uk
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Відкрити в Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу SET/NET- 2026

Канал SET/NET- 2026 (@setnetstudy) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 30 357 підписників, посідаючи 6 308 місце в категорії Освіта та 13 265 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 30 357 підписників.

За останніми даними від 01 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -330, а за останні 24 години на -8, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 20.66%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.96% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 272 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 506 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

30 357
Підписники
-824 години
-487 днів
-33030 днів
Архів дописів
संशोधनात संख्याशास्त्रीय माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त ठरते.
Anonymous voting

कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या समस्या मुख्यत: ……………………… हे असतात.
Anonymous voting

काल रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात आला आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी
काल रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात आला आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 12 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous voting

सॉफ्ट न्युज म्हणजे काय ?
Anonymous voting

कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येणार नाही ?
Anonymous voting

असाच शिक्षक सुखी होतो, की जो.........
Anonymous voting

उद्या रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नों
उद्या रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 11 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

पुरेशी पूर्ण वेगळी जागा उपलब्ध करणे हे परमाणू कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उद्दीष्ट / उद्दिष्ट्ये का आहे / आहेत ?
Anonymous voting

नारायण मुर्ती ही व्यक्ती ------------शी संबंधीत आहे.
Anonymous voting

……………………… संशोधनामध्ये चलांची हाताळणी आवश्यक असते.
Anonymous voting

"धर्म व शिक्षण हे उपासनेचे मार्ग आहेत." हा विचार…………………… तत्त्वज्ञाने दिलेला आहे.
Anonymous voting

रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 11 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

CTET- जुलै 2024 जाहिरात https://youtu.be/aGfBASOwC1A https://youtu.be/aGfBASOwC1A
CTET- जुलै 2024 जाहिरात https://youtu.be/aGfBASOwC1A https://youtu.be/aGfBASOwC1A

CTET- जुलै 2024 जाहिरात https://youtu.be/aGfBASOwC1A https://youtu.be/aGfBASOwC1A
CTET- जुलै 2024 जाहिरात https://youtu.be/aGfBASOwC1A https://youtu.be/aGfBASOwC1A

महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ?
Anonymous voting

उच्चतम निवड, तात्कालिकता आणि कमी किंमत यांचा फायदा असणारे जाहिरात माध्यम म्हणजे…………
Anonymous voting

संदर्भसूची किंवा ग्रंथसूचीत खालीलपैकी कुठले आवश्यक नाही ?
Anonymous voting

विद्यार्थ्यांची भाषिक आणि गणितीय संपादणूक त्याच्या बुद्धिमतेच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण…………… हे असु शकेल.
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/48TOGMP 👉https://amzn.to/48TOGMP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------