uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik

KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik

Відкрити в Telegram

Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.

Показати більше
5 197
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
📢 *वयवर्ष १८ पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदार नावनोंदणी बाबत महत्त्वाची सूचना*📢 🎓 *पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेशित सर्व शाखांचे विद्यार्थी व १८ वयवर्ष पूर्ण असणाऱ्या, परंतु मतदार नावनोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आज १२४ - नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघ तथा सहा. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या मार्फत नवं मतदारांच्या नाव नोंदणी साठी नमुना - ६ अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.* _*तरी मतदार नाव नोंदणीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या शनिवार, दि.१०/१०/२०२६ रोजी राज्यशास्त्र विभागातून (दुसरा मजला, Annex 1) सकाळी ०९.०० ते १२.०० यावेळेत मतदार नाव नोंदणी फॉर्म घेऊन जा. तसेच सदर मतदार नाव नोंदणी फॉर्म अचूक भरून, त्यास आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून सोमवार दि.१२/१०/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या आता पुनः राज्यशास्त्र विभागात जमा करावा. सोमवारी दुपारी १२.०० वाजेपर्यंत जमा झालेले सर्व फॉर्म एकत्रित पणे मा. मतदार नावनोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालय, नाशिक यांच्या कडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्त केले जातील.तरी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण व अद्याप मतदार नावनोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपली मतदार नावनोंदणी पूर्ण करावी.*_ *राज्यशास्त्र विभागप्रमुख* 📎*फॉर्म भरताना सोबत खालील कागदपत्रे जोडणे:* • 📜 वयाचा पुरावा (उदा. १० वीचे बोर्ड सर्टिफिकेट, टीसी किंवा जन्माचा दाखला या पैकी एकाची झेरॉक्स प्रत) • 🏠 पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड, लाईट बिल किंवा रेशन कार्ड या पैकी एकाची झेरॉक्स प्रत) • 📸 पासपोर्ट आकाराचे २ फोटो 🗳️ *"एक जबाबदार नागरिक बना, आपले नाव मतदार यादीत नोंदवा!"*

ईद ए मिलाद निमित्त सुट्टी
ईद ए मिलाद निमित्त सुट्टी

Notice No. 11._Photo_Scan Copy & Revaluation Exam Oct 2025.pdf

Dear Students and Respected Staff, Greetings! We, the students of S.Y.BSc – Department of Environment Science and Statistics,
Dear Students and Respected Staff, Greetings! We, the students of S.Y.BSc – Department of Environment Science and Statistics, are conducting a project on Carbon Footprint Assessment. As part of our academic work, we are collecting data through a Google Form. Your response is extremely important for our study because: • It helps us understand the level of carbon emissions generated through daily activities. • The collected data will be used for educational and research purposes only. • Your participation will contribute to promoting sustainable practices in our institution. The form will take only 2–3 minutes to complete. We kindly request you to fill out the form honestly and support us in completing our project successfully. 👉 Google Form Link: https://forms.gle/obZ1NDwEsUVDb3LB7 Thank you for your valuable time and cooperation. Regards, S.Y.BSc Department of Environment Science and Statistics

नोकरी मेळावा - नोंदणी आता सुरू!* मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय (के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए
नोकरी मेळावा - नोंदणी आता सुरू!* मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय (के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए.एम. विज्ञान महाविद्यालय.) ता.जि. नाशिक आणि सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी मेळावा 🎓 पात्रता: १०वी/१२वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवीधर/ पदव्युत्तर 📍 *ठिकाण: मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक - व्ही.एल. सी. हॉल , बायोटेक बिल्डिंग, अनेक्स २, ग्राउंड फ्लोअर, के. टी. एच. एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक 🗓️ *तारीख:* १२ मार्च २०२६ (गुरुवार ) ⏰ वेळ: ०९:०० ते ०२:०० Reporting Time 09:00 am Sharp. ✅ *ठळक मुद्दे:* • ४० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग • विविध क्षेत्रातील ३००+ नोकरीच्या संधी • सर्व पात्र उमेदवारांसाठी मोफत सहभाग 👉 *आताच नोंदणी करा -* https://forms.gle/XeYyAsoCZbotmUyh6 *Required Documents* 1) Resume 2) Aadhar/Pan 3) 12th Marksheet. 4) Last Graduation Marksheet. 5) Photo - 1 *JOB FAIR Coordinator* HR Amit Kayte: - 8485874984

The Department of Environmental Science, Department of Zoology, Department of Sociology and IQAC, in collaboration with EARTH
The Department of Environmental Science, Department of Zoology, Department of Sociology and IQAC, in collaboration with EARTHDAY.ORG, are organizing an interactive session on the Young Climate Champions Awards, part of the prestigious 13th Earth Care Awards by JSW Group and The Times of India. The Young Climate Champion program invites all UG and PG students to submit their innovative and practical solutions to address key environmental challenges and provides an opportunity for global recognition and cash prizes (last year’s total prize pool was ₹3,00,000). The application process is free of cost, and all participants will receive a Certificate of Participation. All interested students are encouraged to attend and actively participate to showcase their ideas and contribute towards climate action and sustainable development. Venue: VLC Hall, Biotech Building, KTHM College, Nashik Date: 13/02/2026 Time: 10.30 am Registration Link: https://forms.gle/GPtfgD7xK9NbutEf9

Job Vacancy
+1
Job Vacancy

Photo from Dr N D Gaikwad
Photo from Dr N D Gaikwad

Photo from Dr N D Gaikwad
Photo from Dr N D Gaikwad

Very Urgent
Very Urgent

📢 नोकरी मेळावा - नोंदणी आता सुरू! मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, नाशिक सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) च्या सहकार्याने सर्व इच्छुक उमेदवारांसाठी मेगा जॉब फेअर आयोजित करत आहे! भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि सीआयआय (भारतीय उद्योग महासंघ) यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी ई २ ई (शिक्षण ते रोजगार) प्रकल्प राबविला जात आहे. ✅ ठळक मुद्दे: • ३० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग • विविध क्षेत्रातील १०००+ नोकरीच्या संधी • सर्व पात्र उमेदवारांसाठी मोफत सहभाग • मोफत उच्च तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रशिक्षण (७/१५/९० दिवसांचे अभ्यासक्रम) • प्रकल्पांतर्गत साप्ताहिक नोकरी मेळावे 🎓 पात्रता: १०वी/१२वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवीधर 📍 ठिकाण: मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, नाशिक 🗓️ तारीख: १० ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) 👉 आताच नोंदणी करा आणि तुमचा करिअर प्रवास सुरू करा स्वतःची नोंदणी करा - https://bit.ly/JobfaircandidateregistrationNashik वर

_*Urgently Hiring!* 🚀_ Join _*Cogent E Services Ltd*_ as a _*CSA for Axis Bank*! 📈_ _*Immediate Joining*_ in _Bangalore! 🌟
_*Urgently Hiring!* 🚀_ Join _*Cogent E Services Ltd*_ as a _*CSA for Axis Bank*! 📈_ _*Immediate Joining*_ in _Bangalore! 🌟_ _*Salary*:_ _₹23,000 + Insurance + Incentives 💸_ _*Requirements*:_ _HSC, Graduate, Diploma, or Other_ _*Languages*:_ _Fluent in English and Hindi_ _*Job Responsibilities*:_ Provide excellent customer service, handle queries _*How to Apply*:_ Call _Ganesh Pansare (HR)_ at _9637972070! 📞_ _*Job Location*:_ _Bangalore_

New Doc 2025-10-04 15.20.21 - Page 1
New Doc 2025-10-04 15.20.21 - Page 1

Photo from S R SHIRSATH
Photo from S R SHIRSATH

वरिष्ठ महाविद्यालयातील 2023 व 2024 पॅटर्न मधील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,आजपासून परीक्षा फॉर्म भरण्यासाठी Late fee आकारण्यात येणार होती. परंतु विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार आज व उद्या without late fee परीक्षा फॉर्म भरले जाणार आहेत व राहिलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित परीक्षा फॉर्म भरावा याची नोंद घ्यावी.

Created and shared using Adobe Scan.