uz
Feedback
Form Solution

Form Solution

Kanalga Telegram’da o‘tish

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

Ko'proq ko'rsatish
1 698
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-87 kunlar
-1630 kunlar
Postlar arxiv
photo content

*महात्मा जोतिराव फुले 50 हजार प्रोत्साहन लाभ* 20 ऑक्टोबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया करून घ्यावी 🛑 *या प्रकारच्या माहिती साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप (Whatsapp Group ) ला जॉईन करा* 1️⃣ https://bit.ly/3EQaNYR 2️⃣ https://bit.ly/3s2pKPP

🛑 कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिप अपडेट सर्वसाधारण शिष्यवृत्ती अर्जाची शेवटची तारीख 31/10/2022 पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना अर्जाची शेवटची तारीख 31/10/2022 एमएस-सी आयटी (MSCIT) अर्थसहाय्य योजना अर्जाची शेवटची तारीख 31/12/2022 गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना अर्जाची शेवटची तारीख 31/12/2022 Membership नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी Membership Approve होण्यासाठी 2-3 दिवस लागतात 🛑 वरील सर्व विडिओ या प्लेलिस्ट मध्ये मिळतील👉👉https://bit.ly/3yGUoC8 🛑 या प्रकारच्या माहिती साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप (Whatsapp Group ) ला जॉईन करा 1️⃣ https://bit.ly/3EQaNYR 2️⃣ https://bit.ly/3s2pKPP

शेतकऱ्यांसाठी सुचना PM Kisan योजना शेतकऱ्यांना उद्या १७ ऑक्टोबर रोजी १२ वा हफ्ता २००० रू. बँक खात्यात जमा होणार. नवीन अपडेट्स साठी ग्रुपला जॉईन करा https://bit.ly/3EQaNYR

सूचना शेतकऱ्यांसाठी राज्यात ई पीक पाहणीची तारीख वाढविण्यात आली आहे.आता 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदवता येईल. आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन करा 👇👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi

photo content
+3

Thanks For Your Support 🙏🙏🙏
Thanks For Your Support 🙏🙏🙏

Benefit_SubmissionOnFarmMechanization.pdf6.53 KB

🛑 *कृषी यांत्रिकीकरण योजना* 🛑 🔴 *पात्रता* ➡️शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे ➡️शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा ➡️शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक ➡️फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक ➡️एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल 🔴 *आवश्यक कागदपत्रे* ➡️ आधार कार्ड ➡️ ७/१२ उतारा ➡️ ८ अ दाखला ➡️ खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल ➡️ जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) ➡️ स्वयं घोषणापत्र ➡️ पूर्वसंमती पत्र 🛑 *आणखी माहिती साठी विडिओ पहा* https://youtu.be/Rv0EBw1WniM 🔴 *अनुदान कशावर ?* ➡️ ट्रॅक्टर ➡️ पॉवर टिलर ➡️ ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलि ➡️ अवजारे ➡️ बैल चलित यंत्र/अवजारे मनुष्य चलित यंत्र/अवजारे फलोत्पादन यंत्र/अवजारे 🔴 *अनुदान किती ?* ➡️ अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी/महिला शेतकरी = 50% ➡️ इतर लाभार्थ्यांसाठी = 40% *अटी आणि शर्ती* कोणत्या वस्तू वर किती अनुनदान मिळणार हे पाहण्यासाठी PDF आपल्या टेलिग्राम चॅनल वर अपलोड केली आहे 🔴 *अर्ज कुठे करायचा ?* 👇👇👇https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईट वर करायचा आहे 🛑 *या सारख्या अजून माहिती साठी आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा व आपल्या Youtube चॅनेल ला Subscribe करा* 👇👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi

⭕ *कृषी पंप योजनेसंदर्भातील मोठी अपडेट* 2021 मध्ये सोलार पंपासाठी अर्ज केलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले आहे, आपले मेसेज चेक करावेत, नेटवर्क इरर मुळे मेसेज आले नसतील तर, आपला आय.डी. ओपन करुन चेक करावा. 🛑 *मेसेज आल्यापासून 7 दिवसांच्या आत पेमेंट नाही केल्यास, आपल्याला लागलेला सोलार पंप रद्द होईल.* आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन करा 👇👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi

photo content

633caa791c53e.jpg1.47 KB