uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
♦️आज झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर १ Join @mpsc_value_addition

आज होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा....💐💐 All the best 👍👍♨️♨️

उद्या पेपर .. तुम्ही सगळे तणावात आहात याची कल्पना आहे .. पण उजळायचे असेल तर जळावेच लागेल .. हा ताण ज्याने हाताळला तो जिंकला..
उद्या पेपर .. तुम्ही सगळे तणावात आहात याची कल्पना आहे .. पण उजळायचे असेल तर जळावेच लागेल .. हा ताण ज्याने हाताळला तो जिंकला.. तुमचा अभ्यास ,तुमचे कष्ट कधी तुम्हाला सोडून जाणार नाही यावर विश्वास ठेवा .. करना हे तो करना है !!!

🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा मित्रांनो खालील गोष्टीवर एकदा नजर टाका. 🔷आजच आपल्या बॅग मध्ये हॉल तिकीट ओरिजिनल id कार्ड त्याचे दोन xerox आणि दोन ब्लॅक boll point पेन टाकून ठेवा. ♦️सकाळी नाश्ता light करा जेणेकरून तुमचं पूर्ण concentration राहील. 🔷सकाळचा GS चा पेपर जास्तीत जास्त ATTEMPT करा कारण 1/4 नेगेटिव्ह मार्क आहेत. ♦️शेवटच्या प्रश्नपर्यंत व्यवस्थित लक्ष ठेवून प्रश्न वाचून सोडवा. 🔷पहिल्यांदा टिक केलेलं उत्तर बऱ्याच वेळा बरोबर असत त्यामुळे नंतर उत्तर बदलण्याचा भानगडित पडू नका. ♦️OMR वर गोल करताना काळजीपूर्वक करा... खाली वर गोल करण्याचा मूर्खपणा करू नका.. आणि समजा चुकून झालं तरी काय विचार करत बसू नका बाकीचे अजून बरेच प्रश्न बाकी आहेत त्याकडे लक्ष द्या. 🔷माईंड सेट महेंद्र सिंग धोनी सारखा ठेवा शेवटचा बॉल पर्यंत पूर्ण फोकस ने... ♦️सोबत घड्याळ नक्की घेऊन जा... 🔷CSAT चा पेपर आधी REVISION आणि वाचत बसण्यापेक्षा शांत डोकं ठेवा.. स्वतःवर विश्वास ठेवा... आपण जसा सराव केला असेल त्या क्रमाने प्रश्न सोडावा... शेवटच्या क्षणी मित्राचे ऐकून त्यात बदल करू नका... ⭕️ओपन कॅटेगरी असेल आणि काहीच अभ्यास नसेल तर पेपर देऊ नका कारण पेपर दिल तरच अटेंम्प काउन्ट होईल. सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐 ALL THE BEST.... आपला सोहेल शेख MPSC Value Addition जॉईन @MPSC_Value_Addition

Q.11) पुढीलपैकी कोणती स्वराज्य पक्षाच्या उदयाची कारणे सांगता येतील; अ) नव्या कार्यक्रमाची आवश्यकता ब) असहकाराचा नवीन मार्ग क) राजकीय संघर्ष आवश्यक ड) म. गांधीजीवर नाराज आंदोलक इ) नॅशनल लिबरल पक्षाचे अपयश
Anonymous voting

MPSC: महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२६९/२०२१), दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधकारी पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२७०/२०२१) आणि सहायक सरकारी अभियोक्ता (जा. क्र.१/२०२२) करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर जाहिराती संदर्भातील माहिती तसेच सर्व जाहिरातींना अनुसरून अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल Join @mpsc_value_addition

Combine मुख्य परीक्षा hallticket आलेले आहेत Join @mpsc_value_addition
Combine मुख्य परीक्षा hallticket आलेले आहेत Join @mpsc_value_addition

दुय्यम सेवा पूर्व परीक्षा भूगोल घटकाची तयारी 🙏🙏 Join @mpsc_value_addition
दुय्यम सेवा पूर्व परीक्षा भूगोल घटकाची तयारी 🙏🙏 Join @mpsc_value_addition

मनाची तयारी ठेवा....!!!🙏🙏
मनाची तयारी ठेवा....!!!🙏🙏

महत्त्वाचे.. सध्या एकही घर असं नाही की जिथे आजारी माणूस नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक माणूस आजारी आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला आहेच! एका बाजूला रुग्णांची ही अवस्था असताना दवाखाने, खासकरून खाजगी कोविड स्पेशल दवाखाने ओस पडून आहेत. IPD सोडा... OPD मध्ये यायला रुग्ण तयार नाहीत! पहिल्या दोन लाटेत पोटाच्या शिरा तटतटून फुगे पर्यंत खाल्लेले काही प्राणी तिसऱ्या लाटेची वाट पाहत रवंथ करत होते. यामध्ये काही दवाखान्यांपासून, ऐम्बुलन्स ड्रायवर पर्यंत सगळेच आले. दवाखान्यांना फक्त तोरणं लावायची आणि दरवाजात रांगोळ्या काढायचं बाकी होतं. ही कोविडची तिसरी लाटच आहे पण अत्यंत सौम्य स्वरूपात आहे. लोकांना जाणीव होतेय की आपल्याला कोरोना झाला आहे पण त्याची खात्री कोणाला करून घ्यायची नाही. चाराण्याच्या कोंबडीसाठी बाराण्याचा मसाला विकत घ्यायची आता कोणाची इच्छा नाही आहे... कोरोना इतका स्वस्त झाला आहे! खरं सांगायचं म्हणजे कोरोना व्हायरसचा Virulence, त्याची ताकद फार कमी झाली आहे. या विषाणूने मानवी शरीराशी जुळवून घेण्यात जवळपास यश मिळवलं आहे. व्हायरस माणसाळला आहे असं म्हणण्यातही काही वावगं ठरणार नाही! आज लक्षणं असो की नसो, कोणत्याही पाच माणसांची टेस्ट करा त्यातील किमान दोन लोक कोविड पॉझिटिव्ह येतील. एखाद्याला कोरोना झाला, ही गोष्ट एखाद्याला सर्दी झाली एवढी सहज गोष्ट बनली आहे. परवा १८जानेवारी रोजी भारतात active रुग्णांची संख्या १८ लाख तीस हजारावर पोचली आणि यादिवशीची मृत्यूसंख्या आहे ४४२. दुसऱ्या लाटेत ज्या दिवशी रुग्ण संख्या १८ लाख होती (१७ एप्रिल २०२१), त्यादिवशी मृत्यूसंख्या १६०० होती. गेल्यावर्षी एवढे रुग्ण पॉझिटिव्ह असताना एकाही दवाखान्यात बेड शिल्लक नव्हता. ऑक्सिजन तुटवडा सुरू झाला होता, नजरेसमोर वृद्ध, तरुण लोक मरत होते... आज संख्येने तेवढेच रुग्ण आहेत पण वरीलपैकी कोणतीही वाईट परिस्थिती सध्या नाहीये. फार फार तर महिनाभरात ही कोरोनाची सौम्य लाट उतरेल. खरंतर कोरोनाच्या हातात हात घालून टायफॉइडही पसरतोय पण तिकडे फार कमी लक्ष दिलं जात आहे. घरातील वृद्ध माणसे, इतर आजारांनी (खासकरून डायबिटीस) ग्रस्त असलेली माणसे, इम्युनिटी कमी असलेली लोकं आपल्याला जपायची आहेत. सौम्य लक्षणं आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका... जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवा, त्यांनी पूर्ण तपासून तसा सल्ला दिलाच तर कोविड टेस्ट करा. सध्या जी घराघरात ताप, खोकला आलेली, नाक गळत असलेली माणसं दिसत आहेत ती चार-पाच दिवसांत उपचार घेऊन ठणठणीत बरी होतील... न घाबरता, पॅनिक न होता जवळच्या डॉक्टरांना दाखवा! आपल्याला साधी सर्दी-ताप आहे म्हणून आजार लपवूनही ठेवायचं नाही आणि घाबरूनही जायचे नाही... कोरोनाचा मध्य साधायचा आहे! डॉ. प्रकाश कोयाडे

🛑PSI मुख्य परीक्षेसाठी असलेल्या व मानवी हक्क या घटकाच्या संदर्भात आपण एक परिपूर्ण आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होण्यासारखा दोन भागात सर्वासाठी 🔥मोफत केला आहे. याचा ⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी GS-3 लाही फायदा होईल. त्याला अनुसरूनच काळ "rayat prabodhini" च्या युट्युब चॅनेल वर रिव्हिजन लेक्चर पूर्ण झाले. त्याच रिव्हिजन लेक्चर ला अनुसरून आजची ही pdf आहे. रिव्हिजन लेक्चर लिंक- ♦️मानवी हक्क (UDHR )भाग -1 https://youtu.be/rNYbZT7ML1I 🔷मानवी हक्क भाग (मानवी हक्क आयोग व इतर संस्था ) -2 https://youtu.be/VtGLNG-tiSE ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर मानवी हक्क व मानव संसाधन विकास TARGET 100+ मार्क बॅच चालू होणार आहे अपडेट्स साठी आपले खालील चॅनेल जॉईन करून ठेवा... आपला सोहेल शेख (लेखक मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS SUCCESS Academy, Pune) जॉईन - राज्यसेवा -च्या अपडेट्ससाठी ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

🛑PSI मुख्य परीक्षेसाठी असलेल्या व मानवी हक्क या घटकाच्या संदर्भात आपण एक परिपूर्ण आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होण्यासारखा दोन भागात सर्वासाठी 🔥मोफत केला आहे. याचा ⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी GS-3 लाही फायदा होईल. त्याला अनुसरूनच काळ "rayat prabodhini" च्या युट्युब चॅनेल वर रिव्हिजन लेक्चर पूर्ण झाले. त्याच रिव्हिजन लेक्चर ला अनुसरून आजची ही pdf आहे. रिव्हिजन लेक्चर लिंक- ♦️मानवी हक्क (UDHR )भाग -1 https://youtu.be/rNYbZT7ML1I 🔷मानवी हक्क भाग (मानवी हक्क आयोग व इतर संस्था ) -2 https://youtu.be/VtGLNG-tiSE ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर मानवी हक्क व मानव संसाधन विकास TARGET 100+ मार्क बॅच चालू होणार आहे अपडेट्स साठी आपले खालील चॅनेल जॉईन करून ठेवा... आपला सोहेल शेख (लेखक मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS SUCCESS Academy, Pune) जॉईन - राज्यसेवा -च्या अपडेट्ससाठी ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

🛑महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी), (2)सहायक आयुक्त, (3)परिविक्षा अधीक्षक, (4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, (5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत. ▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे ▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. ▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. जॉईन- https://t.me/MPSC_Value_Addition

CLASS 1 RR 30.12..2021.pdf8.29 KB

महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी), (2)सहायक आयुक्त, (3)परिविक्षा अधीक्षक, (4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, (5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत. ▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे ▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. ▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

🛑CDPO जिल्हा महिला बाल विकास अधिकारी हे पद राज्यसेवा परीक्षेद्वारा भरण्यात येतील... Join- https://t.me/MPSC_Value_Addition
🛑CDPO जिल्हा महिला बाल विकास अधिकारी हे पद राज्यसेवा परीक्षेद्वारा भरण्यात येतील... Join- https://t.me/MPSC_Value_Addition

🛑CDPO जिल्हा बालविकास अधिकारी हे पद राज्यसेवा परीक्षेद्वारा भरण्यात येतील... Join- https://t.me/MPSC_Value_Addition

🛑पदभरती बाबत आजचा शासन निर्णय... 👉इथून पुढील परीक्षा TCS, IBPS, MKCL यांच्या माध्यमातून घेतल्या जातील... 🙏 ❇️ स्वागतार्ह निर्णय ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join https://t.me/MPSC_Value_Addition