यांमार्फत संचालित MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज -2022 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ ऑनलाईन /ऑफलाईनस्वरूपात... 📃 Results within 48hrs 💻 Live and Recorded Discussion Videos टीप - Sectional round मधील टेस्ट मध्ये 15 चालू घडामोडी व 15 बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न राहतील. Time Table 🗓 ⚡️Phase -1-Foundation Round⚡️ 1) Polity+science +चालू घडामोडी +बुद्धिमत्ता - 26 Jan 2022 2) History +Geography +चालू घडामोडी +बुद्धिमत्ता- चाचणी - 30 Jan 2022 3) Economics+ schemes+ चालू घडामोडी +बुद्धिमत्ता - 2 Feb 2022 ⚡️Phase -2 Integrated Round⚡️ 4) GS-1 06 Feb 2022 5) GS-2 09 Feb 2022 6) GS-3 13 Feb 2022 7) GS-4 16 Feb 2022 8) GS-5 19 Feb 2022 Telegram :- https://t.me/Niravdampsc ♦️ADMISSION LINK https://www.niravda.com/combine-prelims-test-series-2022 📞 9511635931 ✔️✔️ALL OFFLINE AND ONLINE ADMISSIONS ON www.niravda.com ONLY ✔️✔️ (TIP: OFFLINE STUDENTS - JUST BRING SCREENSHOT OF ADMISSION/PAYMENT WHILE COMING)

नागपूर केंद्रावर एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेची दखल Join @mpsc_value_addition
नागपूर केंद्रावर एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेची दखल Join @mpsc_value_addition

🛑मित्रांनो आपले 📔मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIR SUCCESS ACADEMY Publication) चे बुक फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात प्रकाशीत होणार आहे. ♦️तुम्हाला BEST CONENT देण्याचा प्रयत्न असेल. ⭕️मानवी हक्क व मानव संसाधन विकास TARGET 100+ ऑफलाईन batch (पुणे ) व ऑनलाईन बॅच अप्लिकेशन वर सुद्धा 1 फेब्रुवारी नंतर सुरु होईल. आपला सोहेल शेख लेखक मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS Success Academy) 🛑Daily update आणि HRD HR Value Addition साठी जॉईन करून ठेवा.. राज्यसेवा -HR Hrd च्या अपडेट्ससाठी ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

🛑प्रथम स्थापना -1995 मुख्यालय -मुंबई संस्थापक - माधव चव्हाण, फरीदा ल्यांबे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)- डॉ. रुक्मिणी
🛑प्रथम स्थापना -1995 मुख्यालय -मुंबई संस्थापक - माधव चव्हाण, फरीदा ल्यांबे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)- डॉ. रुक्मिणी बॅनर्जी कार्यक्षेत्र - ही संस्था शिक्षणातील असमानता दूर करून समावेशक शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. प्रथमने मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांसाठी बालवाडी (पूर्व-शिक्षण वर्ग) आयोजित करून सुरुवात केली. मंदिरे, कार्यालये आणि अगदी लोकांच्या घरांसह समुदायांमधील मोकळ्या जागांवर शिकवण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली. CEO डॉ. रुक्मिणी बॅनर्जी यांना शिक्षण विकासासाठी 2021 यिदान पारितोषिक - (जगातील सर्वोच्च शिक्षण पुरस्कार ) शैक्षणिक परिणामांमध्ये सुधारणा करणे या कार्यासाठी प्रदान. हा सर्वसमावेशक शिक्षण पुरस्कार आहे जो शिक्षणाच्या सिद्धांत आणि अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्ती किंवा संस्थाना दिला जातो. यासंस्थेमार्फत 2005 पासून असर अहवाल (ASER stands for Annual Status of Education Report) प्रकाशित केला जातो. यामध्ये हे वार्षिक सर्वेक्षण आहे ज्याचा उद्देश भारतातील प्रत्येक जिल्हा आणि राज्यासाठी मुलांच्या नोंदणीचे आणि मूलभूत शिक्षण पातळीचे विश्वसनीय आकलन करणे आहे. जॉईन @HrHrdBySohel

🛑मित्रांनो आज चे GS आणि CSAT दोन्ही पेपर कसे वाटले?? खाली कॉमेंट करून प्रतिक्रिया द्या 👍

⭕️♦️नागपूरात राज्यसेवेचा पेपर फुटल्याच्या या बातम्या येत असून, या सर्व अफवा असून कोणीही विश्वास ठेऊ नये. जॉईन @MPSC_Value_Add
⭕️♦️नागपूरात राज्यसेवेचा पेपर फुटल्याच्या या बातम्या येत असून, या सर्व अफवा असून कोणीही विश्वास ठेऊ नये. जॉईन @MPSC_Value_Addition