ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik

KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik

前往频道在 Telegram

Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.

显示更多
5 197
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
📢 *वयवर्ष १८ पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदार नावनोंदणी बाबत महत्त्वाची सूचना*📢 🎓 *पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेशित सर्व शाखांचे विद्यार्थी व १८ वयवर्ष पूर्ण असणाऱ्या, परंतु मतदार नावनोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आज १२४ - नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघ तथा सहा. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या मार्फत नवं मतदारांच्या नाव नोंदणी साठी नमुना - ६ अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.* _*तरी मतदार नाव नोंदणीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या शनिवार, दि.१०/१०/२०२६ रोजी राज्यशास्त्र विभागातून (दुसरा मजला, Annex 1) सकाळी ०९.०० ते १२.०० यावेळेत मतदार नाव नोंदणी फॉर्म घेऊन जा. तसेच सदर मतदार नाव नोंदणी फॉर्म अचूक भरून, त्यास आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून सोमवार दि.१२/१०/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या आता पुनः राज्यशास्त्र विभागात जमा करावा. सोमवारी दुपारी १२.०० वाजेपर्यंत जमा झालेले सर्व फॉर्म एकत्रित पणे मा. मतदार नावनोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालय, नाशिक यांच्या कडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्त केले जातील.तरी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण व अद्याप मतदार नावनोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपली मतदार नावनोंदणी पूर्ण करावी.*_ *राज्यशास्त्र विभागप्रमुख* 📎*फॉर्म भरताना सोबत खालील कागदपत्रे जोडणे:* • 📜 वयाचा पुरावा (उदा. १० वीचे बोर्ड सर्टिफिकेट, टीसी किंवा जन्माचा दाखला या पैकी एकाची झेरॉक्स प्रत) • 🏠 पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड, लाईट बिल किंवा रेशन कार्ड या पैकी एकाची झेरॉक्स प्रत) • 📸 पासपोर्ट आकाराचे २ फोटो 🗳️ *"एक जबाबदार नागरिक बना, आपले नाव मतदार यादीत नोंदवा!"*

*Important Notice Aavishkar Research Project Competition – Orientation Workshop* All students and faculty members are hereby
*Important Notice Aavishkar Research Project Competition – Orientation Workshop* All students and faculty members are hereby informed that an Orientation Workshop for the Aavishkar Research Project Competition is organized to guide students on developing and presenting innovative research projects for Aavishkar 2026. Event Details: Date: Friday, September 11, 2026 Time: 11:00 AM onwards Venue: VLC Hall, Annex 2 Building Registration: Spot registration available on site All interested students are encouraged to attend and participate. Heads of Departments and faculty members are requested to kindly circulate this information among students and motivate them to attend. Organizing Committee Aavishkar Research Competition KTHM College, Nashik

*📢 महत्त्वाची सूचना: आविष्कार संशोधन* सर्व विद्यार्थी, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवृंद, के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक महाविद्य
*📢 महत्त्वाची सूचना: आविष्कार संशोधन* सर्व विद्यार्थी, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवृंद, के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाविद्यालयात 'आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी सर्व विभागप्रमुख आणि विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची योग्य ती तयारी करून घ्यावी. *स्पर्धेपूर्वी सर्व प्रकल्प, पोस्टर आणि मॉडेल्स वेळेत तयार करून घ्यावेत, तसेच गुगल फॉर्म / QR कोडद्वारे विद्यार्थ्यांची अचूक नोंदणी (Registration) पूर्ण करून घ्यावी.* ही स्पर्धा खालीलप्रमाणे दोन टप्प्यांत आयोजित केली जाईल: 🔄 दोन टप्प्यांतील संशोधन प्रवास 🔹 टप्पा १: विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळा 📅 दिनांक: ११ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार) 📍 स्थळ: व्ही.एल.सी. हॉल (VLC Hall), ॲनेक्स-२ बिल्डिंग 💡 विषय: संशोधन, प्रकल्प तयारी आणि आविष्कार स्पर्धेतील सहभागाबाबत मार्गदर्शन 🔹 टप्पा २: मुख्य आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा (Main Competition) 📅 दिनांक: १७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार) 📍 स्थळ: के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक

🌿🥾 BALESHWAR TO PEMGIRI – NATURE TRAIL & TREK 🌧️⛰️ पावसाळ्यातील हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि निसर्गाच्या सान्निध्यात
🌿🥾 BALESHWAR TO PEMGIRI – NATURE TRAIL & TREK 🌧️⛰️ पावसाळ्यातील हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर ट्रेक अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! 🌿✨ 📅 दिनांक: 30 ऑगस्ट 2026 📍 प्रस्थान: नाशिक ते नाशिक 🥾 ट्रेक श्रेणी: Easy to Moderate ✨ ट्रेकमध्ये अनुभवता येणार: - Baleshwar Temple - Pemgiri Fort - Pemgiri Waterfall - Maharashtra's Biggest Banyan Tree - सुंदर Nature Trail फी - 850 रुपये 💚 शुल्कामध्ये समाविष्ट: नाशिक-नाशिक प्रवास, नाश्ता, प्रथमोपचार सुविधा आणि अनुभवी ट्रेक लीडर्सचे मार्गदर्शन. 📞 नोंदणीसाठी संपर्क: निलेश पवार – 9763533733 ज्ञानेश्वर खंडबहाले सर – 9423101666 निकिता झांबरे – 9309928219 ⚠️ जागा मर्यादित आहेत! आजच आपली नोंदणी करा आणि MVP Mountaineering Club सोबत अविस्मरणीय ट्रेकचा आनंद घ्या! 🥾🌧️ 📍 Nashik – The Trekking Hub of India

ईद ए मिलाद निमित्त सुट्टी
ईद ए मिलाद निमित्त सुट्टी

🌊🚶‍♂️ *महा वॉकेथॉन २०२६ – WALK FOR WATER* 💧 *Save Soil • Save Water • Secure Tomorrow* 🌱 💧 *पाण्यासाठी एक पाऊल… जलसुरक्षित महाराष्ट्रासाठी एक संकल्प!* 🇮🇳 जलसंधारण दिनानिमित्त *मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन* यांच्या वतीने *महा वॉकेथॉन – Walk for Water* चे आयोजन करण्यात आले आहे. 📅 *दिनांक:* २१ ऑगस्ट २०२६ ⏰ *वेळ:* सकाळी ६.०० वाजता 📍 *मार्ग:* डोंगरे वसतिगृह ➡️ अशोक स्तंभ ➡️ डोंगरे वसतिगृह, नाशिक 🚶‍♂️ *अंतर:* ३ कि.मी. 🎟️ *नोंदणी:* *पूर्णपणे मोफत* ✅ 👥 *१५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे!* अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती, खेळाडू, सामाजिक संस्था तसेच जलप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन *जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवूया.* 👉 *आजच मोफत नोंदणी करा:* https://register.mahaevent.co.in/#/register 💙 *चला… पाण्यासाठी चालूया!* 🌱 *माती वाचवूया… पाणी वाचवूया…* 💧 *जलसुरक्षित महाराष्ट्र घडवूया!* 🔥 *आपली उपस्थिती — आपल्या जलभविष्यासाठीची जबाबदारी!* #MahaWalkathon2026 #WalkForWater #SaveSoilSaveWater

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfoDQeltwO3tWAbB2UmUy8-cI7sLC-e2zKRGYXxTqaQcSRQwg/viewform?usp=publisजh-editor 📢 *महत्त्वाची सूचना – UPSC Foundation Batch* MVP Competitive Exam Centre मार्फत विद्यार्थ्यांसाठी UPSC Foundation Batch चे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या मार्गदर्शन वर्गासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. 📝 प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी Google Form भरणे अनिवार्य आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेला Google Form भरून प्रवेश परीक्षेसाठी आपली नोंदणी करावी व ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंतही पोहोचवावी, ही विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९६०४३९८५८४ *MVP Competitive Exam Centre* *UPSC च्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शनाची सुरुवात आजच करा!*

मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम महाविद्यालय नाशिक येथे प्रथम वर्ष कला, विज्ञान, वाणिज्य, संगणक शास्त्र, बायोटेक्नॉलॉजी,
मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम महाविद्यालय नाशिक येथे प्रथम वर्ष कला, विज्ञान, वाणिज्य, संगणक शास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमेशन, आणि विविध बी. व्होक कोर्स करिता 2026-27 या वर्षासाठी प्रवेश देणे सुरू. विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. डॉ. के. एम. आहिरे (प्राचार्य ) ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक )

Ph.D Round 3 Admission Process Notice

अतिवृष्टी बाधित विद्यार्थ्यांसाठी सूचना ११-०३-२०२६.pdf

Notice No. 13._FY_NEP_ Photo_Scan Copy & Revaluation Exam Oct 2025.pdf

Notice No. 12._Photo_Scan Copy & Revaluation Exam Oct 2025.pdf

Notice No. 11._Photo_Scan Copy & Revaluation Exam Oct 2025.pdf

Dear Students and Respected Staff, Greetings! We, the students of S.Y.BSc – Department of Environment Science and Statistics,
Dear Students and Respected Staff, Greetings! We, the students of S.Y.BSc – Department of Environment Science and Statistics, are conducting a project on Carbon Footprint Assessment. As part of our academic work, we are collecting data through a Google Form. Your response is extremely important for our study because: • It helps us understand the level of carbon emissions generated through daily activities. • The collected data will be used for educational and research purposes only. • Your participation will contribute to promoting sustainable practices in our institution. The form will take only 2–3 minutes to complete. We kindly request you to fill out the form honestly and support us in completing our project successfully. 👉 Google Form Link: https://forms.gle/obZ1NDwEsUVDb3LB7 Thank you for your valuable time and cooperation. Regards, S.Y.BSc Department of Environment Science and Statistics

नोकरी मेळावा - नोंदणी आता सुरू!* मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय (के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए
नोकरी मेळावा - नोंदणी आता सुरू!* मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय (के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए.एम. विज्ञान महाविद्यालय.) ता.जि. नाशिक आणि सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी मेळावा 🎓 पात्रता: १०वी/१२वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवीधर/ पदव्युत्तर 📍 *ठिकाण: मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक - व्ही.एल. सी. हॉल , बायोटेक बिल्डिंग, अनेक्स २, ग्राउंड फ्लोअर, के. टी. एच. एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक 🗓️ *तारीख:* १२ मार्च २०२६ (गुरुवार ) ⏰ वेळ: ०९:०० ते ०२:०० Reporting Time 09:00 am Sharp. ✅ *ठळक मुद्दे:* • ४० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग • विविध क्षेत्रातील ३००+ नोकरीच्या संधी • सर्व पात्र उमेदवारांसाठी मोफत सहभाग 👉 *आताच नोंदणी करा -* https://forms.gle/XeYyAsoCZbotmUyh6 *Required Documents* 1) Resume 2) Aadhar/Pan 3) 12th Marksheet. 4) Last Graduation Marksheet. 5) Photo - 1 *JOB FAIR Coordinator* HR Amit Kayte: - 8485874984

The Department of Environmental Science, Department of Zoology, Department of Sociology and IQAC, in collaboration with EARTH
The Department of Environmental Science, Department of Zoology, Department of Sociology and IQAC, in collaboration with EARTHDAY.ORG, are organizing an interactive session on the Young Climate Champions Awards, part of the prestigious 13th Earth Care Awards by JSW Group and The Times of India. The Young Climate Champion program invites all UG and PG students to submit their innovative and practical solutions to address key environmental challenges and provides an opportunity for global recognition and cash prizes (last year’s total prize pool was ₹3,00,000). The application process is free of cost, and all participants will receive a Certificate of Participation. All interested students are encouraged to attend and actively participate to showcase their ideas and contribute towards climate action and sustainable development. Venue: VLC Hall, Biotech Building, KTHM College, Nashik Date: 13/02/2026 Time: 10.30 am Registration Link: https://forms.gle/GPtfgD7xK9NbutEf9