cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

मराठीमय 🏆📚

MPSC च्या सर्व प्रकारच्या परिक्षेत मराठी व्याकरणाच्या value addition साठी अत्यावश्यक असणारे महत्त्वाचे POINTS, SHORT TRICKS, PDF NOTES, IMP Questions...आणि बरेच काही....आता वातावरण होणार @Marathimay Channel by- STI राजेंद्र वाबळे @marathimay45plus

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
10 915
مشترکین
+1524 ساعت
+1157 روز
+40630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

' आपल्या मुलाबाळांच्या उदरनिर्वाहासाठी.... वडिलांनी धनसंचय करुन ठेवला. ' योग्य वाक्यप्रचार ओळखाAnonymous voting
  • 1) काहूर माजणे
  • 2) काम उपसणे
  • 3) कपोतवृत्तीने वागणे
  • 4) काट्याचा नायटा करणे
0 votes
🔥 3👍 1
' एका हाताने टाळी वाजत नाही ' या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतातAnonymous voting
  • 1) अनियमित क्रियापद
  • 2) शक्य क्रियापद
  • 3) प्रयोजक क्रियापद
  • 4) सिध्द क्रियापद
0 votes
👍 4
पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे.Anonymous voting
  • 1) आठव
  • 2) स्मर
  • 3) काप
  • 4) जाग
0 votes
👍 3🔥 1😍 1
' जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून, ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो '. त्यास..... म्हणतात.Anonymous voting
  • 1) विशेषनाम
  • 2) सर्वनाम
  • 3) नाम
  • 4) भाववाचक नाम
0 votes
👍 2
' पाणी ' ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरुप काय होते?Anonymous voting
  • 1) 'आ 'कारान्त
  • 2) ' या ' कारान्त
  • 3) ' वा ' कारान्त
  • 4) 'ओ ' कारान्त
0 votes
👍 2
Photo unavailableShow in Telegram
⭕️ शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा... !! 🚩🚩
نمایش همه...
9👍 3
' बभ्रा करणे ' समानार्थी वाक्यप्रचार ओळखाAnonymous voting
  • 1) काखा वर करणे
  • 2) डांगोरा पिटणे
  • 3) खो घालणे
  • 4) टाके ढिले करणे
0 votes
👍 5😍 1
' तु जेथे गेला होतास तेथेच तो सुध्दा गेला आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखाAnonymous voting
  • 1) संयुक्त वाक्य
  • 2) केवलवाक्य
  • 3) संकेतार्थीवाक्य
  • 4) मिश्रवाक्य
0 votes
👍 3🙏 1
'अतिप्रसंग ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे Combine 2018Anonymous voting
  • 1) अभ्यस्त शब्द
  • 2) उपसर्गघटित शब्द
  • 3) सिध्द शब्द
  • 4) सामासिक शब्द
0 votes
🔥 2
पुढीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा?? Combine 2019Anonymous voting
  • 1) बहीणभाऊ
  • 2) खरेखोटे
  • 3) आंबटचिंबट
  • 4) पैसाअडका
0 votes
👍 3