Form Solution
Відкрити в Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
Показати більше1 698
Підписники
Немає даних24 години
-87 днів
-1630 день
Архів дописів
1 698
*महात्मा जोतिराव फुले 50 हजार प्रोत्साहन लाभ*
20 ऑक्टोबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया करून घ्यावी
🛑 *या प्रकारच्या माहिती साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप (Whatsapp Group ) ला जॉईन करा*
1️⃣ https://bit.ly/3EQaNYR
2️⃣ https://bit.ly/3s2pKPP
1 698
🛑 कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिप अपडेट
सर्वसाधारण शिष्यवृत्ती अर्जाची शेवटची तारीख 31/10/2022
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना अर्जाची शेवटची तारीख 31/10/2022
एमएस-सी आयटी (MSCIT) अर्थसहाय्य योजना अर्जाची शेवटची तारीख 31/12/2022
गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना अर्जाची शेवटची तारीख 31/12/2022
Membership नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी Membership Approve होण्यासाठी 2-3 दिवस लागतात
🛑 वरील सर्व विडिओ या प्लेलिस्ट मध्ये मिळतील👉👉https://bit.ly/3yGUoC8
🛑 या प्रकारच्या माहिती साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप (Whatsapp Group ) ला जॉईन करा
1️⃣ https://bit.ly/3EQaNYR
2️⃣ https://bit.ly/3s2pKPP
1 698
शेतकऱ्यांसाठी सुचना
PM Kisan योजना शेतकऱ्यांना उद्या १७ ऑक्टोबर रोजी १२ वा हफ्ता २००० रू. बँक खात्यात जमा होणार.
नवीन अपडेट्स साठी ग्रुपला जॉईन करा
https://bit.ly/3EQaNYR
1 698
सूचना शेतकऱ्यांसाठी
राज्यात ई पीक पाहणीची तारीख वाढविण्यात आली आहे.आता 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदवता येईल.
आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन करा 👇👇👇
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
1 698
🛑 *कृषी यांत्रिकीकरण योजना* 🛑
🔴 *पात्रता*
➡️शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
➡️शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
➡️शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
➡️फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
➡️एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
🔴 *आवश्यक कागदपत्रे*
➡️ आधार कार्ड
➡️ ७/१२ उतारा
➡️ ८ अ दाखला
➡️ खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
➡️ जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
➡️ स्वयं घोषणापत्र
➡️ पूर्वसंमती पत्र
🛑 *आणखी माहिती साठी विडिओ पहा*
https://youtu.be/Rv0EBw1WniM
🔴 *अनुदान कशावर ?*
➡️ ट्रॅक्टर
➡️ पॉवर टिलर
➡️ ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलि
➡️ अवजारे
➡️ बैल चलित यंत्र/अवजारे
मनुष्य चलित यंत्र/अवजारे
फलोत्पादन यंत्र/अवजारे
🔴 *अनुदान किती ?*
➡️ अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी/महिला शेतकरी = 50%
➡️ इतर लाभार्थ्यांसाठी = 40%
*अटी आणि शर्ती*
कोणत्या वस्तू वर किती अनुनदान मिळणार हे पाहण्यासाठी PDF आपल्या टेलिग्राम चॅनल वर अपलोड केली आहे
🔴 *अर्ज कुठे करायचा ?*
👇👇👇https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईट वर करायचा आहे
🛑 *या सारख्या अजून माहिती साठी आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा व आपल्या Youtube चॅनेल ला Subscribe करा*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
1 698
⭕ *कृषी पंप योजनेसंदर्भातील मोठी अपडेट*
2021 मध्ये सोलार पंपासाठी अर्ज केलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले आहे, आपले मेसेज चेक करावेत, नेटवर्क इरर मुळे मेसेज आले नसतील तर, आपला आय.डी. ओपन करुन चेक करावा.
🛑 *मेसेज आल्यापासून 7 दिवसांच्या आत पेमेंट नाही केल्यास, आपल्याला लागलेला सोलार पंप रद्द होईल.*
आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन करा 👇👇👇
https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi
