cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

मराठीमय 🏆📚

MPSC च्या सर्व प्रकारच्या परिक्षेत मराठी व्याकरणाच्या value addition साठी अत्यावश्यक असणारे महत्त्वाचे POINTS, SHORT TRICKS, PDF NOTES, IMP Questions...आणि बरेच काही....आता वातावरण होणार @Marathimay Channel by- STI राजेंद्र वाबळे @marathimay45plus

Більше
Рекламні дописи
10 806
Підписники
+1024 години
+1107 днів
+51030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🔥🔥मराठी व्याकरण मो.रा. वाळंबे Batch बद्दल माहिती 🔥🔥 1) Batch कुठे Available असेल ? - Telegram Private Group वर... 2) स्वरुप  - मो.रा. वाळंबे पुस्तकातील घटक Pdf स्वरूपात आणि प्रत्येक घटकाच्या pdf सोबत काही hidden points आणि  Additional माहिती extra pages जोडुन दिलेली आहे.. 👆त्या घटकाचा Audio हा त्या pdf सोबतच  Available असेल... 3) सध्या काय समाविष्ट आहे ?  - संपूर्ण मो.रा. वाळंबे व्याकरण With Tricks & Additional points .. 4) Pre नंतर अजुन काय समाविष्ट केले जाईल ? - आयोगाचा Sentences type मध्ये प्रश्न विचारणेचा कल पाहता प्रत्येक घटकाची Sentence type प्रश्नांची तयारीसाठी Special audio/pdf लेक्चर व workbook हे  combine/राज्यसेवा Pre नंतर Share केले जाईल.. 4) Batch Validity - 31 Dec 2024 पर्यंत Unlimited वेळा एकु शकता.. 🚨🚨मराठीमय Batch चे फायदे काय होतील🚨🚨 1) वाळंबे वाचताना नकळत  दुर्लक्षित झालेले मुद्दे लक्षात येतील.. 2) माझे स्वतःचे पाठांतर कच्चे असल्याने काही घटक कायमस्वरूपी लक्षात ठेवणेसाठी मी त्या घटकांच्या Simple Tricks बनवल्या होत्या..त्याचा फायदा नक्कीच Accuracy आणि speed ने प्रश्न सोडवणेसाठी होईल .. 3) एकदा Audio ऐकुन व pdf पाहुन झाल्यावर त्यानंतरच्या Revisions Fast होतील... 4) दोन पेक्षा जास्त Mains देणारे एका ठराविक  Comfort Zone मधुन बाहेर येत नाहीत आणि पुन्हा Next Mains मध्ये त्याच 35 ते 40 च्या चक्रव्यूहात अडकतात... आपली Batch तुम्हाला त्या comfort Zone मधुन बाहेर पडण्यासाठी निश्चित मदत करेल..(कारण आपण जेवढे Comfort zone मध्ये राहतो तेवढे स्वतःच्या चुका Accept करणेपासुन दुर जातो आणि मग Post पण दुर राहते ) 5) आपल्या Batch चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मराठीचे 50 प्रश्न with Accuracy 20 ते 22 min मध्ये सोडवता येतील आणि त्याचा फायदा इंग्रजीचे प्रश्न सोडवताना  होईल कारण इंग्रजीचे प्रश्न सोडवताना नक्कीच जास्त  वेळ द्यावा लागतो..🚨🚨 मार्गदर्शक -STI राजेंद्र वाबळे             (निवड - PSI/STI) Admission process  👇 https://t.me/Marathimay/1509 More info about batch👇 @marathimay45plus Join & Share @Marathimay
Показати все...
मराठीमय 🏆📚

 🔥 आगामी गट ब व क मुख्य, राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठीअत्यंत फायदेशीर🔥 🔥मो.रा. वाळंबे संपूर्ण मराठी व्याकरण🔥 मराठी व्याकरण Batch Audio/Pdf स्वरूपात केवळ Rs.199/- मध्ये... स्वरूप - Audio/pdf with additional notes ...( मो.रा. वाळंबे पुस्तकाची pdf with value addtion) कालावधी - 31 डिसेंबर 2024 पर्यंत ऍडमिशन साठी संपर्क 👇 @marathimay45plus        Payment - 8600598248                 (Phone pay/Gpay)                      Only Rs.199/- Share screenshot 👇 @marathimay45plus मार्गदर्शक👇 STI Rajendra Wabale (Selection - PSI & STI ) Demo Audio & pdf 👇👇 शब्दविचार व नाम

https://t.me/Marathimay/1153

https://t.me/Marathimay/1154

अरबी शब्द

https://t.me/Marathimay/1457

Audio

https://t.me/Marathimay/1458

पोर्तुगीज शब्द

https://t.me/Marathimay/1459

Audio

https://t.me/Marathimay/1460

Demo tricks -सामान्यरुप👇

https://t.me/Marathimay/1417

सामान्यरुप Audio 👇

https://t.me/c/1503803988/967

मराठी विषयामध्ये 47..48 मार्कस् शक्य आहेत ....आणि तेवढे मार्कस् तुमची POST confirm करू शकते...आपल्या Batch चा सर्वात जास्त फायदा हा…

🔥 3👍 2
' आमचा बंगला इमारतीआड झाकला गेला. ' या वाक्यातील ' इमारतीआड ' हा शब्द..... याचे काम करतो.Anonymous voting
  • 1) अर्थपूरक
  • 2) आधारपुरक
  • 3) कर्मपुरक
  • 4) विधीपूरक
0 votes
🔥 4
' कुलीन ' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेAnonymous voting
  • 1) उपसर्गघटित
  • 2) शब्दसाधित
  • 3) अभ्यस्त
  • 4) सामासिक
0 votes
🔥 5
स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दाचा समास कोणता??Anonymous voting
  • 1) अलुक तत्पुरुष
  • 2) उपपद तत्पुरुष
  • 3) सप्तमी तत्पुरुष
  • 4) चतुर्थी तत्पुरुष
0 votes
🔥 4👍 1
' तु घरी जायचे होतेस ' या वाक्याचा प्रयोग ओळखाAnonymous voting
  • 1) भावे
  • 2) कर्तृ - भाव संकर प्रयोग
  • 3) कर्म - भाव संकर प्रयोग
  • 4) कर्तृ - कर्म संकर प्रयोग
0 votes
🔥 5👍 1
सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय.....Anonymous voting
  • 1) नामसाधित शब्दयोगी अव्यय
  • 2) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय
  • 3) धातूसाधित शब्दयोगी अव्यय
  • 4) क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय
0 votes
👍 3🔥 3
' विधिनिषेध नसणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगाAnonymous voting
  • 1) काय करावे, काय करू नये याचा अजिबात विचार नसणे
  • 2) कायद्याने प्रतिबंध नसणे
  • 3) एखाद्या विधीस आडकाठी नसणे
  • 4) कायद्यास प्रतिबंध नसणे
0 votes
🔥 3👍 1
' ई - आख्यात ' हा कोणत्या काळाशी वा अर्थाशी निगडीत आहे??Anonymous voting
  • 1) भविष्यकाळ
  • 2) रीति भूतकाळ
  • 3) विध्यर्थ
  • 4) संकेतार्थ
0 votes
👍 7🔥 3
'धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात??Anonymous voting
  • 1) कृदन्त
  • 2) क्रियाविशेषण
  • 3) क्रियापद
  • 4) विशेषण
0 votes
👍 4🔥 1
' आता विश्वात्मके देवे ' या वाक्यातील ' देवे ' शब्दाची विभक्ती कोणती??Anonymous voting
  • 1) द्वितीया
  • 2) तृतीया
  • 3) षष्ठी
  • 4) सप्तमी
0 votes
👍 2🔥 1