uk
Feedback
ATB Guruji

ATB Guruji

Відкрити в Telegram

ATB Guruji

Показати більше
8 709
Підписники
-524 години
-467 днів
-19730 день
Архів дописів
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा...

photo content

✍ स्वप्नपूर्ती ते धेय्यपूर्तीच्या आजच्या चालू घडामोडी (८ मे २०२६) १) भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे? उत्तर: स्काय रूट एरोस्पेस २) 'जननी' प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने लाँच केले आहे? उत्तर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ३) २२ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे केले जाईल? उत्तर: नवी दिल्ली ४) दक्षिण किनारपट्टी रेल्वे (Southern Coast Railway) भारताचा कितवा रेल्वे विभाग बनला आहे? उत्तर: १८ वा ५) इलेक्ट्रिक वाहन (EV) बॅटरी रिसायकलिंग उपक्रम कोणी सुरू केला आहे? उत्तर: भारत आणि युरोपियन युनियन ६) जागतिक थॅलेसेमिया दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर: ८ मे ७) इंडिया पोस्टचे १०० वे N-Gen पोस्ट ऑफिस कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर: NEHU शिलांग ८) आरोग्य प्रणालींच्या एकात्मतेसाठी 'स्वस्थ भारत पोर्टल' कोणी लाँच केले आहे? उत्तर: जगत प्रकाश नड्डा ९) 'केंब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स २०२६' चा दक्षिण आशिया प्रादेशिक किताब कोणत्या भारतीयाला मिळाला? उत्तर: सोमा मंडल १०) युनेस्को / गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर: सुदानी पत्रकार संघ 🔖 संकलन. मोहन काळे ( पाटील )

तलाठी भरती जाहिरात बाबतीत ✌🔥
तलाठी भरती जाहिरात बाबतीत ✌🔥

photo content

पोलीस भरतीत मोठा बदल GR आला🔥

90% Off - Cotton Floor Mat Pack Of 2 At Rs.96 buy https://fktr.in/nTTyuvV
90% Off - Cotton Floor Mat Pack Of 2 At Rs.96 buy https://fktr.in/nTTyuvV

🏆 महत्वाच्या चालू घडामोडी - 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1️⃣ स्पेन: 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी (Social Media Ban for Minors Under 16) 🇪🇸 युरोपमध्ये असा निर्णय घेणारा स्पेन हा पहिलाच देश ठरला आहे. ▪️ घोषणा: 3 फेब्रुवारी 2026 (World Governments Summit, दुबई) ▪️ पंतप्रधान: पेड्रो सांचेझ (Pedro Sánchez) 🌍 इतर देशांची स्थिती: ▫️ ऑस्ट्रेलिया: 16 वर्षांखालील मुलांवर बंदी (डिसेंबर 2025 पासून) ▫️ फ्रान्स: 15 वर्षांखालील मुलांवर बंदी (विधेयक प्रक्रियेत) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 2️⃣ भारत: PM-SETU योजना (जागतिक बँक कर्ज) (Pradhan Mantri Skilling and Employability Transformation through Upgraded ITIs) 🇮🇳 जागतिक बँकेकडून (World Bank) भारताला $830 मिलियन (सुमारे ₹6800 कोटी) कर्ज मंजूर. ▪️ मंजुरी दिनांक: 2 फेब्रुवारी 2026 ▪️ कर्जाचे स्वरूप: 11.5 वर्षे मुदत (4 वर्षे ग्रेस पिरेड) 🎯 योजनेची प्रमुख उद्दिष्टे: ▫️ पुढील 5 वर्षांत 1000 ITIs चे आधुनिकीकरण (Upgrade) करणे. ▫️ दरवर्षी 10 लाख+ युवकांना कौशल्य प्रशिक्षण. ▫️ NSTIs ना 'सेंटर्स ऑफ एक्सीलेंस' बनवणे.

photo content
+3

✅ 22 डिसेंबर 2025 चालू घडामोडी ✅ १. ६४ वा गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? – १९ डिसेंबर २. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची १८ वी आवृत्ती कोणी जिंकली? – झारखंड ३. ब्राझीलने ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला सोपवले आहे? – भारत ४. पुलित्झर पारितोषिक विजेते पीटर अर्नेट यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? – पत्रकार ५. व्यापार वाढविण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) वर स्वाक्षरी केली? – ओमान ६. खालीलपैकी कोणाला २०२५ चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? – उस्माने डेम्बेले ७. २० डिसेंबर २०२५ रोजी सशस्त्र सीमा बालचा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला? – ६२ वा ८. नासा स्पेस अॅप्स चॅलेंज २०२५ मध्ये कोणत्या देशाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला? – भारत ९. एआय मॉडेल्सचा अवलंब करण्यासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ कोण बनली आहे? – भारत १०. भारत आणि कोणत्या देशादरम्यान वार्षिक संयुक्त नौदल सराव एकता २०२५ आयोजित करण्यात आला होता? – मालदीव ११. कोल इंडियाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – बी. साईराम १२. जगातील सर्वात मोठा माखाना उत्पादक कोण बनला आहे? – भारत १३. दरवर्षी जागतिक ध्यान दिन कधी साजरा केला जातो? – २१ डिसेंबर

शेयर मार्केट साठी grop join करा 👆

1000 रु 2000रु रोज कमवा फ्री आहे ग्रुप पण जे खरोखर ट्रेडिंग करता त्यांनी च ग्रुप जाॅईन करा 👆

रोज फ्री trading काॅल पाहिजे असतील तर ग्रुप जाॅईन करा👆

उद्या सकाळी intraday treading साठी तयार रहा जे इच्छुक असतील ₹1000 ₹1500 कमवायचे असतील तर इच्छूक वाले LIKE करा

तुमच्या पैकी शेयर मार्केट Intraday Trading कोण कोण करतं
Anonymous voting

📌पोलिस भरती जागांची माहिती ▪️बृहन्मुंबई - 2459 🔥 ▪️सोलापूर शहर - 73 पदे ▪️सोलापूर बँड्समन पोलीस - 6 पदे ▪️सोलापूर ग्रामीण - 90 पदे ▪️जालना पोलीस - 156 पदे ▪️नांदेड पोलीस - 199 पदे ▪️नवी मुंबई - 396 पदे ▪️मुंबई लोहमार्ग - 743 ▪️पुणे शहर - 1733 पदे ▪️पुणे ग्रामीण - 73 पदे ▪️मीरा-भाईंदर - 837 ▪️छत्रपती संभाजी नगर शहर - 150 पदे ▪️पिंपरी चिंचवड - 298 पदे ▪️नागपूर शहर - 596 पदे ▪️कोल्हापूर - 88 पदे ▪️सांगली - 82 पदे ▪️सिंधुदुर्ग - 109 पदे ▪️पालघर - 202 पदे ▪️बीड - 174 पदे आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यांची माहिती आली आहे.

photo content

पोलीस भरती GR 14114 जागा साठी भरती 🙏✌🤗
पोलीस भरती GR 14114 जागा साठी भरती 🙏✌🤗