fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 570 مشترک است و جایگاه 6 329 را در دسته آموزش و رتبه 13 798 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 570 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 28 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 34.16% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 7.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 10 445 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 140 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 570
مشترکین
-524 ساعت
-157 روز
+2830 روز
آرشیو پست ها
आज 11 वाजता पेपर क्रमांक 11 पाठवण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव
आज 11 वाजता पेपर क्रमांक 11 पाठवण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 10 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

मूक(MOOC) पोर्टलची सुरवात केव्हा झाली ?
Anonymous voting

संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous voting

'सब कुछ बिकता है' ही …………………… च्या जाहिरात मोहिमेची आधाररेखा आहे.
Anonymous voting

संशोधकाला आपला विषय मर्यादित करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे…………………
Anonymous voting

शिक्षक शिक्षणच्या कार्यशाळेचे ………………………… हे वैशिष्ट्ये सांगता येईल.
Anonymous voting

रविवार दिनांक 03 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 11, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 03 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 11, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 10 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

सेवांतर्गत शिक्षणाच्या गरजेची शिफारस प्रथमत: ……………………… या आयोगाने केली होती.
Anonymous voting

विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात ?
Anonymous voting

'सकाळ' समूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या कृषीक्षेत्रावर आधारित दैनिक वृत्तपत्राचे नाव काय ?
Anonymous voting

संशोधनातील प्रत्यक्ष निरीक्षणाचे फलित ……………………… होय.
Anonymous voting

सिग्नलिंग थिअरी (signaling theory) नुसार…………………
Anonymous voting

रविवार दिनांक 03 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 11, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 03 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 11, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 10 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

'मध्यान्हीचे भोजन योजना' प्राथमिक शाळेसाठी ………………… या साली महाराष्ट्रात सुरू झाली.
Anonymous voting

PDF चे विस्तारीत रुप कोणते ?
Anonymous voting

------ हे वर्तमानपत्र मराठी भाषेत छापले जाते.
Anonymous voting

एखादी समस्या उदभवली की तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गाभा आहे ?
Anonymous voting

कार्यक्षम शिक्षक होण्यास खालीलपैकी कोण्त्या गोष्टीची आवश्यकता नसते ?
Anonymous voting

CandidateList_April_2024.pdf22.01 MB